-
यशया ५४:१, २पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
५४ यहोवा म्हणतो: “हे स्त्री! मुलांना जन्म न दिलेल्या वांझ स्त्री! तू आनंदाने जयजयकार कर;+
प्रसूतीच्या वेदना माहीत नसलेली स्त्री,+ तू हर्षाने जयघोष कर!+
कारण नवरा* असलेल्या स्त्रीपेक्षा, सोडून दिलेल्या स्त्रीची मुलं जास्त आहेत.+
तुझ्या महान उपासना मंडपाचं कापड आणखी पसरव.
मागेपुढे पाहू नकोस, तुझ्या तंबूचे दोर आणखी लांब कर,
आणि तुझ्या तंबूच्या खुंट्या पक्क्या कर.+
-