वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • प्रकटीकरण २१
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

प्रकटीकरण रूपरेषा

      • एक नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी (१-८)

        • यापुढे कोणीही मरणार नाही (४)

        • सर्वकाही नवीन केलं जातं (५)

      • नवीन यरुशलेमचं वर्णन (९-२७)

प्रकटीकरण २१:१

समासातील संदर्भ

  • +यश ६५:१७; ६६:२२; २पेत्र ३:१३
  • +२पेत्र ३:१०; प्रक २०:११
  • +यश ५७:२०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका,

    १२/२०१९, पृ. ६

    प्रकटीकरण कळस, पृ. ३०१

    टेहळणी बुरूज,

    ६/१५/२००१, पृ. ३१

    ४/१५/२०००, पृ. १२

    सावध राहा!,

    २/८/१९९७, पृ. १९

प्रकटीकरण २१:२

समासातील संदर्भ

  • +प्रक ३:१२
  • +प्रक १९:७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    शुद्ध उपासना, पृ. २२५

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२०१०, पृ. ५

    ७/१/१९९५, पृ. १३-१४

    प्रकटीकरण कळस, पृ. ३०१

प्रकटीकरण २१:३

समासातील संदर्भ

  • +यहे ३७:२७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ २६

    टेहळणी बुरूज,

    ३/१५/२०१३, पृ. २३

    प्रकटीकरण कळस, पृ. ३०१-३०३

    “पहा!”, पृ. २९

प्रकटीकरण २१:४

तळटीपा

  • *

    किंवा “यापुढे मरण राहणार नाही.”

समासातील संदर्भ

  • +प्रक ७:१७
  • +यश २५:८; १कर १५:२६
  • +यश ३५:१०; ६५:१९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ २

    सावध राहा!,

    क्र. १ २०२१ पृ. १३

    ७/८/१९९४, पृ. ३, ५, १०

    टेहळणी बुरूज,

    १/१/२०१४, पृ. ११

    ९/१५/२०१२, पृ. १०

    १/१५/२०१२, पृ. ३०

    ७/१/२०१०, पृ. ५-६

    ४/१५/२०००, पृ. १२-१३

    प्रकटीकरण कळस, पृ. ३०३

    “पहा!”, पृ. २९

प्रकटीकरण २१:५

तळटीपा

  • *

    किंवा “भरवशालायक.”

समासातील संदर्भ

  • +प्रक ४:२, ३
  • +२पेत्र ३:१३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका,

    १२/२०१९, पृ. ६

    प्रकटीकरण कळस, पृ. ३०३-३०४

    टेहळणी बुरूज,

    ४/१५/२०००, पृ. १४

प्रकटीकरण २१:६

तळटीपा

  • *

    म्हणजे, सुरुवात आणि शेवट. अल्फा हे ग्रीक वर्णमालेतलं पहिलं आणि ओमेगा हे शेवटचं अक्षर आहे.

समासातील संदर्भ

  • +प्रक १:८; २२:१३
  • +स्तो ३६:९; यश ५५:१; प्रक ७:१७; २२:१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १०/२०१६, पृ. २२

    नवे जग भाषांतर, पृ. २५१०

    प्रकटीकरण कळस, पृ. ३०३-३०४

प्रकटीकरण २१:७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. ३०४

प्रकटीकरण २१:८

तळटीपा

  • *

    ग्रीक, पोर्निया. शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +१यो ५:१०
  • +१यो ३:१५
  • +इफि ५:५
  • +योह ८:४४
  • +प्रक १९:२०
  • +नीत १०:७; इब्री १०:२६, २७; प्रक २:११; २०:६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    नवे जग भाषांतर, पृ. २५०८

    प्रकटीकरण कळस, पृ. ३०४-३०५

प्रकटीकरण २१:९

समासातील संदर्भ

  • +प्रक १५:१
  • +प्रक १९:७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१/२००७, पृ. ९

    प्रकटीकरण कळस, पृ. ३०५

प्रकटीकरण २१:१०

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +इब्री १२:२२; प्रक ३:१२; २१:२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. ३०५

प्रकटीकरण २१:११

तळटीपा

  • *

    काहींच्या मते हे हिऱ्‍याला सूचित करतं.

