१८ कारण तुम्हाला हे माहीत आहे, की तुमच्या वाडवडिलांपासून चालत आलेल्या तुमच्या व्यर्थ जीवनशैलीतून, सोनं किंवा चांदी यांसारख्या नाशवंत गोष्टींनी तुमची सुटका करण्यात आलेली नाही.+ १९ तर, एका निष्कलंक आणि निर्दोष कोकऱ्याच्या,+ म्हणजेच ख्रिस्ताच्या+ मौल्यवान रक्ताने+ तुमची सुटका करण्यात आली आहे.