लूक ७:२८ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २८ मी तर तुम्हाला सांगतो, स्त्रियांपासून जन्मलेल्यांमध्ये योहानपेक्षा श्रेष्ठ कोणी नाही. पण, देवाच्या राज्यात जो अगदी लहान तो त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे.”+
२८ मी तर तुम्हाला सांगतो, स्त्रियांपासून जन्मलेल्यांमध्ये योहानपेक्षा श्रेष्ठ कोणी नाही. पण, देवाच्या राज्यात जो अगदी लहान तो त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे.”+