वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • मत्तय १४:३-५
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ३ हेरोदने आपला भाऊ फिलिप्प याची बायको हेरोदिया हिच्यामुळे योहानला अटक केली होती आणि त्याला बांधून तुरुंगात डांबलं होतं.+ ४ कारण योहान त्याला बऱ्‍याच वेळा म्हणाला होता: “तू हेरोदियाला आपली बायको बनवलं हे कायद्याने योग्य नाही.”+ ५ खरंतर, योहानला ठार मारायची हेरोदची इच्छा होती. पण त्याला लोकांची भीती वाटत होती, कारण ते योहानला संदेष्टा मानायचे.+

  • मार्क ६:१७-२०
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १७ हेरोदने आपला भाऊ फिलिप्प याची बायको हेरोदिया हिच्याशी लग्न केलं होतं. आणि तिच्यामुळेच त्याने स्वतः माणसं पाठवून योहानला अटक केली होती आणि त्याला बांधून तुरुंगात डांबलं होतं.+ १८ कारण योहान त्याला बऱ्‍याच वेळा म्हणाला होता: “तू आपल्या भावाच्या बायकोला आपली बायको केली हे कायद्याने योग्य नाही.”+ १९ त्यामुळे हेरोदिया मनातल्या मनात त्याचा द्वेष करत होती आणि त्याला मारून टाकायची संधी शोधत होती; पण तिला ते करता आलं नाही. २० कारण हेरोदच्या मनात योहानबद्दल आदर होता आणि तो त्याला वाचवायचा प्रयत्न करायचा. योहान एक नीतिमान आणि पवित्र माणूस आहे हे त्याला माहीत होतं.+ योहानने सांगितलेल्या गोष्टी ऐकल्यावर काय करावं हे त्याला समजायचं नाही, तरीसुद्धा तो आनंदाने त्याचं ऐकून घ्यायचा.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा