वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • नीतिवचनं १८
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

नीतिवचनं रूपरेषा

    • शलमोनची नीतिवचनं (१०:१-२४:३४)

नीतिवचनं १८:१

तळटीपा

  • *

    किंवा “तुच्छ लेखतो.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १०/२०१६, पृ. १९

नीतिवचनं १८:२

समासातील संदर्भ

  • +नीत १०:१९

नीतिवचनं १८:३

समासातील संदर्भ

  • +नीत ११:२

नीतिवचनं १८:४

समासातील संदर्भ

  • +नीत १०:११

नीतिवचनं १८:५

समासातील संदर्भ

  • +अनु १:१६, १७; १रा २१:९, १०; नीत २८:२१

नीतिवचनं १८:६

समासातील संदर्भ

  • +नीत १३:१०
  • +नीत १९:१९

नीतिवचनं १८:७

समासातील संदर्भ

  • +नीत १३:३

नीतिवचनं १८:८

तळटीपा

  • *

    किंवा “हावरटपणे गिळल्या जाणाऱ्‍या गोष्टी.”

समासातील संदर्भ

  • +लेवी १९:१६
  • +नीत २६:२२

नीतिवचनं १८:९

समासातील संदर्भ

  • +नीत १०:४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ, ५/२०२२, पृ. ४

नीतिवचनं १८:१०

तळटीपा

  • *

    शब्दशः “उंचावला जातो,” म्हणजे तो हाती लागणार नाही अशा ठिकाणी, सुरक्षित असतो.

समासातील संदर्भ

  • +१शमु १७:४५, ४६; स्तो २०:१
  • +स्तो १८:२; ९१:१४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ८/१५/२००४, पृ. १७

    १२/१५/१९९८, पृ. ३०

    ९/१/१९९८, पृ. १०

    १०/१/१९८७, पृ. २०

    सुरक्षित भवितव्य, पृ. ११-१२

नीतिवचनं १८:११

समासातील संदर्भ

  • +स्तो ४९:६, ७; नीत ११:४; यिर्म ९:२३; लूक १२:१९-२१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ४/२०१६, पृ. १०-११

    टेहळणी बुरूज,

    ६/१५/२००१, पृ. ८

    १०/१/१९९२, पृ. २७

    ११/१/१९८७, पृ. ७

नीतिवचनं १८:१२

समासातील संदर्भ

  • +नीत ११:२; दान ५:२३, ३०; प्रेका १२:२१-२३
  • +नीत २२:४; १पेत्र ५:५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ४/१/१९९१, पृ. ३०-३२

नीतिवचनं १८:१३

समासातील संदर्भ

  • +नीत २५:८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ८/२०१८, पृ. ३-७

    टेहळणी बुरूज,

    ३/१५/१९९९, पृ. १६

नीतिवचनं १८:१४

तळटीपा

  • *

    किंवा “घोर निराशेचा.”

समासातील संदर्भ

  • +ईयो १:२१; २कर ४:१६; १२:१०
  • +नीत १७:२२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सावध राहा!,

    ७/८/१९९७, पृ. २५

नीतिवचनं १८:१५

समासातील संदर्भ

  • +१रा ३:७-९; नीत ९:९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१५/२००४, पृ. १४

नीतिवचनं १८:१६

समासातील संदर्भ

  • +उत्प ४३:११; नीत १७:८

नीतिवचनं १८:१७

तळटीपा

  • *

    किंवा “झडती घेतो.”

समासातील संदर्भ

  • +२शमु १६:३, ४
  • +२शमु १९:२५-२७; नीत २५:८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ८/१५/२०११, पृ. २९-३०

नीतिवचनं १८:१८

तळटीपा

  • *

    शब्दशः “वेगळं करतो.”

समासातील संदर्भ

  • +यहो १४:१, २; नहे ११:१; नीत १६:३३

नीतिवचनं १८:१९

समासातील संदर्भ

  • +उत्प २७:४१; २शमु १३:२२
  • +२शमु १४:२८; प्रेका १५:३७-३९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१/२००६, पृ. ५

नीतिवचनं १८:२०

तळटीपा

  • *

    शब्दशः “तोंडाने.”

समासातील संदर्भ

  • +नीत १२:१४; १३:२

नीतिवचनं १८:२१

तळटीपा

  • *

    शब्दशः “तिच्यावर प्रेम करणारा तिचं फळ खाईल.”

समासातील संदर्भ

  • +मत्त १५:१८; इफि ४:२९; याक ३:६, ९
  • +उप १०:१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१/२०००, पृ. १७

नीतिवचनं १८:२२

समासातील संदर्भ

  • +नीत ३१:१०
  • +नीत १९:१४; उप ९:९

नीतिवचनं १८:२४

समासातील संदर्भ

  • +२शमु १५:३१; मत्त २६:४९
  • +१शमु १९:२, ४; नीत १७:१७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ४८

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

नीति. १८:२नीत १०:१९
नीति. १८:३नीत ११:२
नीति. १८:४नीत १०:११
नीति. १८:५अनु १:१६, १७; १रा २१:९, १०; नीत २८:२१
नीति. १८:६नीत १३:१०
नीति. १८:६नीत १९:१९
नीति. १८:७नीत १३:३
नीति. १८:८लेवी १९:१६
नीति. १८:८नीत २६:२२
नीति. १८:९नीत १०:४
नीति. १८:१०१शमु १७:४५, ४६; स्तो २०:१
नीति. १८:१०स्तो १८:२; ९१:१४
नीति. १८:११स्तो ४९:६, ७; नीत ११:४; यिर्म ९:२३; लूक १२:१९-२१
नीति. १८:१२नीत ११:२; दान ५:२३, ३०; प्रेका १२:२१-२३
नीति. १८:१२नीत २२:४; १पेत्र ५:५
नीति. १८:१३नीत २५:८
नीति. १८:१४ईयो १:२१; २कर ४:१६; १२:१०
नीति. १८:१४नीत १७:२२
नीति. १८:१५१रा ३:७-९; नीत ९:९
नीति. १८:१६उत्प ४३:११; नीत १७:८
नीति. १८:१७२शमु १६:३, ४
नीति. १८:१७२शमु १९:२५-२७; नीत २५:८
नीति. १८:१८यहो १४:१, २; नहे ११:१; नीत १६:३३
नीति. १८:१९उत्प २७:४१; २शमु १३:२२
नीति. १८:१९२शमु १४:२८; प्रेका १५:३७-३९
नीति. १८:२०नीत १२:१४; १३:२
नीति. १८:२१मत्त १५:१८; इफि ४:२९; याक ३:६, ९
नीति. १८:२१उप १०:१२
नीति. १८:२२नीत ३१:१०
नीति. १८:२२नीत १९:१४; उप ९:९
नीति. १८:२४२शमु १५:३१; मत्त २६:४९
नीति. १८:२४१शमु १९:२, ४; नीत १७:१७
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
नीतिवचनं १८:१-२४

नीतिवचनं

१८ जो नेहमी एकटा-एकटा राहतो, तो आपल्या स्वार्थी इच्छांच्या मागे लागतो;

तो सर्व प्रकारची व्यावहारिक बुद्धी नाकारतो.*

 २ मूर्खाला समजशक्‍ती नकोशी वाटते;

तो मनात जे काही आहे ते व्यक्‍त करायला उतावीळ असतो.+

 ३ दुष्ट माणसासोबत तिरस्कारही आलाच,

आणि निर्लज्जपणे वागल्याने बदनामी ठरलेली असते.+

 ४ माणसाच्या तोंडचे शब्द खोल पाण्यासारखे असतात.+

बुद्धीचा झरा खळखळत्या नदीसारखा असतो.

 ५ दुष्टाचा पक्ष घेणं;

किंवा नीतिमानाला न्याय नाकारणं चांगलं नाही.+

 ६ मूर्खाच्या शब्दांमुळे भांडण पेटतं,+

त्याचं तोंड फटक्यांना आमंत्रण देतं.+

 ७ मूर्खाच्या तोंडामुळे त्याचा नाश होतो,+

त्याचे ओठ त्याच्या जिवासाठी पाश ठरतात.

 ८ बदनामी करणाऱ्‍याचे शब्द जणू चविष्ट पदार्थाचे घास* असतात,+

ते गिळल्यावर सरळ पोटात जातात.+

 ९ जो कामात आळस करतो,

तो नासधूस करणाऱ्‍याचा भाऊ असतो.+

१० यहोवाचं नाव एक भक्कम बुरूज आहे.+

नीतिमान त्यात धावत जाऊन सुरक्षित राहतो.*+

११ श्रीमंताची संपत्ती त्याच्यासाठी तटबंदी शहर असते;

त्याच्या कल्पनेत ती संरक्षण देणाऱ्‍या भिंतीसारखी असते.+

१२ मन गर्विष्ठ झालं, की माणूस खाली आपटतो,+

पण जो नम्र असतो त्याचा गौरव होतो.+

१३ जो ऐकून घेण्याआधीच उत्तर देतो,

त्याच्यासाठी ते मूर्खपणाचं आणि लाजिरवाणं ठरतं.+

१४ माणसाचं मनोबल त्याला आजारपण सोसायला मदत करतं,+

पण, खचलेल्या मनाचा* भार कोण वाहू शकतं?+

१५ समजूतदार माणसाचं हृदय ज्ञान मिळवतं,+

आणि बुद्धिमानाचे कान ज्ञानाचा शोध घेतात.

१६ माणसाने दिलेल्या भेटवस्तूमुळे त्याचा मार्ग मोकळा होतो+

आणि त्याला मोठमोठ्या लोकांपर्यंत पोहोचणं शक्य होतं.

१७ जो आपला दावा आधी मांडतो, त्याचं म्हणणं योग्य वाटतं,+

पण नंतर दुसरा पक्ष येऊन त्याची उलटतपासणी करतो.*+

१८ चिठ्ठ्या टाकल्याने भांडणं मिटतात+

आणि कट्टर विरोध्यांमध्ये निर्णय होतो.*

१९ दुखावलेल्या भावाची समजूत घालणं, तटबंदी शहर काबीज करण्यापेक्षा कठीण असतं,+

आणि काही मतभेद किल्ल्याच्या अडसरांसारखे असतात.+

२० माणसाच्या तोंडून निघणाऱ्‍या शब्दांनी* त्याचं पोट भरेल;+

त्याच्या ओठांच्या उत्पन्‍नाने तो तृप्त होईल.

२१ जिभेत मरण आणि जीवन देण्याची ताकद आहे;+

माणूस तिचा जसा वापर करायचं निवडतो, तसंच फळ त्याला भोगावं लागेल.*+

२२ ज्याला चांगली बायको मिळते, त्याला मौल्यवान खजिना सापडतो;+

त्याच्यावर यहोवाची कृपा असते.+

२३ गरीब माणूस गयावया करून बोलतो,

पण श्रीमंत माणूस कठोरपणे उत्तर देतो.

२४ काही सोबती एकमेकांचा नाश करायला तयार असतात,+

पण असाही एक मित्र असतो, जो भावापेक्षा जास्त जीव लावतो.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा