१ योहान १:७ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ७ पण, जसा तो स्वतः प्रकाशात आहे, तसं जर आपणही प्रकाशात चालत राहिलो, तर मात्र आपण एकमेकांसोबत ऐक्यात आहोत. आणि त्याचा मुलगा, येशू याचं रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करतं.+
७ पण, जसा तो स्वतः प्रकाशात आहे, तसं जर आपणही प्रकाशात चालत राहिलो, तर मात्र आपण एकमेकांसोबत ऐक्यात आहोत. आणि त्याचा मुलगा, येशू याचं रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करतं.+