समासातील संदर्भ

  • +यश ६०:१, २
  • +निर्ग २४:९, १०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. ३०२, ३०५-३०६

प्रकटीकरण २१:१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    शुद्ध उपासना, पृ. २२५

    प्रकटीकरण कळस, पृ. ३०२, ३०६

प्रकटीकरण २१:१३

समासातील संदर्भ

  • +प्रक २२:१४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. ३०२, ३०६

प्रकटीकरण २१:१४

समासातील संदर्भ

  • +मत्त १०:२-४; लूक ६:१३-१६; प्रेका १:१३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. ३०२, ३०६

    टेहळणी बुरूज,

    १०/१५/१९९७, पृ. १३-१४

प्रकटीकरण २१:१५

समासातील संदर्भ

  • +यहे ४०:३, ५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. ३०६

प्रकटीकरण २१:१६

तळटीपा

  • *

    शब्दशः “१२,००० स्टेडिया.” स्टेडियम हे अंतर मोजण्याचं रोमन माप असून १ स्टेडियम १८५ मी. (६०६.९५ फूट) इतकं होतं. अति. ख१४ पाहा.

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. ३०६-३०७

प्रकटीकरण २१:१७

तळटीपा

  • *

    सुमारे ६४ मी. (२१० फूट). अति. ख१४ पाहा.

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. ३०६-३०७

प्रकटीकरण २१:१८

समासातील संदर्भ

  • +प्रक ४:३; २१:१०, ११

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. ३०७-३०८

प्रकटीकरण २१:१९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. ३०७-३०८

प्रकटीकरण २१:२०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. ३०७-३०८

प्रकटीकरण २१:२१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. ३०७-३०८

प्रकटीकरण २१:२२

तळटीपा

  • *

    अति. क५ पाहा.

समासातील संदर्भ

  • +निर्ग ६:३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. ३०८-३०९

प्रकटीकरण २१:२३

समासातील संदर्भ

  • +यश ६०:१९, २०; प्रक २२:५
  • +योह १:९; प्रेका २६:१३, १५; इब्री १:३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. ३०८-३०९

प्रकटीकरण २१:२४

समासातील संदर्भ

  • +यश ६०:३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. ३१०

प्रकटीकरण २१:२५

समासातील संदर्भ

  • +यश ६०:११, २०

प्रकटीकरण २१:२६

समासातील संदर्भ

  • +यश ६०:५

प्रकटीकरण २१:२७

समासातील संदर्भ

  • +स्तो ५:६; यश ५२:१; १कर ६:९, १०; गल ५:१९-२१; प्रक २१:८
  • +दान १२:१; फिलि ४:३; प्रक १३:८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. ३०६, ३१०

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

प्रकटी. २१:१यश ६५:१७; ६६:२२; २पेत्र ३:१३
प्रकटी. २१:१२पेत्र ३:१०; प्रक २०:११
प्रकटी. २१:१यश ५७:२०
प्रकटी. २१:२प्रक ३:१२
प्रकटी. २१:२प्रक १९:७
प्रकटी. २१:३यहे ३७:२७
प्रकटी. २१:४प्रक ७:१७
प्रकटी. २१:४यश २५:८; १कर १५:२६
प्रकटी. २१:४यश ३५:१०; ६५:१९
प्रकटी. २१:५प्रक ४:२, ३
प्रकटी. २१:५२पेत्र ३:१३
प्रकटी. २१:६प्रक १:८; २२:१३
प्रकटी. २१:६स्तो ३६:९; यश ५५:१; प्रक ७:१७; २२:१
प्रकटी. २१:८१यो ५:१०
प्रकटी. २१:८१यो ३:१५
प्रकटी. २१:८इफि ५:५
प्रकटी. २१:८योह ८:४४
प्रकटी. २१:८प्रक १९:२०
प्रकटी. २१:८नीत १०:७; इब्री १०:२६, २७; प्रक २:११; २०:६
प्रकटी. २१:९प्रक १५:१
प्रकटी. २१:९प्रक १९:७
प्रकटी. २१:१०इब्री १२:२२; प्रक ३:१२; २१:२
प्रकटी. २१:११यश ६०:१, २
प्रकटी. २१:११निर्ग २४:९, १०
प्रकटी. २१:१३प्रक २२:१४
प्रकटी. २१:१४मत्त १०:२-४; लूक ६:१३-१६; प्रेका १:१३
प्रकटी. २१:१५यहे ४०:३, ५
प्रकटी. २१:१८प्रक ४:३; २१:१०, ११
प्रकटी. २१:२२निर्ग ६:३
प्रकटी. २१:२३यश ६०:१९, २०; प्रक २२:५
प्रकटी. २१:२३योह १:९; प्रेका २६:१३, १५; इब्री १:३
प्रकटी. २१:२४यश ६०:३
प्रकटी. २१:२५यश ६०:११, २०
प्रकटी. २१:२६यश ६०:५
प्रकटी. २१:२७स्तो ५:६; यश ५२:१; १कर ६:९, १०; गल ५:१९-२१; प्रक २१:८
प्रकटी. २१:२७दान १२:१; फिलि ४:३; प्रक १३:८
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र यात वाचा
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
प्रकटीकरण २१:१-२७

योहानला झालेलं प्रकटीकरण

२१ मग, मला एक नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी दिसली.+ कारण आधीचं आकाश आणि आधीची पृथ्वी नाहीशी झाली होती,+ आणि समुद्रही+ राहिला नाही. २ मग मला पवित्र नगरी, नवीन यरुशलेमही दिसली. ती स्वर्गातून, देवापासून खाली उतरताना मला दिसली+ आणि ती आपल्या वरासाठी सजलेल्या वधूसारखी होती.+ ३ मग, राजासनातून एक मोठा आवाज मला ऐकू आला. तो म्हणाला: “पाहा! देवाचा तंबू माणसांजवळ आहे, तो त्यांच्यासोबत राहील आणि ते त्याचे लोक होतील. आणि देव स्वतः त्यांच्यासोबत असेल.+ ४ तो त्यांच्या डोळ्यांतून प्रत्येक अश्रू पुसून टाकेल.+ यापुढे कोणीही मरणार नाही,*+ कोणीही शोक करणार नाही किंवा रडणार नाही आणि कोणतंच दुःख राहणार नाही.+ कारण, आधीच्या गोष्टी नाहीशा झाल्या आहेत.”

५ आणि राजासनावर बसलेला+ देव म्हणाला: “पाहा! मी सर्वकाही नवीन करत आहे.”+ पुढे तो असंही म्हणाला: “लिही, कारण ही वचनं विश्‍वसनीय* आणि खरी आहेत.” ६ मग तो मला म्हणाला: “ती वचनं पूर्ण झाली आहेत! मी अल्फा आणि ओमेगा,* म्हणजे सुरुवात आणि शेवट आहे.+ जो कोणी तहानलेला असेल त्याला मी जीवनाच्या झऱ्‍याचं पाणी मोफत देईन.+ ७ जो कोणी विजय मिळवतो त्याला या गोष्टींचा वारसा मिळेल. मी त्याचा देव होईन आणि तो माझा मुलगा होईल. ८ पण भितरे, विश्‍वास न ठेवणारे,+ अशुद्ध आणि घृणास्पद गोष्टी करणारे, खुनी,+ अनैतिक लैंगिक कृत्यं* करणारे,+ भूतविद्या करणारे, मूर्तिपूजा करणारे आणि खोटं बोलणारे+ या सर्वांच्या वाट्याला अग्नी आणि गंधकाने जळणारं सरोवर येईल.+ हाच दुसरा मृत्यू आहे.”+

