दानीएल ८:१६ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १६ मग मला उलई+ नदीच्या मधून माणसाचा आवाज ऐकू आला. तो मोठ्याने म्हणाला: “गब्रीएल!+ या माणसाने जे पाहिलं ते त्याला समजावून सांग.”+ लूक १:१९ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १९ स्वर्गदूत त्याला म्हणाला: “मी देवाजवळ उभा राहणारा+ गब्रीएल आहे.+ मला तुझ्याशी बोलण्यासाठी आणि तुला ही आनंदाची बातमी देण्यासाठी पाठवण्यात आलंय.
१६ मग मला उलई+ नदीच्या मधून माणसाचा आवाज ऐकू आला. तो मोठ्याने म्हणाला: “गब्रीएल!+ या माणसाने जे पाहिलं ते त्याला समजावून सांग.”+
१९ स्वर्गदूत त्याला म्हणाला: “मी देवाजवळ उभा राहणारा+ गब्रीएल आहे.+ मला तुझ्याशी बोलण्यासाठी आणि तुला ही आनंदाची बातमी देण्यासाठी पाठवण्यात आलंय.