नीतिवचनं १०:२९ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २९ यहोवाचा मार्ग निर्दोष माणसासाठी बुरुजासारखा असतो,+पण तो मार्ग दुष्टांवर विनाश आणतो.+ नीतिवचनं २८:१ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २८ दुष्ट लोक कोणी पाठलाग करत नसतानाही पळतात,पण नीतिमान सिंहासारखे* धैर्यवान असतात.+