१० तेव्हा तेव्हा २४ वडील,+ राजासनावर जो बसलेला आहे आणि जो सदासर्वकाळ जिवंत आहे त्याला नमन करून त्याची उपासना करतात. ते राजासनापुढे आपले मुकुट ठेवून म्हणतात:
८ त्याने गुंडाळी घेतली, तेव्हा ते चार जिवंत प्राणी आणि २४ वडील+ यांनी कोकऱ्याला नमन केलं. त्या प्रत्येकाजवळ एक वीणा* आणि धूपाने भरलेल्या सोन्याच्या वाट्या होत्या. (धूप हा पवित्र जनांच्या प्रार्थनांना सूचित करतो.)+