रोमकर १४:१३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १३ म्हणून, यापुढे आपण एकमेकांचा न्याय करू नये;+ तर आपल्या भावासमोर ठेच लागण्यासारखं किंवा अडखळण्यासारखं काहीही न ठेवायचा आपण निश्चय करू या.+ १ करिंथकर ८:१३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १३ म्हणून, मी जे खातो त्यामुळे जर माझ्या भावाला अडखळण होत असेल, तर मी पुन्हा कधीच मांस खाणार नाही. म्हणजे, माझ्यामुळे माझ्या भावाला अडखळण होणार नाही.+ २ करिंथकर ६:३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ३ आमच्या सेवेत दोष दाखवला जाऊ नये, म्हणून आम्ही कोणत्याही प्रकारे अडखळण्याचं कारण होत नाही.+
१३ म्हणून, यापुढे आपण एकमेकांचा न्याय करू नये;+ तर आपल्या भावासमोर ठेच लागण्यासारखं किंवा अडखळण्यासारखं काहीही न ठेवायचा आपण निश्चय करू या.+
१३ म्हणून, मी जे खातो त्यामुळे जर माझ्या भावाला अडखळण होत असेल, तर मी पुन्हा कधीच मांस खाणार नाही. म्हणजे, माझ्यामुळे माझ्या भावाला अडखळण होणार नाही.+