वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • मत्तय १४:३३
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ३३ तेव्हा जे नावेत होते ते त्याला नमन करून म्हणाले: “तू खरोखरच देवाचा मुलगा आहेस!”

  • योहान १:३२
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ३२ योहानने अशीही साक्ष दिली, की “स्वर्गातून पवित्र शक्‍ती* कबुतराच्या रूपात उतरताना मला दिसली आणि ती त्याच्यावर स्थिर झाली.+

  • योहान १:३४
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ३४ आणि मी ते पाहिलंय आणि हाच देवाचा मुलगा आहे अशी साक्ष दिली आहे.”+

  • योहान २०:३१
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ३१ पण जे लिहिलेले आहेत ते या उद्देशाने, की येशू हा ख्रिस्त आणि देवाचा मुलगा आहे असा तुम्ही विश्‍वास ठेवावा. आणि या विश्‍वासामुळे तुम्हाला त्याच्या नावाने जीवन मिळावं.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा