मत्तय १४:३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ३ हेरोदने आपला भाऊ फिलिप्प याची बायको हेरोदिया हिच्यामुळे योहानला अटक केली होती आणि त्याला बांधून तुरुंगात डांबलं होतं.+ मार्क ६:१७ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १७ हेरोदने आपला भाऊ फिलिप्प याची बायको हेरोदिया हिच्याशी लग्न केलं होतं. आणि तिच्यामुळेच त्याने स्वतः माणसं पाठवून योहानला अटक केली होती आणि त्याला बांधून तुरुंगात डांबलं होतं.+
३ हेरोदने आपला भाऊ फिलिप्प याची बायको हेरोदिया हिच्यामुळे योहानला अटक केली होती आणि त्याला बांधून तुरुंगात डांबलं होतं.+
१७ हेरोदने आपला भाऊ फिलिप्प याची बायको हेरोदिया हिच्याशी लग्न केलं होतं. आणि तिच्यामुळेच त्याने स्वतः माणसं पाठवून योहानला अटक केली होती आणि त्याला बांधून तुरुंगात डांबलं होतं.+