९ मग, ज्यांच्याजवळ शेवटच्या सात पीडांनी+ भरलेल्या सात वाट्या होत्या, त्या सात स्वर्गदूतांपैकी एक आला आणि मला म्हणाला: “ये, मी तुला वधू दाखवतो, कोकऱ्‍याची वधू.”+ १० तेव्हा, तो मला पवित्र शक्‍तीच्या* सामर्थ्याने एका मोठ्या, उंच पर्वतावर घेऊन गेला आणि त्याने मला यरुशलेम हे पवित्र नगर दाखवलं. ते स्वर्गातून, देवापासून उतरत होतं+ ११ आणि ते देवाच्या तेजाने प्रकाशित झालं होतं.+ त्याचं वैभव खूप मौल्यवान रत्नासारखं, स्फटिकाप्रमाणे लखलखणाऱ्‍या यास्फे* रत्नासारखं होतं.+ १२ त्याच्याभोवती एक उंच आणि मोठी भिंत होती. त्याला १२ फाटकं असून त्या फाटकांजवळ १२ स्वर्गदूत होते. त्या फाटकांवर इस्राएलच्या मुलांच्या १२ वंशांची नावं कोरण्यात आली होती. १३ पूर्वेकडे तीन फाटकं, उत्तरेकडे तीन फाटकं, दक्षिणेकडे तीन फाटकं आणि पश्‍चिमेकडे तीन फाटकं होती.+ १४ नगराच्या भिंतीला १२ दगडांचा पायाही होता आणि त्यांवर कोकऱ्‍याच्या १२ प्रेषितांची १२ नावं+ लिहिलेली होती.

१५ आता माझ्याशी जो बोलत होता त्याच्याकडे नगराचं, त्याच्या फाटकांचं आणि भिंतीचं मोजमाप घेण्यासाठी एक सोन्याचा वेत होता.+ १६ नगर चौकोनी आहे; त्याच्या रुंदीइतकीच त्याची लांबी आहे. त्याने त्या वेताने नगराचं माप घेतलं, तेव्हा ते सुमारे २,२२० किलोमीटर* इतकं होतं. त्याची लांबी, रुंदी आणि उंची सारखीच आहे. १७ नंतर, त्याने भिंतीचंही माप घेतलं आणि ते माणसाच्या, तसंच स्वर्गदूताच्या मापाप्रमाणे १४४ हात* इतकं होतं. १८ नगराची भिंत यास्फे रत्नापासून बनलेली होती+ आणि नगर पारदर्शक काचेसारख्या शुद्ध सोन्याचं होतं. १९ नगराच्या भिंतीचे पाये सर्व प्रकारच्या मौल्यवान रत्नांनी सजलेले होते: पहिला पाया यास्फे रत्नाचा होता; दुसरा नीलमणी, तिसरा मौल्यवान वाळूचा दगड, चौथा पाचू, २० पाचवा गोमेद, सहावा सार्दी, सातवा चंद्रकांत, आठवा वैडूर्य, नववा पुष्कराज, दहावा सोनलसणी, अकरावा राहुरत्न आणि बारावा जमुनिया रत्नाचा होता. २१ तसंच, १२ फाटकं १२ मोत्यांची, म्हणजे प्रत्येक फाटक एकेका मोत्याचं होतं. आणि नगराचा मुख्य रस्ता पारदर्शक काचेसारखा, शुद्ध सोन्याचा होता.

२२ त्या नगरात मला मंदिर दिसलं नाही, कारण सर्वसमर्थ देव यहोवा*+ आणि कोकरा हेच त्याचं मंदिर आहे. २३ त्या नगराला सूर्याच्या किंवा चंद्राच्या प्रकाशाची गरज नाही. कारण देवाच्या तेजाने ते नगर प्रकाशित होतं+ आणि कोकरा त्याचा दीप आहे.+ २४ राष्ट्रं त्याच्या प्रकाशाने चालतील+ आणि पृथ्वीवरचे राजे आपलं ऐश्‍वर्य त्यात आणतील. २५ त्याची फाटकं दिवसा बंद होणारच नाहीत कारण तिथे कधीही रात्र होणार नाही.+ २६ आणि ते राष्ट्रांचं वैभव आणि प्रतिष्ठा त्यात आणतील.+ २७ पण, कोणतीही दूषित गोष्ट, तसंच कोणत्याही घृणास्पद गोष्टी आणि कपट करणारा कोणीही त्यात प्रवेश करणार नाही.+ तर, कोकऱ्‍याच्या जीवनाच्या गुंडाळीत ज्यांची नावं आहेत फक्‍त तेच त्यात प्रवेश करतील.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा