मत्तय २६:५७ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ५७ ज्यांनी येशूला पकडलं होतं त्यांनी त्याला महायाजक कयफा+ याच्याकडे नेलं. तिथे शास्त्री आणि वडीलजन एकत्र जमले होते.+ योहान १८:१३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १३ त्यांनी आधी त्याला हन्नाकडे नेलं, कारण त्या वर्षी महायाजक असलेल्या+ कयफाचा+ तो सासरा होता. योहान १८:२४ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २४ मग हन्नाने त्याला महायाजक कयफा याच्याकडे बांधलेल्या अवस्थेतच पाठवलं.+ प्रेषितांची कार्यं ४:५, ६ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ५ दुसऱ्या दिवशी त्यांचे अधिकारी, वडीलजन आणि शास्त्री यरुशलेममध्ये एकत्र जमले. ६ मुख्य याजक हन्ना,+ कयफा,+ योहान, आलेक्सांद्र आणि मुख्य याजकाचे सगळे नातेवाईकही तिथे होते.
५७ ज्यांनी येशूला पकडलं होतं त्यांनी त्याला महायाजक कयफा+ याच्याकडे नेलं. तिथे शास्त्री आणि वडीलजन एकत्र जमले होते.+
५ दुसऱ्या दिवशी त्यांचे अधिकारी, वडीलजन आणि शास्त्री यरुशलेममध्ये एकत्र जमले. ६ मुख्य याजक हन्ना,+ कयफा,+ योहान, आलेक्सांद्र आणि मुख्य याजकाचे सगळे नातेवाईकही तिथे होते.