मार्क १६:८ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ८ मग त्या कबरेबाहेर येऊन तिथून पळाल्या. त्या थरथर कापत होत्या आणि खूप चकित झाल्या होत्या. पण, फार घाबरल्यामुळे त्यांनी कोणालाही काहीच सांगितलं नाही.*+ लूक २४:९ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ९ मग त्या कबरेकडून* परत आल्या आणि त्यांनी ११ प्रेषितांना आणि इतर सर्वांना या सगळ्या गोष्टी सांगितल्या.+
८ मग त्या कबरेबाहेर येऊन तिथून पळाल्या. त्या थरथर कापत होत्या आणि खूप चकित झाल्या होत्या. पण, फार घाबरल्यामुळे त्यांनी कोणालाही काहीच सांगितलं नाही.*+
९ मग त्या कबरेकडून* परत आल्या आणि त्यांनी ११ प्रेषितांना आणि इतर सर्वांना या सगळ्या गोष्टी सांगितल्या.+