-
लूक २४:१०पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१० मग्दालीया मरीया, योहान्ना आणि याकोबची आई मरीया या त्या स्त्रिया होत्या. तसंच, त्यांच्यासोबत असलेल्या इतर स्त्रियासुद्धा प्रेषितांना या गोष्टी सांगू लागल्या.
-