मत्तय १४:२७ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २७ पण येशू लगेच त्यांच्याशी बोलला आणि म्हणाला: “तुम्ही का घाबरता? भिऊ नका, मी आहे.”+ योहान ६:२० पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २० पण तो त्यांना म्हणाला: “मी आहे, घाबरू नका!”+