वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • यिर्मया २९:१४
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १४ हो, मी नक्की तुम्हाला सापडेन,’+ असं यहोवा म्हणतो. ‘मी तुमच्या बंदिवानांना गोळा करीन. आणि ज्या-ज्या राष्ट्रांमध्ये व ज्या-ज्या ठिकाणी मी तुमची पांगापांग केली, तिथून मी तुम्हाला एकत्र करीन,’+ असं यहोवा म्हणतो. ‘मी तुम्हाला ज्या ठिकाणाहून बंदिवासात पाठवलं, त्या ठिकाणी परत आणीन.’+

  • यिर्मया ४६:२७
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २७ ‘हे याकोब, माझ्या सेवका! तू घाबरू नकोस.

      आणि हे इस्राएल! तू भिऊ नकोस.+

      कारण तू जरी दूर असलास, तरी मी तुला वाचवीन,

      मी तुझ्या वंशजांना* बंदिवासातल्या देशातून सोडवीन.+

      याकोब परत येईल. त्याला घाबरवणारा कोणीही नसेल; तो सुखशांतीत राहील.+

  • होशेय ६:११
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ११ हे यहूदा, तुझ्यासाठी तर कापणीचा काळ ठरलेला आहे;

      त्या वेळी मी माझ्या बंदिवान लोकांना गोळा करून परत आणीन.”+

  • योएल ३:१
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ३ “पाहा! त्या दिवसांत आणि त्या काळात,

      जेव्हा मी यहूदाच्या आणि यरुशलेमच्या बंदिवानांना परत आणीन,+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा