मत्तय १४:१ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १४ त्या वेळी प्रांताधिकारी हेरोद* याने येशूबद्दल ऐकलं+ लूक २३:६, ७ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ६ हे ऐकून पिलातने हा माणूस गालीलचा आहे का, असं विचारलं. ७ तो हेरोदच्या अधिकाराखाली असलेल्या क्षेत्रात राहणारा आहे याची खातरी केल्यावर,+ पिलातने त्याला हेरोदकडे पाठवलं. त्या दिवसांत हेरोदही यरुशलेममध्येच होता.
६ हे ऐकून पिलातने हा माणूस गालीलचा आहे का, असं विचारलं. ७ तो हेरोदच्या अधिकाराखाली असलेल्या क्षेत्रात राहणारा आहे याची खातरी केल्यावर,+ पिलातने त्याला हेरोदकडे पाठवलं. त्या दिवसांत हेरोदही यरुशलेममध्येच होता.