वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • यशया ४३:५, ६
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    •  ५ घाबरू नकोस, कारण मी तुझ्यासोबत आहे.+

      मी तुझ्या संततीला* पूर्वेकडून आणीन,

      आणि पश्‍चिमेकडून तुला गोळा करीन.+

       ६ मी उत्तरेला म्हणीन, ‘त्यांना जाऊ दे!’+

      आणि दक्षिणेला सांगीन, ‘त्यांना धरून ठेवू नकोस.

      माझ्या मुलांना दुरून आणि माझ्या मुलींना पृथ्वीच्या टोकांपासून घेऊन ये.+

  • यशया ६०:४
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    •  ४ आपली नजर वर करून सगळीकडे पाहा!

      ते सर्व एकत्र जमून तुझ्याकडे येत आहेत;

      तुझी मुलं दूरच्या ठिकाणांहून येत आहेत,+

      आणि तुझ्या मुलींना कडेवर बसवून आणलं जात आहे.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा