वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • १ पेत्र ५
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

१ पेत्र रूपरेषा

      • देवाच्या कळपाचा मेंढपाळांप्रमाणे सांभाळ करा (१-४)

      • नम्र असा आणि जागे राहा (५-११)

        • सगळ्या चिंता देवावर टाकून द्या (७)

        • सैतान गर्जणाऱ्‍या सिंहासारखा आहे (८)

      • निरोपाचे शब्द (१२-१४)

१ पेत्र ५:१

तळटीपा

  • *

    किंवा “असं प्रोत्साहन देतो.”

समासातील संदर्भ

  • +रोम ८:१८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ २०

    टेहळणी बुरूज,

    ६/१५/२०११, पृ. २०

१ पेत्र ५:२

तळटीपा

  • *

    किंवा “कळपाची काळजीपूर्वक राखण करणारे.”

समासातील संदर्भ

  • +यश ४०:११; योह २१:१६; प्रेका २०:२८
  • +योह १०:११
  • +१ती ३:२, ३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ २०

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ५/२०१९, पृ. ६

    टेहळणी बुरूज,

    ६/१५/२०११, पृ. २०-२३

    ७/१/२०००, पृ. २८-२९

    ७/१५/१९९७, पृ. १३

    पृ. ४८

    ११/१/१९८७, पृ. ११

    ११/१/१९८६, पृ. १०-११

१ पेत्र ५:३

समासातील संदर्भ

  • +२कर १:२४
  • +फिलि ३:१७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ २०

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ५/२०१९, पृ. ६

    टेहळणी बुरूज,

    ९/१५/२०१४, पृ. ५

    ११/१५/२०१३, पृ. २७-२९

    ६/१५/२०११, पृ. २३-२४

    ५/१/२००६, पृ. १७-२१

    ५/१/१९९१, पृ. १०-११

    ११/१/१९८७, पृ. ११

    ११/१/१९८६, पृ. १०-१२

१ पेत्र ५:४

समासातील संदर्भ

  • +इब्री १३:२०
  • +१कर ९:२५; २ती ४:८; १पेत्र १:३, ४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१५/२०११, पृ. २४

१ पेत्र ५:५

तळटीपा

  • *

    किंवा “वडिलांच्या.”

  • *

    किंवा “नम्रतेचं वस्त्र घाला.”

समासातील संदर्भ

  • +इफि ५:२१; याक ३:१७
  • +नीत ३:३४; यश ५७:१५; याक ४:६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ८/१/१९९९, पृ. ११, १५-१६

    ३/१/१९९९, पृ. ३१

    ९/१५/१९९६, पृ. २३

    ५/१/१९९१, पृ. ११

    उपासनेतील ऐक्य, पृ. १२८-१२९

१ पेत्र ५:६

समासातील संदर्भ

  • +मत्त २३:१२; लूक १४:११

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१५/२००८, पृ. १३

    ११/१५/१९९४, पृ. २२-२४

१ पेत्र ५:७

समासातील संदर्भ

  • +मत्त ६:२५
  • +स्तो ५५:२२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (सार्वजनिक आवृत्ती),

    क्र. १ २०२१ पृ. ६

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ८

    सावध राहा!, ११/८/१९९८, पृ. २७

    टेहळणी बुरूज,

    ११/१५/२००८, पृ. २१-२२

    ३/१५/२००८, पृ. १३

    ११/१५/१९९४, पृ. २१-२५

१ पेत्र ५:८

तळटीपा

  • *

    शब्दशः “दियाबल.” म्हणजे, निंदा करणारा.

समासातील संदर्भ

  • +१थेस ५:६
  • +लूक २२:३१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१५/२०१५, पृ. ९-१३

    ८/१५/२०१२, पृ. १७-१८

    २/१५/२०१२, पृ. ४

    ९/१५/२००४, पृ. १२-१३

    ३/१५/१९९६, पृ. २४-२५

    १२/१/१९९५, पृ. ९

    २/१/१९९३, पृ. २९-३०

    १०/१/१९८७, पृ. १७

    ७/१/१९८६, पृ. १४

    देवाचे प्रेम, पृ. २१०-२११, २२५-२२६

    सावध राहा!,

    २/८/१९९९, पृ. १९

१ पेत्र ५:९

तळटीपा

  • *

    किंवा “संपूर्ण बंधुसमाज.”

समासातील संदर्भ

  • +इफि ६:११; याक ४:७
  • +प्रेका १४:२२; २ती ३:१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१५/२०१५, पृ. १४-१८

१ पेत्र ५:१०

समासातील संदर्भ

  • +२कर ४:१७; १थेस २:१२
  • +२थेस २:१६, १७
  • +इफि ६:१०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ६०

    टेहळणी बुरूज,

    १०/१/२००२, पृ. २८-३०

    १/१५/१९९५, पृ. १३-१४

    १/१/१९८९, पृ. २६-२९

    ७/१/१९८७, पृ. २३

१ पेत्र ५:१२

तळटीपा

  • *

    याला सीला असंही म्हणतात.

समासातील संदर्भ

  • +प्रेका १५:२७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१५/१९९९, पृ. २८-२९

१ पेत्र ५:१३

समासातील संदर्भ

  • +प्रेका १२:१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१५/२०१०, पृ. ८

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. ११८

१ पेत्र ५:१४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१/१९९३, पृ. २१

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

१ पेत्र ५:१रोम ८:१८
१ पेत्र ५:२यश ४०:११; योह २१:१६; प्रेका २०:२८
१ पेत्र ५:२योह १०:११
१ पेत्र ५:२१ती ३:२, ३
१ पेत्र ५:३२कर १:२४
१ पेत्र ५:३फिलि ३:१७
१ पेत्र ५:४इब्री १३:२०
१ पेत्र ५:४१कर ९:२५; २ती ४:८; १पेत्र १:३, ४
१ पेत्र ५:५इफि ५:२१; याक ३:१७
१ पेत्र ५:५नीत ३:३४; यश ५७:१५; याक ४:६
१ पेत्र ५:६मत्त २३:१२; लूक १४:११
१ पेत्र ५:७मत्त ६:२५
१ पेत्र ५:७स्तो ५५:२२
१ पेत्र ५:८१थेस ५:६
१ पेत्र ५:८लूक २२:३१
१ पेत्र ५:९इफि ६:११; याक ४:७
१ पेत्र ५:९प्रेका १४:२२; २ती ३:१२
१ पेत्र ५:१०२कर ४:१७; १थेस २:१२
१ पेत्र ५:१०२थेस २:१६, १७
१ पेत्र ५:१०इफि ६:१०
१ पेत्र ५:१२प्रेका १५:२७
१ पेत्र ५:१३प्रेका १२:१२
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र यात वाचा
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
१ पेत्र ५:१-१४

पेत्र याचं पहिलं पत्र

५ म्हणून, तुमच्यामध्ये असलेल्या वडिलांना मी, जो तुमच्यासारखाच एक वडील, ख्रिस्ताच्या दुःखांचा प्रत्यक्ष साक्षीदार आणि भविष्यात प्रकट होणार असलेल्या गौरवाचा भागीदार आहे,+ अशी विनंती करतो:* २ तुमच्या हाती सोपवलेल्या देवाच्या कळपाचा मेंढपाळांप्रमाणे सांभाळ करा.+ देखरेख करणारे* या नात्याने नाइलाजाने नाही, तर देवासमोर स्वखुषीने सेवा करा.+ तसंच, बेइमानीने कमवलेल्या पैशाच्या लोभाने नाही,+ तर उत्सुकतेने सेवा करा. ३ जे देवाची संपत्ती आहेत, त्यांच्यावर अधिकार गाजवू नका+ तर कळपासाठी उदाहरण बना,+ ४ म्हणजे प्रमुख मेंढपाळ+ प्रकट झाल्यावर तुम्हाला कधीही नष्ट न होणारा गौरवी मुकुट मिळेल.+

५ त्याच प्रकारे तरुणांनो, वडीलधाऱ्‍या माणसांच्या* अधीन राहा.+ पण, तुम्ही सगळेच एकमेकांशी नम्रतेने वागत जा.* कारण देव गर्विष्ठांचा विरोध करतो, पण नम्र लोकांवर तो अपार कृपा करतो.+

६ म्हणून, देवाच्या सामर्थ्यवान हाताखाली स्वतःला नम्र करा, म्हणजे योग्य वेळी तो तुमचा सन्मान करेल.+ ७ आपल्या सगळ्या चिंता त्याच्यावर टाकून द्या,+ कारण त्याला तुमची काळजी आहे.+ ८ सावध राहा, जागे राहा!+ तुमचा शत्रू, सैतान* हा एखाद्या गर्जणाऱ्‍या सिंहासारखा, कोणाला गिळावं हे शोधत फिरतो.+ ९ पण तुम्ही विश्‍वासात दृढ राहून त्याचा विरोध करा,+ कारण तुम्हाला माहीत आहे, की संपूर्ण जगातले तुमचे बांधव* अशाच प्रकारची दुःखं सोसत आहेत.+ १० तुम्ही थोड्या काळापर्यंत दुःखं सोसल्यावर, सर्व प्रकारची अपार कृपा करणारा देव स्वतः तुमचं प्रशिक्षण पूर्ण करेल. त्याने तुम्हाला आपल्या सर्वकाळाच्या गौरवात बोलावलं आहे,+ कारण तुम्ही ख्रिस्तासोबत ऐक्यात आहात. तो तुम्हाला दृढ करेल,+ तुम्हाला बळ देईल+ आणि स्थिर उभं राहायला मदत करेल. ११ सामर्थ्य सदासर्वकाळ त्याचंच आहे. आमेन.

१२ मी ज्याला एक विश्‍वासू भाऊ मानतो त्या सिल्वानच्या*+ हातून मी थोडक्यात तुम्हाला हे पत्र लिहिलं आहे. हे यासाठी, की तुम्हाला प्रोत्साहन द्यावं आणि हीच देवाची खरी अपार कृपा आहे अशी प्रामाणिक साक्ष द्यावी. या अपार कृपेत तुम्ही स्थिर राहा. १३ जी बाबेलमध्ये आहे आणि तुमच्यासारखीच निवडलेली आहे, ती तुम्हाला नमस्कार सांगते. तसंच माझा मुलगा, मार्क+ हाही तुम्हाला नमस्कार सांगतो. १४ एकमेकांना भेटताना प्रेमाचं चुंबन घ्या.

ख्रिस्तासोबत ऐक्यात असलेल्या तुम्हा सर्वांना शांती मिळो.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा