वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • प्रेषितांची कार्यं ७
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

प्रेषितांची कार्यं रूपरेषा

      • न्यायसभेसमोर स्तेफनचं भाषण (१-५३)

        • कुलप्रमुखांचा काळ (२-१६)

        • मोशेचं नेतृत्व; इस्राएलची मूर्तिपूजा (१७-४३)

        • देव हातांनी बांधलेल्या मंदिरांत राहत नाही (४४-५०)

      • स्तेफनला दगडमार (५४-६०)

प्रेषितांची कार्यं ७:२

समासातील संदर्भ

  • +उत्प ११:३१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अनुकरण, पृ. ३०-३१

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. ४८

    टेहळणी बुरूज,

    ११/१/२००१, पृ. ३१

    १/१५/१९९८, पृ. १०

प्रेषितांची कार्यं ७:३

समासातील संदर्भ

  • +उत्प १२:१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अनुकरण, पृ. ३०-३३

    टेहळणी बुरूज,

    ११/१/२००१, पृ. ३१

प्रेषितांची कार्यं ७:४

समासातील संदर्भ

  • +उत्प ११:३२
  • +उत्प १२:४, ५; इब्री ११:८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    नवे जग भाषांतर, पृ. २५१६

    टेहळणी बुरूज,

    ११/१/२००१, पृ. ३१

प्रेषितांची कार्यं ७:५

तळटीपा

  • *

    शब्दशः “बीजाला.”

समासातील संदर्भ

  • +उत्प १२:७; १३:१४, १५; १७:१, ८

प्रेषितांची कार्यं ७:६

तळटीपा

  • *

    शब्दशः “बीज.”

  • *

    किंवा “त्यांच्याशी दुर्व्यवहार करतील.”

समासातील संदर्भ

  • +उत्प १५:१३; निर्ग १२:४०

प्रेषितांची कार्यं ७:७

समासातील संदर्भ

  • +उत्प १५:१४
  • +निर्ग ३:१२

प्रेषितांची कार्यं ७:८

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

  • *

    किंवा कदाचित, “इसहाकने याकोबसोबत तसंच केलं.”

समासातील संदर्भ

  • +उत्प १७:९, १०
  • +उत्प २१:१-३
  • +उत्प २१:४

प्रेषितांची कार्यं ७:९

समासातील संदर्भ

  • +उत्प ३७:९-११
  • +उत्प ३७:२८; ४५:४
  • +उत्प ३९:२, ३

प्रेषितांची कार्यं ७:१०

समासातील संदर्भ

  • +उत्प ४१:४०-४६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ, १२/२०१९, पृ. १

प्रेषितांची कार्यं ७:११

समासातील संदर्भ

  • +उत्प ४१:५४; ४२:५

प्रेषितांची कार्यं ७:१२

समासातील संदर्भ

  • +उत्प ४२:२, ६

प्रेषितांची कार्यं ७:१३

समासातील संदर्भ

  • +उत्प ४५:१, १६

प्रेषितांची कार्यं ७:१४

तळटीपा

  • *

    किंवा “जिवांना.”

समासातील संदर्भ

  • +उत्प ४६:२७; अनु १०:२२
  • +उत्प ४५:९-११

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ९/१५/२००२, पृ. २७

प्रेषितांची कार्यं ७:१५

समासातील संदर्भ

  • +उत्प ४६:२९; अनु २६:५
  • +उत्प ४९:३३; निर्ग १:६

प्रेषितांची कार्यं ७:१६

तळटीपा

  • *

    किंवा “त्यांची हाडं.”

समासातील संदर्भ

  • +उत्प २३:१६; निर्ग १३:१९; यहो २४:३२

प्रेषितांची कार्यं ७:१७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ९/१५/१९९८, पृ. १२-१३

प्रेषितांची कार्यं ७:१८

समासातील संदर्भ

  • +निर्ग १:७, ८

प्रेषितांची कार्यं ७:१९

समासातील संदर्भ

  • +निर्ग १:१०, २२

प्रेषितांची कार्यं ७:२०

तळटीपा

  • *

    किंवा “देवाच्या दृष्टीत सुंदर होता.”

