मत्तय २८:१ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २८ शब्बाथानंतर, आठवड्याचा पहिला दिवस उजाडत असताना मग्दालीया मरीया आणि दुसरी मरीया येशूची कबर पाहायला आल्या.+ मार्क १६:१, २ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १६ मग शब्बाथाचा+ दिवस संपल्यावर मग्दालीया मरीया, याकोबची आई मरीया+ आणि सलोमी यांनी येशूच्या शरीराला लावायला सुगंधी मसाले विकत घेतले.+ २ मग आठवड्याच्या पहिल्या दिवशी सूर्य उगवायच्या वेळी, पहाटेच त्या कबरेजवळ* आल्या.+ योहान २०:१ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २० आठवड्याच्या पहिल्या दिवशी, अगदी पहाटे, अंधार असतानाच मग्दालीया मरीया कबरेकडे* आली.+ पण कबरेच्या* तोंडावर लावलेला दगड आधीच बाजूला केलेला तिला दिसला.+
२८ शब्बाथानंतर, आठवड्याचा पहिला दिवस उजाडत असताना मग्दालीया मरीया आणि दुसरी मरीया येशूची कबर पाहायला आल्या.+
१६ मग शब्बाथाचा+ दिवस संपल्यावर मग्दालीया मरीया, याकोबची आई मरीया+ आणि सलोमी यांनी येशूच्या शरीराला लावायला सुगंधी मसाले विकत घेतले.+ २ मग आठवड्याच्या पहिल्या दिवशी सूर्य उगवायच्या वेळी, पहाटेच त्या कबरेजवळ* आल्या.+
२० आठवड्याच्या पहिल्या दिवशी, अगदी पहाटे, अंधार असतानाच मग्दालीया मरीया कबरेकडे* आली.+ पण कबरेच्या* तोंडावर लावलेला दगड आधीच बाजूला केलेला तिला दिसला.+