३५ उलट, तुम्ही तुमच्या शत्रूंवर प्रेम करत राहा, इतरांचं भलं करत राहा आणि परत मिळण्याची अपेक्षा न करता उसनं देत राहा,+ म्हणजे तुम्हाला मोठं प्रतिफळ मिळेल आणि तुम्ही सर्वोच्च देवाची मुलं व्हाल. कारण तो उपकार न मानणाऱ्यांवर आणि दुष्ट लोकांवरही दया करतो.+