समासातील संदर्भ

  • +निर्ग २:२; इब्री ११:२३

प्रेषितांची कार्यं ७:२१

समासातील संदर्भ

  • +निर्ग २:३
  • +निर्ग २:५, १०

प्रेषितांची कार्यं ७:२२

समासातील संदर्भ

  • +निर्ग ११:३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१५/२०१४, पृ. ३०

    ६/१५/२०१२, पृ. २१

    ६/१५/२००२, पृ. १०

प्रेषितांची कार्यं ७:२३

तळटीपा

  • *

    किंवा “कसं चाललं आहे हे जाऊन पाहावं.”

  • *

    किंवा “त्याने ठरवलं.”

समासातील संदर्भ

  • +निर्ग २:११-१५

प्रेषितांची कार्यं ७:२९

समासातील संदर्भ

  • +निर्ग २:२१, २२; १८:२-४

प्रेषितांची कार्यं ७:३०

समासातील संदर्भ

  • +निर्ग ३:२-१०

प्रेषितांची कार्यं ७:३१

तळटीपा

  • *

    अति. क५ पाहा.

प्रेषितांची कार्यं ७:३२

समासातील संदर्भ

  • +निर्ग ३:६; मार्क १२:२६; लूक २०:३७

प्रेषितांची कार्यं ७:३३

तळटीपा

  • *

    अति. क५ पाहा.

प्रेषितांची कार्यं ७:३४

समासातील संदर्भ

  • +निर्ग २:२३, २४

प्रेषितांची कार्यं ७:३५

समासातील संदर्भ

  • +निर्ग २:१४; प्रेका ७:२७
  • +निर्ग ४:१९

प्रेषितांची कार्यं ७:३६

समासातील संदर्भ

  • +निर्ग १२:४१
  • +निर्ग १४:२१, २२; १५:४, ५
  • +निर्ग १६:३५; गण १४:३३, ३४
  • +निर्ग ७:३

प्रेषितांची कार्यं ७:३७

समासातील संदर्भ

  • +अनु १८:१५; प्रेका ३:२२

प्रेषितांची कार्यं ७:३८

समासातील संदर्भ

  • +निर्ग १९:३; अनु ५:२७
  • +प्रेका ७:५३; गल ३:१९
  • +निर्ग २१:१; अनु ९:१०

प्रेषितांची कार्यं ७:३९

समासातील संदर्भ

  • +गण १४:३, ४
  • +निर्ग १६:३

प्रेषितांची कार्यं ७:४०

समासातील संदर्भ

  • +निर्ग ३२:१, २३

प्रेषितांची कार्यं ७:४१

समासातील संदर्भ

  • +निर्ग ३२:४, ६

प्रेषितांची कार्यं ७:४२

समासातील संदर्भ

  • +२रा १७:१६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१५/२०००, पृ. १४-१५

प्रेषितांची कार्यं ७:४३

समासातील संदर्भ

  • +१रा ११:७
  • +यिर्म २५:११; आम ५:२५-२७

प्रेषितांची कार्यं ७:४४

समासातील संदर्भ

  • +निर्ग २५:४०

प्रेषितांची कार्यं ७:४५

समासातील संदर्भ

  • +अनु ३:२८; ३१:३; यहो ३:१४
  • +उत्प १७:१, ८; यहो २३:९; २४:१८

प्रेषितांची कार्यं ७:४६

समासातील संदर्भ

  • +२शमु ७:२; १इत २२:७; स्तो १३२:१-५

प्रेषितांची कार्यं ७:४७

समासातील संदर्भ

  • +१रा ६:१

प्रेषितांची कार्यं ७:४८

समासातील संदर्भ

  • +प्रेका १७:२४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. ४९

    टेहळणी बुरूज,

    १/१/१९९१, पृ. १२

प्रेषितांची कार्यं ७:४९

तळटीपा

  • *

    अति. क५ पाहा.

समासातील संदर्भ

  • +स्तो ११:४
  • +मत्त ५:३४, ३५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. ४९

प्रेषितांची कार्यं ७:५०

समासातील संदर्भ

  • +यश ६६:१, २; इब्री ३:४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. ४९

प्रेषितांची कार्यं ७:५१

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +यश ६३:१०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ, ७/२०२१, पृ. १०

प्रेषितांची कार्यं ७:५२

समासातील संदर्भ

  • +२इत ३६:१६
  • +मत्त २३:३१
  • +यश ५३:८; प्रेका ३:१३, १४

प्रेषितांची कार्यं ७:५३

समासातील संदर्भ

  • +प्रेका ७:३८; गल ३:१९

प्रेषितांची कार्यं ७:५४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. ४६, ५०

प्रेषितांची कार्यं ७:५५

समासातील संदर्भ

  • +स्तो ११०:१; मत्त २६:६४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ८/१/२००४, पृ. ८

    १/१/१९९१, पृ. १२-१३

प्रेषितांची कार्यं ७:५६

समासातील संदर्भ

  • +दान ७:१३
  • +रोम ८:३४

प्रेषितांची कार्यं ७:५८

समासातील संदर्भ

  • +लेवी २४:१४, १६; मत्त २३:३७; योह १६:२
  • +अनु १७:७
  • +प्रेका ८:१; २२:२०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१५/१९९९, पृ. २९

प्रेषितांची कार्यं ७:५९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१५/२००८, पृ. ३१

    १/१/२००५, पृ. ३१

    १२/१५/१९९४, पृ. २४

    १/१/१९९१, पृ. १२-१३

प्रेषितांची कार्यं ७:६०

तळटीपा

  • *

    अति. क५ पाहा.

  • *

    शब्दशः “तो झोपी गेला.”

