वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • नीतिवचनं १३
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

नीतिवचनं रूपरेषा

    • शलमोनची नीतिवचनं (१०:१-२४:३४)

नीतिवचनं १३:१

तळटीपा

  • *

    किंवा “थट्टा करणारा.”

  • *

    किंवा “सुधारण्यासाठी दिलेल्या सल्ल्याकडे.”

समासातील संदर्भ

  • +इब्री १२:७, ९
  • +१शमु २:२२-२५; नीत ९:७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ९/१५/२००३, पृ. २१-२२

नीतिवचनं १३:२

समासातील संदर्भ

  • +नीत १२:१४; १८:२०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ९/१५/२००३, पृ. २२

नीतिवचनं १३:३

समासातील संदर्भ

  • +स्तो ३९:१; १४१:३; नीत २१:२३
  • +नीत १०:१९; मत्त १२:३६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ९/१५/२००३, पृ. २२

नीतिवचनं १३:४

तळटीपा

  • *

    किंवा “करणाऱ्‍याचा जीव.”

समासातील संदर्भ

  • +नीत २६:१३-१५
  • +नीत १०:४; १२:२४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१/२००६, पृ. ५

    ९/१५/२००३, पृ. २२-२३

नीतिवचनं १३:५

समासातील संदर्भ

  • +स्तो ११९:१६३; नीत ८:१३; इफि ४:२५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ९/१५/२००३, पृ. २३

नीतिवचनं १३:६

समासातील संदर्भ

  • +स्तो २५:२१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ९/१५/२००३, पृ. २३

नीतिवचनं १३:७

समासातील संदर्भ

  • +नीत १२:९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ९/१५/२००३, पृ. २३-२४

नीतिवचनं १३:८

समासातील संदर्भ

  • +यिर्म ४१:८
  • +यिर्म ३९:१०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ९/१५/२००३, पृ. २४

नीतिवचनं १३:९

तळटीपा

  • *

    शब्दशः “आनंदी होतो.”

समासातील संदर्भ

  • +स्तो ९७:११
  • +नीत २४:२०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ९/१५/२००३, पृ. २४

नीतिवचनं १३:१०

तळटीपा

  • *

    किंवा “जे एकमेकांशी चर्चा करतात.”

समासातील संदर्भ

  • +शास ८:१
  • +नीत ११:२; २४:६; प्रेका १५:५, ६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ९/१५/२००३, पृ. २४-२५

नीतिवचनं १३:११

तळटीपा

  • *

    शब्दशः “हाताने गोळा करतो.”

समासातील संदर्भ

  • +नीत २८:८; यिर्म १७:११

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ९/१५/२००३, पृ. २५

नीतिवचनं १३:१२

तळटीपा

  • *

    किंवा “आशा.”

समासातील संदर्भ

  • +स्तो १४३:७
  • +उत्प २१:५-७; लूक २:२९, ३०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२०११, पृ. ३१

    ९/१५/२००३, पृ. २५

    ९/१/२०००, पृ. १६

नीतिवचनं १३:१३

तळटीपा

  • *

    किंवा “शब्द.”

समासातील संदर्भ

  • +२इत ३६:१५, १६
  • +स्तो १९:८, ११; नीत १३:१८

नीतिवचनं १३:१४

तळटीपा

  • *

    किंवा “नियम.”

समासातील संदर्भ

  • +नीत २४:१४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ९/१५/२००३, पृ. २१

नीतिवचनं १३:१५

तळटीपा

  • *

    किंवा “दुःखांनी भरलेली.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२००४, पृ. २७-२८

नीतिवचनं १३:१६

समासातील संदर्भ

  • +नीत १४:१५
  • +१शमु २५:२५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२००४, पृ. २८

नीतिवचनं १३:१७

समासातील संदर्भ

  • +२शमु ४:९, १०
  • +नीत २५:२५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२००४, पृ. २८-२९

नीतिवचनं १३:१८

तळटीपा

  • *

    किंवा “सुधारण्यासाठी दिलेला सल्ला.”

समासातील संदर्भ

  • +स्तो १४१:५; नीत १५:३२; इब्री १२:११

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२००४, पृ. २९-३०

नीतिवचनं १३:१९

समासातील संदर्भ

  • +१रा १:४७, ४८
  • +आम ५:१०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२००४, पृ. ३०

नीतिवचनं १३:२०

समासातील संदर्भ

  • +प्रेका ४:१३
  • +उत्प ३४:१, २

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ४८

    देवाचे प्रेम, पृ. २८-२९

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२०१२, पृ. १५

    १/१/२०११, पृ. ५

    ८/१५/२००९, पृ. २०-२१

    ७/१५/२००४, पृ. ३०

नीतिवचनं १३:२१

समासातील संदर्भ

  • +अनु २८:२०
  • +रोम २:९, १०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२००४, पृ. ३०

नीतिवचनं १३:२२

समासातील संदर्भ

  • +अनु ६:१०, ११

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२००४, पृ. ३०-३१

    ८/१५/१९९७, पृ. १९

नीतिवचनं १३:२३

तळटीपा

  • *

    किंवा “त्या गरिबाचा नाश होऊ शकतो.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२००४, पृ. ३१

नीतिवचनं १३:२४

तळटीपा

  • *

    किंवा “शिक्षण देत नाही; शिक्षा देत नाही.”

  • *

    किंवा कदाचित, “वेळीच देतो.”

समासातील संदर्भ

  • +१शमु ३:१२, १३; १रा १:५, ६; नीत २९:१५
  • +अनु ६:६, ७; नीत १९:१८; २२:१५; इफि ६:४; इब्री १२:६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१/२००८, पृ. १४

    ९/१/२००७, पृ. २४

    ७/१५/२००४, पृ. ३१

    ४/१/१९९०, पृ. २७

नीतिवचनं १३:२५

समासातील संदर्भ

  • +स्तो ३४:१०; ३७:२५
  • +यश ६५:१३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२००४, पृ. ३१

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

नीति. १३:१इब्री १२:७, ९
नीति. १३:११शमु २:२२-२५; नीत ९:७
नीति. १३:२नीत १२:१४; १८:२०
नीति. १३:३स्तो ३९:१; १४१:३; नीत २१:२३
नीति. १३:३नीत १०:१९; मत्त १२:३६
नीति. १३:४नीत २६:१३-१५
नीति. १३:४नीत १०:४; १२:२४
नीति. १३:५स्तो ११९:१६३; नीत ८:१३; इफि ४:२५
नीति. १३:६स्तो २५:२१
नीति. १३:७नीत १२:९
नीति. १३:८यिर्म ४१:८
नीति. १३:८यिर्म ३९:१०
नीति. १३:९स्तो ९७:११
नीति. १३:९नीत २४:२०
नीति. १३:१०शास ८:१
नीति. १३:१०नीत ११:२; २४:६; प्रेका १५:५, ६
नीति. १३:११नीत २८:८; यिर्म १७:११
नीति. १३:१२स्तो १४३:७
नीति. १३:१२उत्प २१:५-७; लूक २:२९, ३०
नीति. १३:१३२इत ३६:१५, १६
नीति. १३:१३स्तो १९:८, ११; नीत १३:१८
नीति. १३:१४नीत २४:१४
नीति. १३:१६नीत १४:१५
नीति. १३:१६१शमु २५:२५
नीति. १३:१७२शमु ४:९, १०
नीति. १३:१७नीत २५:२५
नीति. १३:१८स्तो १४१:५; नीत १५:३२; इब्री १२:११
नीति. १३:१९१रा १:४७, ४८
नीति. १३:१९आम ५:१०
नीति. १३:२०प्रेका ४:१३
नीति. १३:२०उत्प ३४:१, २
नीति. १३:२१अनु २८:२०
नीति. १३:२१रोम २:९, १०
नीति. १३:२२अनु ६:१०, ११
नीति. १३:२४१शमु ३:१२, १३; १रा १:५, ६; नीत २९:१५
नीति. १३:२४अनु ६:६, ७; नीत १९:१८; २२:१५; इफि ६:४; इब्री १२:६
नीति. १३:२५स्तो ३४:१०; ३७:२५
नीति. १३:२५यश ६५:१३
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
नीतिवचनं १३:१-२५

नीतिवचनं

१३ बुद्धिमान मुलगा आपल्या वडिलांची शिस्त स्वीकारतो,+

पण घमेंडी माणूस* ताडनाकडे* लक्ष देत नाही.+

 २ माणूस आपल्या तोंडून निघणाऱ्‍या शब्दांमुळे चांगल्या गोष्टींनी तृप्त होतो,+

पण विश्‍वासघातकी माणसाच्या जिवाला हिंसेची आवड असते.

 ३ जो सांभाळून बोलतो, तो आपला जीव वाचवतो,+

पण ज्याचा तोंडावर ताबा नसतो, तो नाश ओढवून घेईल.+

 ४ आळश्‍याला पुष्कळ गोष्टींची हाव असते, पण तरी त्याच्याजवळ काही नसतं,+

मेहनत करणारा* मात्र पूर्णपणे तृप्त होईल.+

 ५ नीतिमान माणूस खोटेपणाचा तिरस्कार करतो,+

पण दुष्टाच्या कामांमुळे त्याला लज्जित आणि अपमानित व्हावं लागतं.

 ६ निर्दोष मार्गाने चालणाऱ्‍याचं नीतिमत्त्वामुळे संरक्षण होतं,+

पण दुष्टपणा पापी माणसाला खाली पाडतो.

 ७ एखादा माणूस श्रीमंत असल्याचा दिखावा करतो, पण त्याच्याजवळ काहीही नसतं,+

दुसरा गरीब असल्याचं दाखवतो, पण त्याच्याजवळ भरपूर संपत्ती

असते.

 ८ श्रीमंत माणूस आपल्या जिवाच्या बदल्यात आपली संपत्ती देतो,+

पण गरिबाला कोणी साधी धमकीही देत नाही.+

 ९ नीतिमानाचा प्रकाश तेजस्वीपणे चमकतो,*+

पण दुष्टाचा दिवा विझून जाईल.+

१० गर्विष्ठपणामुळे मतभेद होतात,+

पण जे सल्ला घेतात,* ते बुद्धिमान असतात.+

११ झटपट मिळवलेली संपत्ती कमीकमी होत जाते,+

पण जो हळूहळू साठवतो,* त्याची संपत्ती वाढत जाईल.

१२ अपेक्षा* पूर्ण व्हायला वेळ लागला, तर मन उदास होतं,+

पण पूर्ण झालेली इच्छा म्हणजे जीवनाचा वृक्ष!+

१३ जो शिकवण* तुच्छ लेखतो, त्याला दंड भरावा लागेल,+

पण जो आज्ञेला मान देतो, त्याला प्रतिफळ मिळेल.+

१४ बुद्धिमानाची शिकवण* म्हणजे जीवनाचा झरा,+

ती माणसाला मृत्यूच्या सापळ्यांपासून वाचवते.

१५ ज्याच्याकडे सखोल समज असते त्याच्यावर कृपा होते,

पण विश्‍वासघातकी माणसाची वाट खडतर* असते.

१६ शहाणा माणूस सुज्ञपणे वागतो,+

पण मूर्ख आपला मूर्खपणा दाखवून देतो.+

१७ दुष्ट निरोप्या संकटात सापडतो,+

पण विश्‍वासू राजदूतामुळे फायदा होतो.+

१८ शिक्षणाकडे दुर्लक्ष करणाऱ्‍यावर गरिबी आणि कलंक येतो,

पण जो ताडन* स्वीकारतो त्याचा गौरव होईल.+

१९ इच्छा पूर्ण झाल्यामुळे माणसाला आनंद होतो,+

पण वाईट गोष्टी सोडणं मूर्खांच्या जिवावर येतं.+

२० बुद्धिमानांसोबत चालणारा बुद्धिमान होईल,+

पण मूर्खांची संगत धरणाऱ्‍याचं नुकसान होईल.+

२१ संकट पापी लोकांची पाठ सोडत नाही,+

पण नीतिमानाला समृद्धी मिळते.+

२२ चांगला माणूस आपल्या नातवंडांसाठी वारसा ठेवून जातो,

पण पापी माणसाची संपत्ती नीतिमानासाठी साठवलेली असते.+

२३ गरिबाच्या नांगरलेल्या शेतात भरपूर पीक येतं,

पण अन्यायामुळे ते हिरावून घेतलं जाऊ शकतं.*

२४ जो काठी आवरतो,* तो आपल्या मुलाचा द्वेष करतो,+

पण जो त्याच्यावर प्रेम करतो, तो त्याला शिक्षा करायला चुकत नाही.*+

२५ नीतिमान खाऊन तृप्त होतो,+

पण दुष्टाचं पोट रिकामंच राहतं.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा