रोमकर १३:११ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ११ आपण कोणत्या काळात जगत आहोत हे तुम्हाला माहीत आहे, म्हणून या गोष्टी करा. आता तुम्ही झोपेतून उठायची वेळ आली आहे.+ कारण आपण विश्वास स्वीकारला तेव्हापेक्षा आता आपलं तारण* जास्त जवळ आहे.
११ आपण कोणत्या काळात जगत आहोत हे तुम्हाला माहीत आहे, म्हणून या गोष्टी करा. आता तुम्ही झोपेतून उठायची वेळ आली आहे.+ कारण आपण विश्वास स्वीकारला तेव्हापेक्षा आता आपलं तारण* जास्त जवळ आहे.