वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • रोमकर १४
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

रोमकर रूपरेषा

      • एकमेकांचा न्याय करू नका (१-१२)

      • इतरांसाठी अडखळण्याचं कारण बनू नका (१३-१८)

      • शांती आणि एकतेसाठी प्रयत्न करा (१९-२३)

रोमकर १४:१

तळटीपा

  • *

    किंवा कदाचित, “मनातल्या प्रश्‍नांवरून.”

समासातील संदर्भ

  • +रोम १५:१; १थेस ५:१४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ३५

रोमकर १४:२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ९/१/२००४, पृ. ८-९

रोमकर १४:३

समासातील संदर्भ

  • +कल २:१६

रोमकर १४:४

तळटीपा

  • *

    अति. क५ पाहा.

समासातील संदर्भ

  • +मत्त ७:१; याक ४:१२
  • +१कर ४:४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ४/१५/२०१०, पृ. १५

रोमकर १४:५

समासातील संदर्भ

  • +गल ४:१०
  • +कल २:१६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ९/१/२००४, पृ. ९-१०

रोमकर १४:६

तळटीपा

  • *

    अति. क५ पाहा.

  • *

    अति. क५ पाहा.

  • *

    अति. क५ पाहा.

समासातील संदर्भ

  • +१ती ४:४
  • +१कर १०:३१

रोमकर १४:७

समासातील संदर्भ

  • +१कर ६:१९, २०

रोमकर १४:८

तळटीपा

  • *

    अति. क५ पाहा.

  • *

    अति. क५ पाहा.

  • *

    अति. क५ पाहा.

समासातील संदर्भ

  • +स्तो १४६:२; १पेत्र ४:१, २
  • +१थेस ४:१४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१/२००२, पृ. १५

    ७/१/१९८६, पृ. ८

रोमकर १४:९

समासातील संदर्भ

  • +१थेस ५:१०; प्रक १:१७, १८

रोमकर १४:१०

समासातील संदर्भ

  • +लूक ६:३७; रोम १४:४
  • +प्रेका १०:४२; २कर ५:१०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ३५

    टेहळणी बुरूज,

    ९/१/२००४, पृ. १०

रोमकर १४:११

तळटीपा

  • *

    अति. क५ पाहा.

समासातील संदर्भ

  • +यश ४९:१८
  • +यश ४५:२३

रोमकर १४:१२

समासातील संदर्भ

  • +उप १२:१४; मत्त १२:३६; २कर ५:१०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१५/२००१, पृ. २१-२२

    ९/१५/१९९६, पृ. १०-१५

    ९/१/१९९४, पृ. १२

रोमकर १४:१३

समासातील संदर्भ

  • +मत्त ७:१
  • +मत्त १८:६; १कर ८:९; १०:३२

रोमकर १४:१४

समासातील संदर्भ

  • +मत्त १५:११; प्रेका १०:१५; १ती ४:४

रोमकर १४:१५

समासातील संदर्भ

  • +इफि ५:२
  • +१कर ८:१०, ११

रोमकर १४:१७

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +१कर ८:८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१५/२००८, पृ. ३१

रोमकर १४:१९

समासातील संदर्भ

  • +मत्त ५:९; रोम १२:१८
  • +१कर १४:१२; इब्री १०:२४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१५/२००८, पृ. १७-१९

रोमकर १४:२०

तळटीपा

  • *

    किंवा “हानिकारक.”

समासातील संदर्भ

  • +रोम १४:३; १कर ८:११
  • +१कर ८:९

रोमकर १४:२१

समासातील संदर्भ

  • +रोम १४:१३; १कर ८:१३; १०:२४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ४३

    टेहळणी बुरूज,

    ९/१/२००४, पृ. ११-१२

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

रोम. १४:१रोम १५:१; १थेस ५:१४
रोम. १४:३कल २:१६
रोम. १४:४मत्त ७:१; याक ४:१२
रोम. १४:४१कर ४:४
रोम. १४:५गल ४:१०
रोम. १४:५कल २:१६
रोम. १४:६१ती ४:४
रोम. १४:६१कर १०:३१
रोम. १४:७१कर ६:१९, २०
रोम. १४:८स्तो १४६:२; १पेत्र ४:१, २
रोम. १४:८१थेस ४:१४
रोम. १४:९१थेस ५:१०; प्रक १:१७, १८
रोम. १४:१०लूक ६:३७; रोम १४:४
रोम. १४:१०प्रेका १०:४२; २कर ५:१०
रोम. १४:११यश ४९:१८
रोम. १४:११यश ४५:२३
रोम. १४:१२उप १२:१४; मत्त १२:३६; २कर ५:१०
रोम. १४:१३मत्त ७:१
रोम. १४:१३मत्त १८:६; १कर ८:९; १०:३२
रोम. १४:१४मत्त १५:११; प्रेका १०:१५; १ती ४:४
रोम. १४:१५इफि ५:२
रोम. १४:१५१कर ८:१०, ११
रोम. १४:१७१कर ८:८
रोम. १४:१९मत्त ५:९; रोम १२:१८
रोम. १४:१९१कर १४:१२; इब्री १०:२४
रोम. १४:२०रोम १४:३; १कर ८:११
रोम. १४:२०१कर ८:९
रोम. १४:२१रोम १४:१३; १कर ८:१३; १०:२४
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र यात वाचा
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
रोमकर १४:१-२३

रोमकर यांना पत्र

१४ ज्या माणसाचा विश्‍वास कमजोर आहे त्याचा स्वीकार करा,+ पण वैयक्‍तिक मतांवरून* कोणाचा न्याय करू नका. २ एखाद्याचा विश्‍वास असा असतो, की तो सर्वकाही खातो, पण ज्याचा विश्‍वास कमजोर असतो तो फक्‍त भाज्या खातो. ३ जो खातो, त्याने न खाणाऱ्‍याला तुच्छ समजू नये; आणि जो खात नाही, त्याने खाणाऱ्‍याचा न्याय करू नये.+ कारण देवाने त्याचा स्वीकार केला आहे. ४ दुसऱ्‍याच्या सेवकाचा न्याय करणारा तू कोण?+ तो उभा राहिला काय किंवा पडला काय, तो त्याच्या मालकाचा प्रश्‍न आहे.+ तो नक्कीच उभा राहील, कारण त्याला उभं करायला यहोवा* समर्थ आहे.

५ कोणी एखादा दिवस दुसऱ्‍या दिवसापेक्षा महत्त्वाचा मानतो;+ तर कोणी सगळे दिवस सारखेच मानतो.+ प्रत्येकाने आपल्या मनाला पटेल तसंच करावं. ६ जो कोणी दिवस पाळतो तो यहोवासाठी* पाळतो. जो खातो तोही यहोवासाठी* खातो, कारण तो देवाचे आभार मानतो.+ आणि जो खात नाही तो यहोवासाठी* खात नाही, आणि तरीसुद्धा तो देवाचे आभार मानतो.+ ७ खरंतर, आपल्यापैकी कोणीही स्वतःसाठी जगत नाही+ आणि कोणीही स्वतःसाठी मरत नाही. ८ कारण आपण जर जगतो, तर यहोवासाठी* जगतो;+ आणि जर मरतो, तर यहोवासाठी* मरतो. म्हणून, आपण जगलो काय किंवा मेलो काय, आपण यहोवाचेच* आहोत.+ ९ कारण ख्रिस्ताने मेलेल्यांचा आणि जिवंतांचाही प्रभू असावं, म्हणून तो मरण पावला आणि पुन्हा जिवंत झाला.+

१० पण तू आपल्या भावाचा न्याय का करतोस?+ किंवा तू आपल्या भावाला तुच्छ का समजतोस? कारण आपण सगळेच देवाच्या न्यायासनासमोर उभे राहणार आहोत.+ ११ कारण असं लिहिलं आहे: “ ‘मी माझ्या जिवाची शपथ घेऊन सांगतो,’+ की ‘माझ्यापुढे प्रत्येक जण गुडघा टेकेल आणि मीच देव आहे असं प्रत्येक जीभ उघडपणे कबूल करेल,’ असं यहोवा* म्हणतो.”+ १२ तर मग, आपल्यापैकी प्रत्येक जण स्वतःबद्दल देवाला हिशोब देईल.+

१३ म्हणून, यापुढे आपण एकमेकांचा न्याय करू नये;+ तर आपल्या भावासमोर ठेच लागण्यासारखं किंवा अडखळण्यासारखं काहीही न ठेवायचा आपण निश्‍चय करू या.+ १४ मला माहीत आहे आणि प्रभू येशूमध्ये माझी पक्की खातरी आहे, की मुळात कोणतीही गोष्ट अशुद्ध नसते;+ तर जो एखादी गोष्ट अशुद्ध मानतो, त्याला ती अशुद्ध वाटते. १५ कारण अन्‍नामुळे तुझा भाऊ दुखावला जात असेल, तर याचा अर्थ तू आता प्रेमाने वागत नाहीस.+ ज्याच्यासाठी ख्रिस्त मरण पावला, त्याचा तुझ्या अन्‍नामुळे नाश करू नकोस.+ १६ त्यामुळे, तुम्ही करत असलेल्या चांगल्या कामाची निंदा होऊ देऊ नका. १७ कारण देवाच्या राज्याचा अर्थ खाणंपिणं नाही,+ तर नीतिमत्त्व, शांती आणि पवित्र शक्‍तीद्वारे* मिळणारा आनंद आहे. १८ जो अशा रितीने ख्रिस्ताची सेवा करतो, त्याचा देव स्वीकार करतो आणि लोक त्याची प्रशंसा करतात.

१९ तर मग, शांतीसाठी+ आणि एकमेकांना प्रोत्साहन देण्यासाठी+ आपण होईल तितका प्रयत्न करू या. २० फक्‍त अन्‍नासाठी देवाचं कार्य नष्ट करू नका.+ हे खरं आहे, की सगळ्याच गोष्टी शुद्ध आहेत. पण, जर एखाद्याच्या अन्‍नामुळे कोणाला अडखळण होत असेल, तर ते चुकीचं* आहे.+ २१ मांस न खाणं किंवा द्राक्षारस न पिणं किंवा तुझ्या भावाला अडखळण होईल असं काहीही न करणं हेच चांगलं.+ २२ या बाबतींत तुझा जो विश्‍वास आहे, तो देवासमोर आपल्यापुरताच ठेव. स्वतः पसंत केलेल्या गोष्टीमुळे जो माणूस स्वतःला दोषी ठरवत नाही तो सुखी आहे. २३ पण, मनात शंका असल्यावरही जो खातो, तो दोषी ठरतो. कारण त्याचं असं करणं विश्‍वासावर आधारित नाही. आणि जे विश्‍वासावर आधारित नाही, ते पाप आहे.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा