रोमकर १२:२ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २ आणि यापुढे या जगाच्या व्यवस्थेचं* अनुकरण करू नका. तर आपली विचारसरणी बदलून स्वतःचं रूपांतर होऊ द्या;+ म्हणजे, देवाची चांगली, स्वीकारयोग्य आणि परिपूर्ण इच्छा काय आहे याची तुम्हाला खातरी पटेल.+
२ आणि यापुढे या जगाच्या व्यवस्थेचं* अनुकरण करू नका. तर आपली विचारसरणी बदलून स्वतःचं रूपांतर होऊ द्या;+ म्हणजे, देवाची चांगली, स्वीकारयोग्य आणि परिपूर्ण इच्छा काय आहे याची तुम्हाला खातरी पटेल.+