वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • मत्तय १:१६
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १६ याकोबला योसेफ झाला. हा योसेफ मरीयाचा पती होता. मरीयाच्या पोटी ख्रिस्त म्हटलेल्या येशूचा जन्म झाला.+

  • मत्तय १३:५५
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ५५ हा त्या सुताराचाच मुलगा ना?+ आणि याच्या आईचं नाव मरीया आहे ना? याकोब, योसेफ, शिमोन आणि यहूदा हे याचेच भाऊ आहेत ना?+

  • लूक ४:२२
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २२ तेव्हा ते सगळे त्याची प्रशंसा करू लागले आणि त्याच्या तोंडून निघणारे सुंदर शब्द ऐकून थक्क झाले+ आणि म्हणाले: “हा योसेफचाच मुलगा ना?”+

  • योहान ६:४२
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ४२ ते म्हणू लागले: “हा योसेफचा मुलगा येशूच आहे ना? याच्या आईवडिलांना तर आपण ओळखतो.+ मग हा असं का म्हणतो, की ‘मी स्वर्गातून उतरलोय’?”

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा