वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • नीतिवचनं २:३-६
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    •  ३ जर तू समजशक्‍तीला हाक मारशील+

      आणि समंजसपणाला मोठ्याने पुकारशील;+

       ४ जर तू चांदीप्रमाणे त्यांना शोधशील+

      आणि गुप्त खजिन्याप्रमाणे त्यांचा शोध घेत राहशील;+

       ५ तर यहोवाची भीती काय असते, हे तुला समजेल+

      आणि तुला देवाचं ज्ञान मिळेल.+

       ६ कारण यहोवा स्वतः बुद्धी देतो;+

      ज्ञान आणि समंजसपणा हे त्याच्याच तोंडून येतात.

  • योहान १५:७
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ७ तुम्ही माझ्यासोबत ऐक्यात राहिला आणि मी शिकवलेल्या गोष्टी मनात ठेवल्या, तर तुम्ही मागितलेली कोणतीही गोष्ट तुम्हाला दिली जाईल.+

  • १ योहान ५:१४
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १४ आणि देवाच्या बाबतीत आपल्याला ही खातरी आहे,*+ की त्याच्या इच्छेप्रमाणे असलेलं काहीही आपण मागितलं तरी तो आपलं ऐकतो.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा