४ शिष्यांची भेट घेत असताना त्याने त्यांना असा आदेश दिला: “यरुशलेम सोडून जाऊ नका,+ तर पित्याने ज्याबद्दल वचन दिलंय आणि ज्याबद्दल तुम्ही माझ्याकडून ऐकलंय त्याची वाट पाहा.+५ कारण योहानने तर पाण्याने बाप्तिस्मा* दिला होता, पण थोड्याच दिवसांनंतर तुमचा पवित्र शक्तीने बाप्तिस्मा होईल.”+