वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • स्तोत्र १४७:८
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    •  ८ तो आकाशाला ढगांनी झाकतो,

      तो पृथ्वीवर पाऊस पाडतो,+

      तो पर्वतांवर गवत उगवायला लावतो.+

  • यिर्मया ५:२४
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २४ ते आपल्या मनात असं म्हणत नाहीत:

      “आता आपण आपला देव यहोवा याचं भय बाळगू या,

      तोच आपल्याला योग्य वेळी पाऊस देतो,

      पानझडीचा आणि वसंत ऋतूचा पाऊस तोच आपल्याला देतो.

      आणि तोच आपल्यासाठी कापणीचे आठवडे राखून ठेवतो.”+

  • मत्तय ५:४५
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ४५ असं केलं, तर तुम्ही स्वर्गातल्या तुमच्या पित्याची मुलं असल्याचं सिद्ध कराल.+ कारण तो चांगल्या लोकांसोबतच दुष्टांवरही सूर्य उगवतो आणि नीतिमान लोकांसोबतच अनीतिमान लोकांवरही पाऊस पाडतो.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा