-
दानीएल ६:७पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
७ सगळे शाही अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, सुभेदार, उच्च शाही अधिकारी आणि राज्यपाल यांनी आपसात सल्लामसलत करून एक शाही फर्मान काढण्याचा आणि लोकांवर बंदी घालण्याचा विचार केलाय. आम्ही असा विचार केलाय, की ३० दिवसांपर्यंत जो कोणी राजाला सोडून इतर कोणत्याही देवाकडे किंवा माणसाकडे विनंती करेल, त्याला सिंहांच्या गुहेत टाकण्यात यावं.+
-