२६ मी तुम्हाला पित्याकडून सहायक, म्हणजे सत्याची पवित्र शक्ती* पाठवीन.+ ती पित्याकडून येते आणि ती माझ्याबद्दल साक्ष देईल.+२७ आणि तुम्हीही साक्ष द्याल,+ कारण तुम्ही सुरुवातीपासून माझ्यासोबत होता.
८ पण पवित्र शक्ती तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य मिळेल+ आणि तुम्ही यरुशलेममध्ये,+ संपूर्ण यहूदीयामध्ये आणि शोमरोनमध्ये,+ तसंच पृथ्वीच्या कानाकोपऱ्यांपर्यंत*+ माझ्याबद्दल साक्ष द्याल.”+