समासातील संदर्भ

  • +मत्त ५:४४

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

प्रे. कार्यं ७:२उत्प ११:३१
प्रे. कार्यं ७:३उत्प १२:१
प्रे. कार्यं ७:४उत्प ११:३२
प्रे. कार्यं ७:४उत्प १२:४, ५; इब्री ११:८
प्रे. कार्यं ७:५उत्प १२:७; १३:१४, १५; १७:१, ८
प्रे. कार्यं ७:६उत्प १५:१३; निर्ग १२:४०
प्रे. कार्यं ७:७उत्प १५:१४
प्रे. कार्यं ७:७निर्ग ३:१२
प्रे. कार्यं ७:८उत्प १७:९, १०
प्रे. कार्यं ७:८उत्प २१:१-३
प्रे. कार्यं ७:८उत्प २१:४
प्रे. कार्यं ७:९उत्प ३७:९-११
प्रे. कार्यं ७:९उत्प ३७:२८; ४५:४
प्रे. कार्यं ७:९उत्प ३९:२, ३
प्रे. कार्यं ७:१०उत्प ४१:४०-४६
प्रे. कार्यं ७:११उत्प ४१:५४; ४२:५
प्रे. कार्यं ७:१२उत्प ४२:२, ६
प्रे. कार्यं ७:१३उत्प ४५:१, १६
प्रे. कार्यं ७:१४उत्प ४६:२७; अनु १०:२२
प्रे. कार्यं ७:१४उत्प ४५:९-११
प्रे. कार्यं ७:१५उत्प ४६:२९; अनु २६:५
प्रे. कार्यं ७:१५उत्प ४९:३३; निर्ग १:६
प्रे. कार्यं ७:१६उत्प २३:१६; निर्ग १३:१९; यहो २४:३२
प्रे. कार्यं ७:१८निर्ग १:७, ८
प्रे. कार्यं ७:१९निर्ग १:१०, २२
प्रे. कार्यं ७:२०निर्ग २:२; इब्री ११:२३
प्रे. कार्यं ७:२१निर्ग २:३
प्रे. कार्यं ७:२१निर्ग २:५, १०
प्रे. कार्यं ७:२२निर्ग ११:३
प्रे. कार्यं ७:२३निर्ग २:११-१५
प्रे. कार्यं ७:२९निर्ग २:२१, २२; १८:२-४
प्रे. कार्यं ७:३०निर्ग ३:२-१०
प्रे. कार्यं ७:३२निर्ग ३:६; मार्क १२:२६; लूक २०:३७
प्रे. कार्यं ७:३४निर्ग २:२३, २४
प्रे. कार्यं ७:३५निर्ग २:१४; प्रेका ७:२७
प्रे. कार्यं ७:३५निर्ग ४:१९
प्रे. कार्यं ७:३६निर्ग १२:४१
प्रे. कार्यं ७:३६निर्ग १४:२१, २२; १५:४, ५
प्रे. कार्यं ७:३६निर्ग १६:३५; गण १४:३३, ३४
प्रे. कार्यं ७:३६निर्ग ७:३
प्रे. कार्यं ७:३७अनु १८:१५; प्रेका ३:२२
प्रे. कार्यं ७:३८निर्ग १९:३; अनु ५:२७
प्रे. कार्यं ७:३८प्रेका ७:५३; गल ३:१९
प्रे. कार्यं ७:३८निर्ग २१:१; अनु ९:१०
प्रे. कार्यं ७:३९गण १४:३, ४
प्रे. कार्यं ७:३९निर्ग १६:३
प्रे. कार्यं ७:४०निर्ग ३२:१, २३
प्रे. कार्यं ७:४१निर्ग ३२:४, ६
प्रे. कार्यं ७:४२२रा १७:१६
प्रे. कार्यं ७:४३१रा ११:७
प्रे. कार्यं ७:४३यिर्म २५:११; आम ५:२५-२७
प्रे. कार्यं ७:४४निर्ग २५:४०
प्रे. कार्यं ७:४५अनु ३:२८; ३१:३; यहो ३:१४
प्रे. कार्यं ७:४५उत्प १७:१, ८; यहो २३:९; २४:१८
प्रे. कार्यं ७:४६२शमु ७:२; १इत २२:७; स्तो १३२:१-५
प्रे. कार्यं ७:४७१रा ६:१
प्रे. कार्यं ७:४८प्रेका १७:२४
प्रे. कार्यं ७:४९स्तो ११:४
प्रे. कार्यं ७:४९मत्त ५:३४, ३५
प्रे. कार्यं ७:५०यश ६६:१, २; इब्री ३:४
प्रे. कार्यं ७:५१यश ६३:१०
प्रे. कार्यं ७:५२२इत ३६:१६
प्रे. कार्यं ७:५२मत्त २३:३१
प्रे. कार्यं ७:५२यश ५३:८; प्रेका ३:१३, १४
प्रे. कार्यं ७:५३प्रेका ७:३८; गल ३:१९
प्रे. कार्यं ७:५५स्तो ११०:१; मत्त २६:६४
प्रे. कार्यं ७:५६दान ७:१३
प्रे. कार्यं ७:५६रोम ८:३४
प्रे. कार्यं ७:५८लेवी २४:१४, १६; मत्त २३:३७; योह १६:२
प्रे. कार्यं ७:५८अनु १७:७
प्रे. कार्यं ७:५८प्रेका ८:१; २२:२०
प्रे. कार्यं ७:६०मत्त ५:४४
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र यात वाचा
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
  • २८
  • २९
  • ३०
  • ३१
  • ३२
  • ३३
  • ३४
  • ३५
  • ३६
  • ३७
  • ३८
  • ३९
  • ४०
  • ४१
  • ४२
  • ४३
  • ४४
  • ४५
  • ४६
  • ४७
  • ४८
  • ४९
  • ५०
  • ५१
  • ५२
  • ५३
  • ५४
  • ५५
  • ५६
  • ५७
  • ५८
  • ५९
  • ६०
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
प्रेषितांची कार्यं ७:१-६०

