७ विश्वासानेच, नोहाने+ देवाचं भय बाळगून आपल्या घराण्याला वाचवण्यासाठी एक जहाज बांधलं.+ कारण, न दिसणाऱ्या गोष्टींबद्दल त्याला देवाकडून सूचना मिळाली होती.+ या विश्वासाद्वारे त्याने जगाला दोषी ठरवलं+ आणि विश्वासामुळे उत्पन्न होणाऱ्या नीतिमत्त्वाचा तो वारस बनला.