स्तोत्र ५१:४ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ४ मी तुझ्याविरुद्ध, हो इतर कोणाहीपेक्षा* तुझ्याविरुद्ध पाप केलंय;+तुझ्या नजरेत जे वाईट, ते मी केलंय.+ म्हणून तुझं बोलणं नीतीचंआणि तुझा न्याय योग्य आहे.+
४ मी तुझ्याविरुद्ध, हो इतर कोणाहीपेक्षा* तुझ्याविरुद्ध पाप केलंय;+तुझ्या नजरेत जे वाईट, ते मी केलंय.+ म्हणून तुझं बोलणं नीतीचंआणि तुझा न्याय योग्य आहे.+