वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • नीतिवचनं २
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

नीतिवचनं रूपरेषा

      • बुद्धीचं मोल (१-२२)

        • गुप्त खजिन्याप्रमाणे बुद्धी शोध (४)

        • “विचारशक्‍ती तुझा सांभाळ करेल” (११)

        • अनैतिक वागणुकीमुळे संकट येतं (१६-१९)

नीतिवचनं २:१

समासातील संदर्भ

  • +अनु ६:६, ८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१/२००२, पृ. १४

    ८/१५/२००२, पृ. १५-१७

    ११/१५/१९९९, पृ. २४-२५

नीतिवचनं २:२

समासातील संदर्भ

  • +नीत १:५
  • +इब्री ५:१४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१/२००२, पृ. १४

    ८/१५/२००२, पृ. १५-१७

    ११/१५/१९९९, पृ. २४-२५

    १/१५/१९९६, पृ. ११-१२

नीतिवचनं २:३

समासातील संदर्भ

  • +१रा ३:११, १२; नीत ९:१०; २ती २:७
  • +फिलि १:९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ३५

    टेहळणी बुरूज,

    १२/१/२००२, पृ. १४

    ८/१५/२००२, पृ. १५-१७

    ११/१५/१९९९, पृ. २४-२५

    १/१५/१९९६, पृ. ११-१२

नीतिवचनं २:४

समासातील संदर्भ

  • +स्तो १९:९, १०
  • +ईयो २८:१५-१८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ १२

    टेहळणी बुरूज,

    १२/१५/२००२, पृ. १३-१४

    १२/१/२००२, पृ. १४-१५

    ८/१५/२००२, पृ. १५-१७

    ११/१५/१९९९, पृ. २४-२५

    ६/१५/१९९८, पृ. १३-१४

    १/१५/१९९६, पृ. ११-१२

    ८/१/१९९३, पृ. ३२

    ८/१/१९९०, पृ. ४-६

नीतिवचनं २:५

समासातील संदर्भ

  • +ईयो २८:२८; नीत ८:१३; यिर्म ३२:४०
  • +यिर्म ९:२४; १यो ५:२०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ १२

    सावध राहा!,

    क्र. ३ २०२१ पृ. १४

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२००९, पृ. ३

    १२/१५/२००२, पृ. १३-१४

    १२/१/२००२, पृ. १५

    ८/१५/२००२, पृ. १५-१७

    २/१/२००१, पृ. १०-११

    ११/१५/१९९९, पृ. २४-२५

    १/१५/१९९६, पृ. ११-१२

    ३/१५/१९९५, पृ. १२

    ज्ञान, पृ. ६-७

नीतिवचनं २:६

समासातील संदर्भ

  • +निर्ग ३१:२, ३; १रा ४:२९; २ती ३:१६, १७; याक ३:१७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ३५

    टेहळणी बुरूज,

    १२/१/२००२, पृ. १५

    ११/१५/१९९९, पृ. २६

    ३/१५/१९९७, पृ. १२, १५-१७

नीतिवचनं २:७

समासातील संदर्भ

  • +स्तो ४१:१२; नीत २८:१८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१/१९८७, पृ. २६

    ५/१/१९८६, पृ. २८

नीतिवचनं २:८

समासातील संदर्भ

  • +स्तो ९७:१०

नीतिवचनं २:९

समासातील संदर्भ

  • +उप १२:१३; मीख ६:८; मत्त २२:३७-४०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सावध राहा!,

    क्र. ३ २०२१ पृ. १४

नीतिवचनं २:१०

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +स्तो ११९:१११
  • +प्रेका १७:११

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१५/१९९९, पृ. २६-२७

नीतिवचनं २:११

समासातील संदर्भ

  • +उप ७:१२

नीतिवचनं २:१२

समासातील संदर्भ

  • +नीत ८:१३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१५/१९९९, पृ. २७

नीतिवचनं २:१३

समासातील संदर्भ

  • +योह ३:१९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१५/१९९९, पृ. २७

नीतिवचनं २:१४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१५/१९९९, पृ. २७

नीतिवचनं २:१५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१५/१९९९, पृ. २७

नीतिवचनं २:१६

तळटीपा

  • *

    शब्दशः “परक्या.” हे नैतिक रित्या देवाशी संबंध तुटलेल्या व्यक्‍तीला सूचित करतं.

  • *

    किंवा “मोहक शब्द.”

  • *

    शब्दशः “विदेशी.” हे देवापासून नैतिक रित्या दूर गेलेल्या व्यक्‍तीला सूचित करतं.

समासातील संदर्भ

  • +उत्प ३९:१०-१२; नीत ६:२३, २४; ७:४, ५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१५/१९९९, पृ. २७

नीतिवचनं २:१७

तळटीपा

  • *

    शब्दशः “जवळच्या मित्राला.” किंवा “नवऱ्‍याला.”

समासातील संदर्भ

  • +उत्प २:२४; नीत ५:१८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१५/१९९९, पृ. २७

नीतिवचनं २:१८

तळटीपा

  • *

    शब्दशः “पायवाटा.”

समासातील संदर्भ

  • +नीत ५:३, ५, २०, २३; ९:१६-१८; इफि ५:५

नीतिवचनं २:१९

तळटीपा

  • *

    शब्दशः “तिच्याकडे जाणारे.”

समासातील संदर्भ

  • +उप ७:२६; प्रक २२:१५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१५/१९९९, पृ. २७

नीतिवचनं २:२०

समासातील संदर्भ

  • +नीत १३:२०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१५/१९९९, पृ. २७

नीतिवचनं २:२१

तळटीपा

  • *

    किंवा “जे खरेपणाने वागतात.”

समासातील संदर्भ

  • +स्तो ३७:११, २९

नीतिवचनं २:२२

समासातील संदर्भ

  • +स्तो १०४:३५; नीत १०:७; मत्त २५:४६
  • +अनु २८:४५, ६३

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

नीति. २:१अनु ६:६, ८
नीति. २:२नीत १:५
नीति. २:२इब्री ५:१४
नीति. २:३१रा ३:११, १२; नीत ९:१०; २ती २:७
नीति. २:३फिलि १:९
नीति. २:४स्तो १९:९, १०
नीति. २:४ईयो २८:१५-१८
नीति. २:५ईयो २८:२८; नीत ८:१३; यिर्म ३२:४०
नीति. २:५यिर्म ९:२४; १यो ५:२०
नीति. २:६निर्ग ३१:२, ३; १रा ४:२९; २ती ३:१६, १७; याक ३:१७
नीति. २:७स्तो ४१:१२; नीत २८:१८
नीति. २:८स्तो ९७:१०
नीति. २:९उप १२:१३; मीख ६:८; मत्त २२:३७-४०
नीति. २:१०स्तो ११९:१११
नीति. २:१०प्रेका १७:११
नीति. २:११उप ७:१२
नीति. २:१२नीत ८:१३
नीति. २:१३योह ३:१९
नीति. २:१६उत्प ३९:१०-१२; नीत ६:२३, २४; ७:४, ५
नीति. २:१७उत्प २:२४; नीत ५:१८
नीति. २:१८नीत ५:३, ५, २०, २३; ९:१६-१८; इफि ५:५
नीति. २:१९उप ७:२६; प्रक २२:१५
नीति. २:२०नीत १३:२०
नीति. २:२१स्तो ३७:११, २९
नीति. २:२२स्तो १०४:३५; नीत १०:७; मत्त २५:४६
नीति. २:२२अनु २८:४५, ६३
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
नीतिवचनं २:१-२२

नीतिवचनं

२ माझ्या मुला, जर तू माझे शब्द ऐकशील

आणि माझ्या आज्ञा संपत्तीसारख्या साठवून ठेवशील,+

 २ जर तू बुद्धीच्या गोष्टी लक्ष देऊन ऐकशील+

आणि समंजसपणाकडे मन लावशील;+

 ३ जर तू समजशक्‍तीला हाक मारशील+

आणि समंजसपणाला मोठ्याने पुकारशील;+

 ४ जर तू चांदीप्रमाणे त्यांना शोधशील+

आणि गुप्त खजिन्याप्रमाणे त्यांचा शोध घेत राहशील;+

 ५ तर यहोवाची भीती काय असते, हे तुला समजेल+

आणि तुला देवाचं ज्ञान मिळेल.+

 ६ कारण यहोवा स्वतः बुद्धी देतो;+

ज्ञान आणि समंजसपणा हे त्याच्याच तोंडून येतात.

 ७ तो सरळ लोकांसाठी व्यावहारिक बुद्धी राखून ठेवतो;

खरेपणाने चालणाऱ्‍यांसाठी तो एक ढाल आहे.+

 ८ तो न्यायाच्या मार्गांवर पहारा देतो

आणि आपल्या एकनिष्ठ सेवकांच्या वाटेचं रक्षण करतो.+

 ९ नीती, न्याय आणि निःपक्षपणा काय असतो, हेही तुला समजेल

आणि योग्य मार्ग कोणता हे तुला कळेल.+

१० जेव्हा बुद्धी तुझ्या मनात प्रवेश करेल+

आणि ज्ञान तुझ्या जिवाला* प्रिय वाटू लागेल,+

११ तेव्हा विचारशक्‍ती तुझा सांभाळ करेल+

आणि समंजसपणा तुझं रक्षण करेल.

१२ यामुळे वाईट मार्गापासून तुझा बचाव होईल.

जो माणूस घृणास्पद गोष्टी बोलतो,+

१३ जे अंधारात चालण्यासाठी

सरळ मार्ग सोडून देतात,+

१४ जे वाईट गोष्टी करण्यात आनंद मानतात,

ज्यांना दुष्टपणाच्या घृणास्पद गोष्टी करण्यात मौज वाटते,

१५ ज्यांचे मार्ग वाकडे आहेत

आणि जे आयुष्यभर कपटीपणाने चालतात, त्यांच्यापासून तुझा बचाव होईल.

१६ बुद्धी तुला वाईट चालीच्या* स्त्रीपासून;

गोड* बोलणाऱ्‍या अनैतिक* स्त्रीपासून वाचवेल.+

१७ ती आपल्या तरुणपणाच्या जोडीदाराला* सोडून देते+

आणि आपल्या देवाचा करार विसरते.

१८ तिच्या घरी जाणं मृत्यूकडे जाण्यासारखं आहे

आणि तिच्या घराकडे जाणारे मार्ग* कबरेकडे नेतात.+

१९ तिच्याशी संबंध ठेवणारे* परत येणार नाहीत,

ते पुन्हा जीवनाच्या मार्गांवर चालणार नाहीत.+

२० म्हणून चांगल्या लोकांच्या मार्गावर चालत राहा

आणि नीतिमानांच्या वाटांवर टिकून राहा.+

२१ कारण फक्‍त सरळ मनाचे लोक पृथ्वीवर राहतील

आणि जे निर्दोष आहेत* तेच तिच्यावर टिकून राहतील.+

२२ पण दुष्ट लोकांचा पृथ्वीवरून नाश केला जाईल+

आणि विश्‍वासघात करणाऱ्‍यांना तिच्यातून उपटून टाकलं जाईल.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा