वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • निर्गम १५
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

निर्गम रूपरेषा

      • मोशे आणि इस्राएली लोकांचं विजय-गीत (१-१९)

      • मिर्यामसुद्धा त्यांच्या पाठोपाठ गाते (२०, २१)

      • कडू पाण्याला गोड केलं जातं (२२-२७)

निर्गम १५:१

समासातील संदर्भ

  • +शास ५:१; २शमु २२:१; प्रक १५:३
  • +निर्ग ९:१६; १८:१०, ११; स्तो १०६:११, १२
  • +निर्ग १५:२१; स्तो १३६:१५

निर्गम १५:२

तळटीपा

  • *

    “याह” हे यहोवा या नावाचं संक्षिप्त रूप आहे.

समासातील संदर्भ

  • +यश १२:२
  • +२शमु २२:४७; यश २५:१
  • +निर्ग ३:१५
  • +स्तो ८३:१८; १४८:१३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१५/१९९५, पृ. १०-११

निर्गम १५:३

समासातील संदर्भ

  • +स्तो २४:८
  • +निर्ग ६:३; यश ४२:८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१५/१९९५, पृ. ११

निर्गम १५:४

समासातील संदर्भ

  • +निर्ग १४:२७
  • +निर्ग १४:६, ७

निर्गम १५:५

समासातील संदर्भ

  • +नहे ९:१०, ११

निर्गम १५:६

समासातील संदर्भ

  • +स्तो ६०:५; ८९:१३

निर्गम १५:७

समासातील संदर्भ

  • +यश ३७:२३

निर्गम १५:८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१५/२००४, पृ. २६

निर्गम १५:९

समासातील संदर्भ

  • +निर्ग १४:५, ९

निर्गम १५:१०

तळटीपा

  • *

    किंवा “शिशासारखे.”

समासातील संदर्भ

  • +निर्ग १४:२१, २८

निर्गम १५:११

समासातील संदर्भ

  • +अनु ३:२४; २शमु ७:२२
  • +यश ६:३
  • +निर्ग ११:९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १२/२०२१, पृ. ३

    टेहळणी बुरूज,

    १०/१५/१९९५, पृ. ११-१२

निर्गम १५:१२

समासातील संदर्भ

  • +स्तो ७८:५३; इब्री ११:२९

निर्गम १५:१३

समासातील संदर्भ

  • +स्तो १०६:१०

निर्गम १५:१४

तळटीपा

  • *

    शब्दशः “प्रसूतीच्या वेदना.”

समासातील संदर्भ

  • +गण १४:१३, १४

निर्गम १५:१५

तळटीपा

  • *

    शेख हा लोकांचा सरदार किंवा अधिपती असायचा.

  • *

    किंवा “हुकूमशहा.”

समासातील संदर्भ

  • +गण २२:१, ३
  • +यहो २:९-११; ५:१

निर्गम १५:१६

समासातील संदर्भ

  • +अनु ११:२५
  • +२शमु ७:२३; यश ४३:१
  • +गण २०:१४, १७; २१:२१, २२

निर्गम १५:१७

तळटीपा

  • *

    शब्दशः “वारशाच्या डोंगरावर.”

समासातील संदर्भ

  • +स्तो ८०:८

निर्गम १५:१८

समासातील संदर्भ

  • +स्तो १०:१६

निर्गम १५:१९

समासातील संदर्भ

  • +निर्ग १४:२३
  • +निर्ग १४:२८
  • +निर्ग १४:२२

निर्गम १५:२१

समासातील संदर्भ

  • +निर्ग ९:१६; १८:११
  • +निर्ग १४:२७, २८; स्तो १०६:११, १२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ, ८/२०२०, पृ. १

निर्गम १५:२३

तळटीपा

  • *

    म्हणजे, “कडूपणा.”

समासातील संदर्भ

  • +गण ३३:८

निर्गम १५:२४

समासातील संदर्भ

  • +निर्ग १६:२, ३; १७:३; १कर १०:६, १०

निर्गम १५:२५

समासातील संदर्भ

  • +निर्ग १७:४
  • +निर्ग १६:४; अनु ८:२

निर्गम १५:२६

समासातील संदर्भ

  • +अनु २८:१
  • +अनु ७:१२, १५
  • +निर्ग २३:२५; स्तो १०३:३

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

निर्ग. १५:१शास ५:१; २शमु २२:१; प्रक १५:३
निर्ग. १५:१निर्ग ९:१६; १८:१०, ११; स्तो १०६:११, १२
निर्ग. १५:१निर्ग १५:२१; स्तो १३६:१५
निर्ग. १५:२यश १२:२
निर्ग. १५:२२शमु २२:४७; यश २५:१
निर्ग. १५:२निर्ग ३:१५
निर्ग. १५:२स्तो ८३:१८; १४८:१३
निर्ग. १५:३स्तो २४:८
निर्ग. १५:३निर्ग ६:३; यश ४२:८
निर्ग. १५:४निर्ग १४:२७
निर्ग. १५:४निर्ग १४:६, ७
निर्ग. १५:५नहे ९:१०, ११
निर्ग. १५:६स्तो ६०:५; ८९:१३
निर्ग. १५:७यश ३७:२३
निर्ग. १५:९निर्ग १४:५, ९
निर्ग. १५:१०निर्ग १४:२१, २८
निर्ग. १५:११अनु ३:२४; २शमु ७:२२
निर्ग. १५:११यश ६:३
निर्ग. १५:११निर्ग ११:९
निर्ग. १५:१२स्तो ७८:५३; इब्री ११:२९
निर्ग. १५:१३स्तो १०६:१०
निर्ग. १५:१४गण १४:१३, १४
निर्ग. १५:१५गण २२:१, ३
निर्ग. १५:१५यहो २:९-११; ५:१
निर्ग. १५:१६अनु ११:२५
निर्ग. १५:१६२शमु ७:२३; यश ४३:१
निर्ग. १५:१६गण २०:१४, १७; २१:२१, २२
निर्ग. १५:१७स्तो ८०:८
निर्ग. १५:१८स्तो १०:१६
निर्ग. १५:१९निर्ग १४:२३
निर्ग. १५:१९निर्ग १४:२८
निर्ग. १५:१९निर्ग १४:२२
निर्ग. १५:२१निर्ग ९:१६; १८:११
निर्ग. १५:२१निर्ग १४:२७, २८; स्तो १०६:११, १२
निर्ग. १५:२३गण ३३:८
निर्ग. १५:२४निर्ग १६:२, ३; १७:३; १कर १०:६, १०
निर्ग. १५:२५निर्ग १७:४
निर्ग. १५:२५निर्ग १६:४; अनु ८:२
निर्ग. १५:२६अनु २८:१
निर्ग. १५:२६अनु ७:१२, १५
निर्ग. १५:२६निर्ग २३:२५; स्तो १०३:३
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
निर्गम १५:१-२७

निर्गम

१५ त्या वेळी मोशेने आणि इस्राएली लोकांनी यहोवासाठी हे गीत गायलं:+

“मी यहोवासाठी गीत गाईन, कारण तो अतिशय गौरवशाली ठरला आहे.+

त्याने घोड्याला त्याच्या स्वारासोबत समुद्रात फेकलं आहे.+

 २ याह* माझं सामर्थ्य आणि बळ आहे, कारण तो माझं तारण करतो.+

तो माझा देव आहे, त्याची मी स्तुती करीन;+ तो माझ्या पित्याचा देव आहे,+ त्याचा मी गौरव करीन.+

 ३ यहोवा बलवान योद्धा आहे.+ यहोवा त्याचं नाव आहे.+

 ४ फारोच्या रथांना आणि सैन्याला त्याने समुद्रात टाकलं आहे,+

त्याचे सर्वात शूर योद्धे तांबड्या समुद्रात बुडाले आहेत.+

 ५ उसळत्या लाटांनी त्यांना गिळून टाकलं; एखाद्या खडकाप्रमाणे ते समुद्राच्या तळाशी गेले.+

 ६ हे यहोवा, तुझा उजवा हात अतिशय सामर्थ्यवान आहे;+

हे यहोवा, तुझा उजवा हात वैऱ्‍याचा सर्वनाश करतो.

 ७ तुझ्या थोर पराक्रमाने तू आपल्याविरुद्ध उठणाऱ्‍यांना उलथून टाकतोस;+

तू आपला जळजळता क्रोध पाठवतोस, तेव्हा तो त्यांना सुकलेल्या गवताप्रमाणे भस्म करून टाकतो.

 ८ तुझ्या नाकपुड्यांतल्या एका श्‍वासाने पाण्याची भिंत उभी राहिली;

त्या भिंतीने पुराच्या पाण्याला आवरून धरलं;

उसळत्या लाटा समुद्राच्या हृदयात गोठल्या.

 ९ शत्रू म्हणाला: ‘मी त्यांचा पाठलाग करीन! मी त्यांना गाठीन!

माझा जीव तृप्त होईपर्यंत, मी लुटीचे वाटे करीन!

मी माझी तलवार उपसून माझ्या हाताने त्यांचा पराभव करीन!’+

१० तू फुंकर मारलीस आणि समुद्राने त्यांना गडप केलं;+

ते जड धातूसारखे* महासागरात बुडाले.

११ हे यहोवा, देवांमध्ये तुझ्यासारखा कोण आहे?+

तुझं पावित्र्य थोर आहे;+ तुझ्यासारखा कोण आहे?

तुझी कार्यं अद्‌भुत आहेत;+ स्तुतिगीतं गाऊन महिमा करावा असा तू देव आहेस.

१२ तू तुझा उजवा हात उगारलास, तेव्हा पृथ्वीने त्यांना गिळून टाकलं.+

१३ तुझ्या एकनिष्ठ प्रेमामुळे, तू आपल्या सोडवलेल्या लोकांना मार्ग दाखवलास;+

तुझ्या सामर्थ्याने तू त्यांना आपल्या पवित्र निवासात नेशील.

१४ लोक हे ऐकतील+ तेव्हा त्यांचा थरकाप उडेल;

पलेशेथच्या रहिवाशांना यातना* होतील.

१५ त्या वेळी अदोमचे शेख* भयभीत होतील,

मवाबचे सत्ताधीश* थरथर कापतील.+

कनानच्या सगळ्या रहिवाशांच्या काळजाचं पाणी पाणी होईल.+

१६ त्यांना भय ग्रासून टाकेल.+

हे यहोवा, तुझे लोक पार जाईपर्यंत,

तू सोडवलेले लोक+ पार जाईपर्यंत,+

तुझ्या शक्‍तिशाली हातामुळे ते दगडासारखे सुन्‍न होतील.

१७ हे यहोवा, तू तुझ्या लोकांना आणून, आपल्या डोंगरावर* स्थिर करशील.+

हे यहोवा, तू आपल्यासाठी बनवलेल्या निवासस्थानात,

आपल्या हातांनी स्थापन केलेल्या मंदिरात त्यांना स्थिर करशील.

१८ यहोवा सदासर्वकाळ राजा म्हणून राज्य करेल.+

१९ फारोचे घोडे, युद्धाचे रथ आणि घोडेस्वार समुद्रात गेले,+

तेव्हा यहोवाने सागराचं पाणी त्यांच्यावर परत आणलं,+

पण इस्राएलचे लोक समुद्रामध्ये कोरड्या जमिनीवरून चालत गेले.”+

२० मग अहरोनची बहीण संदेष्टी मिर्याम हिने आपल्या हातात डफ घेतला आणि सगळ्या स्त्रिया हातात डफ घेऊन नाचत तिच्यामागे गेल्या. २१ मिर्याम पुरुषांच्या पाठोपाठ गाऊ लागली:

“यहोवासाठी गीत गा, कारण तो अतिशय गौरवशाली ठरला आहे.+

त्याने घोड्याला त्याच्या स्वारासोबत समुद्रात फेकलं आहे.”+

२२ नंतर मोशेने इस्राएली लोकांना तांबड्या समुद्रापासून पुढे शूरच्या ओसाड रानाकडे नेलं. ते रानात तीन दिवस चालले, पण त्यांना पाणी सापडलं नाही. २३ ते मारा* इथे आले,+ पण तिथलं पाणी कडू असल्यामुळे लोक पाणी पिऊ शकले नाहीत. म्हणून त्याने त्या जागेचं नाव मारा असं ठेवलं. २४ तेव्हा लोक मोशेविरुद्ध कुरकुर करू लागले.+ ते म्हणाले: “आता आम्ही काय प्यायचं?” २५ मग मोशेने यहोवाकडे मदतीची याचना केली+ आणि यहोवाने त्याला एक झाड दाखवलं. त्याने ते झाड पाण्यात टाकल्यावर पाणी गोड झालं.

तिथे देवाने त्यांना एक कायदा दिला आणि तो कसा न्याय करतो याचा एक नमुना दिला. तिथे त्याने त्यांची परीक्षा घेतली.+ २६ तो म्हणाला: “जर तुम्ही तुमचा देव यहोवा याचं मनापासून ऐकलं आणि त्याच्या नजरेत योग्य ते केलं आणि त्याच्या आज्ञांकडे लक्ष देऊन, त्याच्या सर्व नियमांचं पालन केलं,+ तर मी इजिप्तच्या लोकांवर आणलेले कुठलेही रोग तुमच्यावर आणणार नाही;+ कारण मी यहोवा, तुम्हाला बरं करणारा आहे.”+

२७ त्यानंतर ते एलीम इथे आले. तिथे पाण्याचे १२ झरे आणि खजुराची ७० झाडं होती. त्यांनी तिथे पाण्याजवळ तळ ठोकला.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा