स्तोत्र १३६:१ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १३६ यहोवाचे आभार माना, कारण तो चांगला आहे;+त्याचं एकनिष्ठ प्रेम सर्वकाळ टिकून राहतं.+ मत्तय १९:१७ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १७ तो त्याला म्हणाला: “चांगलं काम कोणतं, हे तू मला का विचारतोस? चांगला फक्त एकच आहे.+ पण जर तुला जीवन मिळवायचं असेल तर आज्ञांचं पालन करत राहा.”+
१७ तो त्याला म्हणाला: “चांगलं काम कोणतं, हे तू मला का विचारतोस? चांगला फक्त एकच आहे.+ पण जर तुला जीवन मिळवायचं असेल तर आज्ञांचं पालन करत राहा.”+