१४ मग येशू पेत्रच्या घरी आला तेव्हा त्याने पाहिलं, की त्याची सासू+ तापाने आजारी आहे.+१५ त्याने तिच्या हाताला स्पर्श केला,+ तेव्हा तिचा ताप उतरला. मग ती उठून त्याची सेवा करू लागली.
२४ तो म्हणाला: “तुम्ही सगळे बाहेर जा. कारण मुलगी मेली नाही, झोपली आहे.”+ तेव्हा, लोक त्याची थट्टा करत हसू लागले. २५ लोकांना बाहेर पाठवल्यावर तो आत गेला आणि त्याने मुलीचा हात आपल्या हातात घेतला.+ तेव्हा ती लगेच उठली.+