प्रेषितांची कार्यं

७ पण महायाजक म्हणाला: “या सगळ्या गोष्टी खऱ्‍या आहेत का?” २ स्तेफनने उत्तर दिलं: “माणसांनो, भावांनो आणि वडीलजनांनो, ऐका. आपला पूर्वज अब्राहाम हारानमध्ये राहू लागला,+ त्याआधी तो मेसोपटेम्या इथे राहत होता. तेव्हा गौरवशाली देवाने त्याला दर्शन दिलं. ३ तो त्याला म्हणाला: ‘तू आपला देश आणि आपल्या नातेवाइकांना सोडून, मी दाखवीन त्या देशात चल.’+ ४ तेव्हा तो खास्द्यांचा देश सोडून हारानमध्ये राहू लागला. त्याच्या वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर+ देवाने त्याला तिथून, आता तुम्ही राहत असलेल्या या देशात राहायला आणलं.+ ५ पण त्याने या देशात त्याला पाऊल ठेवण्याइतकीही जमीन दिली नाही. तर त्याने हा देश त्याला आणि त्याच्या संततीला* द्यायचं वचन दिलं.+ खरंतर देवाने हे वचन दिलं तेव्हा अब्राहामला अजून मूलबाळ झालेलं नव्हतं. ६ शिवाय देवाने त्याला सांगितलं की त्याची संतती* एका परक्या देशात विदेशी म्हणून राहील. तिथले लोक त्यांना गुलाम बनवतील आणि ४०० वर्षं छळतील.*+ ७ देवाने असंही म्हटलं, ‘ज्या देशाची ते गुलामी करतील त्याचा मी न्याय करीन.+ आणि त्यानंतर ते बाहेर येऊन या ठिकाणी माझी पवित्र सेवा करतील.’+

८ तसंच, त्याने अब्राहामसोबत सुंतेचा* करार केला.+ मग अब्राहामला इसहाक झाला+ आणि त्याने आठव्या दिवशी त्याची सुंता केली+ आणि इसहाकला याकोब झाला* आणि याकोबला १२ वंशांचे प्रमुख झाले. ९ ते योसेफचा हेवा करू लागले+ आणि त्यांनी त्याला इजिप्तच्या लोकांना विकून टाकलं.+ पण देव त्याच्यासोबत होता.+ १० त्याने त्याच्या सगळ्या संकटांतून त्याची सुटका केली. तसंच, त्याने इजिप्तचा राजा फारो याची कृपा त्याच्यावर होईल असं केलं आणि फारोच्या दृष्टीत त्याला बुद्धिमान केलं. पुढे फारोने त्याला इजिप्तवर आणि त्याच्या संपूर्ण घराण्यावर अधिकार चालवायला नेमलं.+ ११ पण संपूर्ण इजिप्त देशात आणि कनानमध्ये दुष्काळ पडून एक फार मोठं संकट आलं. त्यामुळे आपल्या पूर्वजांची उपासमार होऊ लागली.+ १२ पण इजिप्त देशात अन्‍नधान्य असल्याचं याकोबच्या कानावर आलं आणि म्हणून त्याने आपल्या पूर्वजांना पहिल्यांदा तिथे पाठवलं.+ १३ मग जेव्हा ते दुसऱ्‍यांदा इजिप्तला गेले, तेव्हा योसेफने आपल्या भावांना आपली ओळख दिली आणि फारोला योसेफच्या कुटुंबाबद्दल कळलं.+ १४ म्हणून योसेफने निरोप पाठवून आपला पिता याकोब आणि आपल्या सगळ्या नातेवाइकांना, म्हणजे एकूण ७५ जणांना*+ तिकडून बोलावून घेतलं.+ १५ अशा रितीने, याकोब इजिप्तला गेला+ आणि तिथेच त्याचा आणि आपल्या पूर्वजांचाही मृत्यू झाला.+ १६ त्यांच्या अस्थी* शखेमला आणण्यात आल्या. आणि अब्राहामने शखेम इथे हमोरच्या मुलांकडून चांदीच्या पैशांनी जी कबर विकत घेतली होती,+ त्या कबरेत त्या ठेवण्यात आल्या.

१७ देवाने अब्राहामला दिलेलं वचन पूर्ण करायची वेळ जवळ येऊ लागली, तेव्हा इजिप्तमध्ये त्याचे वंशज फलदायी झाले आणि त्यांची संख्या वाढू लागली. १८ पण त्यानंतर इजिप्तमध्ये एक दुसरा राजा राज्य करू लागला. त्याला योसेफबद्दल माहीत नव्हतं.+ १९ त्याने आपल्या लोकांशी कपटीपणे व्यवहार केला आणि त्यांची मुलं जगू नयेत म्हणून आपल्या वाडवडिलांना त्यांच्या तान्ह्या मुलांना टाकून द्यायला भाग पाडलं.+ २० त्याच वेळी मोशेचा जन्म झाला आणि तो खूप सुंदर होता.* त्याच्या आईने तीन महिन्यांपर्यंत त्याच्या वडिलांच्या घरात त्याचं पालनपोषण केलं.+ २१ पण त्याला टाकून देण्यात आलं,+ तेव्हा फारोच्या मुलीने त्याला घेतलं आणि स्वतःच्या मुलाप्रमाणे वाढवलं.+ २२ अशा रितीने, मोशेला इजिप्तच्या लोकांच्या सगळ्या विद्यांचं शिक्षण मिळालं. त्याचं बोलणं आणि त्याची कार्यं खूप प्रभावशाली होती.+

२३ तो ४० वर्षांचा झाला तेव्हा आपल्या भावांना, म्हणजेच इस्राएलच्या मुलांना भेटायला जावं* असं त्याच्या मनात आलं.*+ २४ जेव्हा त्यांच्यापैकी एकाशी अन्यायीपणे व्यवहार होताना त्याने पाहिलं, तेव्हा त्याने त्याला वाचवलं आणि त्याला छळणाऱ्‍या इजिप्तच्या माणसाला ठार मारून त्याचा सूड घेतला. २५ देव त्याच्याद्वारे त्याच्या भावांची सुटका करतोय, ही गोष्ट ते ओळखतील असं त्याला वाटलं. पण त्यांनी ती ओळखली नाही. २६ दुसऱ्‍या दिवशी त्याला दोन माणसं भांडताना दिसली, तेव्हा त्याने त्यांच्यात समेट करायचा प्रयत्न केला. तो त्यांना म्हणाला ‘तुम्ही भाऊभाऊ आहात. मग तुम्ही एकमेकांशी वाईट का वागता?’ २७ पण जो आपल्या भावाशी वाईट वागत होता, त्याने त्याला बाजूला ढकललं आणि म्हणाला: ‘तुम्हाला आमचा अधिकारी आणि न्यायाधीश म्हणून कोणी नेमलं? २८ काल त्या इजिप्तच्या माणसाला मारून टाकलंत, तसं आज मलाही मारणार आहात का?’ २९ हे ऐकून मोशे तिथून पळून गेला आणि मिद्यान देशात विदेशी म्हणून राहू लागला. तिथे त्याला दोन मुलं झाली.+

३० मग, ४० वर्षांनंतर सीनाय पर्वताच्या ओसाड रानात, जळणाऱ्‍या काटेरी झुडपाच्या ज्वालांमध्ये एक स्वर्गदूत त्याच्यासमोर प्रकट झाला.+ ३१ मोशेने ते दृश्‍य पाहिलं तेव्हा त्याला खूप आश्‍चर्य वाटलं. पण ते नेमकं काय आहे हे पाहायला तो त्या झुडपाच्या जवळ जाऊ लागला, तेव्हा त्याला यहोवाचा* आवाज ऐकू आला: ३२ ‘मी तुझ्या पूर्वजांचा देव, अब्राहाम, इसहाक आणि याकोब यांचा देव आहे.’+ हे ऐकून मोशे थरथर कापू लागला आणि पुढे जाऊन पाहायचं त्याचं धैर्य झालं नाही. ३३ यहोवा* त्याला म्हणाला: ‘आपल्या पायांतले जोडे काढ, कारण जिथे तू उभा आहेस ती जागा पवित्र आहे. ३४ मी इजिप्तमध्ये असलेल्या माझ्या लोकांवर होणारा जुलूम पाहिलाय आणि त्यांचा आक्रोश ऐकलाय.+ मी त्यांना सोडवायला खाली आलोय. तर आता चल, मी तुला इजिप्तला पाठवणार आहे.’ ३५ ‘तुम्हाला आमचा अधिकारी आणि न्यायाधीश म्हणून कोणी नेमलं?’+ असं म्हणून ज्या मोशेला त्यांनी नाकारलं होतं, त्याच मोशेला देवाने झुडपातून दर्शन देणाऱ्‍या स्वर्गदूताद्वारे संदेश दिला. आणि त्याने त्याला अधिकारी आणि तारणकर्ता म्हणून त्यांच्याकडे पाठवलं.+ ३६ याच माणसाने त्यांना इजिप्त देशातून सोडवलं.+ त्याने इजिप्तमध्ये, तांबड्या समुद्राजवळ+ आणि ४० वर्षांपर्यंत ओसाड रानात+ पुष्कळ चमत्कार आणि चिन्हं केली.+

३७ हाच तो मोशे होता, ज्याने इस्राएलच्या मुलांना असं म्हटलं: ‘देव तुमच्या भावांमधून माझ्यासारखा एक संदेष्टा तुमच्यासाठी उभा करेल.’+ ३८ हाच तो मोशे होता, जो ओसाड रानात इस्राएल लोकांच्या मंडळीसोबत आणि सीनाय पर्वतावर त्याच्याशी बोलणाऱ्‍या+ स्वर्गदूतासोबत होता.+ आणि हाच मोशे आपल्या पूर्वजांसोबत होता आणि आपल्याला देण्यासाठी पवित्र वचनं त्यालाच सोपवण्यात आली होती.+ ३९ आपल्या पूर्वजांनी त्याचं ऐकलं नाही, तर त्यांनी त्याला नाकारलं.+ आणि त्यांच्या मनाला इजिप्तला परत जायची ओढ लागली.+ ४० ते अहरोनला म्हणाले: ‘आमच्यापुढे चालतील असे देव आमच्यासाठी बनव. कारण इजिप्तमधून आम्हाला बाहेर आणणाऱ्‍या त्या मोशेचं काय झालं, काय माहीत?’+ ४१ म्हणून त्या दिवसांत त्यांनी वासरासारखी एक मूर्ती तयार केली आणि तिच्यापुढे त्यांनी अर्पण दिलं. आपल्या हातांनी तयार केलेल्या त्या मूर्तीसमोर त्यांनी उत्सव साजरा केला.+ ४२ त्यामुळे, देवाने त्यांच्याकडे पाठ फिरवली आणि त्यांना आकाशाच्या सैन्याची उपासना करण्यासाठी सोडून दिलं.+ याविषयी संदेष्ट्यांच्या ग्रंथात असं लिहिलंय: ‘हे इस्राएलच्या घराण्या, तू ४० वर्षं ओसाड रानात असताना जी बलिदानं आणि अर्पणं दिलीस, ती मला दिली नाहीस. ४३ तर तू मोलोखचा+ तंबू आणि रेफान देवतेच्या ताऱ्‍याची मूर्ती घेऊन फिरलास आणि स्वतः तयार केलेल्या या मूर्तींची तू उपासना केलीस. म्हणून मी तुला बाबेलच्याही पलीकडे हद्दपार करीन.’+

४४ आपल्या पूर्वजांजवळ ओसाड रानात साक्षीचा तंबू होता. मोशेला दाखवण्यात आलेल्या नमुन्याप्रमाणे तो बनवायची देवाने त्याला आज्ञा दिली होती.+ ४५ आपल्या पूर्वजांना त्याचा ताबा मिळाला आणि त्यांनी यहोशवासोबत तो विदेशी लोकांच्या अधिकाराखाली असलेल्या देशात आणला.+ देवाने त्या विदेशी लोकांना आपल्या पूर्वजांसमोरून त्या देशातून घालवलं+ आणि दावीदच्या काळापर्यंत तो तंबू तिथेच राहिला. ४६ दावीदवर देवाची कृपा झाली आणि त्याने याकोबच्या देवासाठी एक मंदिर बांधायचा बहुमान मिळावा अशी त्याच्याकडे विनंती केली.+ ४७ पण शेवटी शलमोनने त्याच्यासाठी मंदिर बांधलं.+ ४८ असं असलं तरी सर्वसमर्थ देव हातांनी बनवलेल्या घरांत राहत नाही.+ याबद्दल संदेष्ट्याने असं म्हटलंय: ४९ ‘यहोवा* म्हणतो, स्वर्ग माझं राजासन+ आणि पृथ्वी माझ्या पायांसाठी आसन आहे.+ तुम्ही माझ्यासाठी कशा प्रकारचं घर बांधाल? माझ्यासाठी कोणत्या प्रकारचं विश्रांतीचं स्थान बांधाल? ५० मी स्वतः या सगळ्या गोष्टी बनवल्या नाहीत का?’+

५१ हृदय आणि कानांची सुंता न झालेल्या अडेल वृत्तीच्या माणसांनो, तुम्ही नेहमीच पवित्र शक्‍तीचा* प्रतिकार करत आला आहात. तुमच्या पूर्वजांनी जसं केलं तसंच तुम्हीही करता.+ ५२ तुमच्या पूर्वजांनी ज्याचा छळ केला नाही, असा एक तरी संदेष्टा आहे का?+ खरोखर, ज्यांनी त्या नीतिमान माणसाच्या येण्याबद्दल पूर्वीपासून घोषित केलं, त्यांना तुमच्या पूर्वजांनी ठार मारलं.+ आणि आता तुम्ही त्या नीतिमान माणसाचा विश्‍वासघात करणारे आणि त्याची हत्या करणारे ठरला आहात.+ ५३ तुम्हाला स्वर्गदूतांद्वारे नियमशास्त्र मिळालं होतं,+ पण तुम्ही त्याचं पालन केलं नाही.”

५४ या गोष्टी ऐकल्यावर ते संतापले आणि त्याच्यावर दातओठ खाऊ लागले. ५५ पण तो पवित्र शक्‍तीने भरून गेला आणि आकाशाकडे पाहत राहिला. त्या वेळी, त्याला देवाचं तेज आणि देवाच्या उजव्या हाताला उभा असलेला येशू दिसला.+ ५६ तेव्हा तो म्हणाला: “पाहा! मला आकाश उघडलेलं आणि मनुष्याचा मुलगा+ देवाच्या उजव्या हाताला उभा असलेला दिसतोय.”+ ५७ हे ऐकताच त्यांनी मोठ्याने ओरडून आपल्या कानांवर हात ठेवले. ते सगळे त्याच्या अंगावर धावून गेले. ५८ मग त्यांनी त्याला शहराबाहेर ओढत नेलं आणि ते त्याला दगडमार करू लागले.+ आणि साक्षीदारांनी+ आपले कपडे शौल नावाच्या एका तरुणाच्या पायांजवळ ठेवले.+ ५९ ते स्तेफनला दगडमार करत असताना त्याने अशी विनंती केली: “प्रभू येशू, मी माझा जीव तुझ्या हाती सोपवतो.” ६० मग गुडघे टेकून तो मोठ्याने ओरडून म्हणाला: “हे यहोवा,* या पापाबद्दल यांना दोषी ठरवू नकोस.”+ असं म्हणून त्याने प्राण सोडला. *

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा