वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • यशया ४४:२३
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २३ हे आकाशांनो, आनंदाने जयघोष करा!

      कारण यहोवाने पाऊल उचललंय.

      हे पृथ्वी, आनंदाने जयजयकार कर!

      डोंगरांनो, जंगलांनो आणि तुमच्यातल्या सगळ्या झाडांनो, तुम्हीसुद्धा आनंद साजरा करा!+

      कारण यहोवाने याकोबला सोडवलंय,

      आणि इस्राएलवर आपलं वैभव प्रकट केलंय.”+

  • यशया ५१:३
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    •  ३ यहोवा सीयोनचं सांत्वन करेल.+

      तो तिच्या सगळ्या उद्ध्‌वस्त ठिकाणांचं सांत्वन करेल,+

      तो तिचं ओसाड रान एदेनसारखं,+

      आणि तिचा वाळवंटी प्रदेश यहोवाच्या बागेसारखा करेल.+

      तिच्यामध्ये आनंदोत्सव आणि जल्लोष होईल.

      उपकारस्तुतीचा आणि मधुर गीतांचा आवाज तिच्यामध्ये ऐकू येईल.+

  • यहेज्केल ३६:३०
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ३० मी झाडांना भरपूर फळ द्यायला आणि शेतांना भरपूर पीक द्यायला लावीन. म्हणजे, राष्ट्रांमध्ये पुन्हा कधीच तुम्हाला दुष्काळामुळे अपमानित व्हावं लागणार नाही.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा