वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • इब्री लोकांना १२
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

इब्री रूपरेषा

      • आपला विश्‍वास परिपूर्ण करणारा येशू (१-३)

        • साक्षीदारांचा मोठा ढग (१)

      • यहोवाकडून मिळणारी शिक्षा तुच्छ लेखू नका (४-११)

      • आपल्या पायांसाठी सरळ मार्ग तयार करा (१२-१७)

      • स्वर्गीय यरुशलेमच्या जवळ येणं (१८-२९)

इब्री लोकांना १२:१

समासातील संदर्भ

  • +इब्री ३:१२
  • +१कर ९:२४, २६; फिलि ३:१३, १४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ १९

    टेहळणी बुरूज,

    ९/१५/२०११, पृ. १७-१८, २०-२३

    ८/१५/२००४, पृ. २३-२४

    १/१५/२००३, पृ. ५-६

    १/१/२००१, पृ. २९-३०

    १०/१/१९९९, पृ. १७-१८, १९-२१

    १/१५/१९९८, पृ. १३

    १/१/१९९८, पृ. ६-११

    १/१५/१९९७, पृ. ३०

    १/१/१९९०, पृ. १२-१३, २१

    २/१/१९८८, पृ. २१-२२

इब्री लोकांना १२:२

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +योह १४:६; प्रेका ५:३१; इब्री २:१०
  • +स्तो ११०:१; इब्री १०:१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १२/२०१६, पृ. २७

    ४/२०१६, पृ. १५

    देवाचे प्रेम, पृ. २३३

    नवे जग भाषांतर, पृ. २५३५

    टेहळणी बुरूज,

    ८/१५/२०१०, पृ. ५

    ७/१५/२००९, पृ. ६-७

    १०/१५/२००८, पृ. ३२

    १०/१/२००६, पृ. २७

    १०/१/२००५, पृ. १६-१७

    १/१/२००५, पृ. १५

    १/१/२००१, पृ. ३१

    ९/१/२०००, पृ. १२

    १०/१/१९९९, पृ. २०-२१

    ५/१५/१९९८, पृ. १०

    २/१५/१९९६, पृ. २८-२९

    १०/१५/१९९४, पृ. १३-१४

    ३/१/१९९४, पृ. ३०

    ९/१/१९९३, पृ. २५-२६

    ४/१/१९९१, पृ. २५-२६

    १/१/१९९०, पृ. १३

    ३/१/१९८८, पृ. १४-१५

इब्री लोकांना १२:३

समासातील संदर्भ

  • +मत्त २७:३९
  • +गल ६:९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ४/२०१६, पृ. १५

    टेहळणी बुरूज,

    १०/१५/२००८, पृ. ३२

    १/१५/२००८, पृ. २६-२७

    १/१/२००५, पृ. १५

    १२/१/१९९५, पृ. १४

    १/१/१९९०, पृ. १३

इब्री लोकांना १२:४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१५/२००८, पृ. ३२

    ४/१५/२००२, पृ. ३०

    २/१५/२००२, पृ. २९

इब्री लोकांना १२:५

तळटीपा

  • *

    अति. क५ पाहा.

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१५/२०१२, पृ. २९

    १/१/१९९०, पृ. १३-१४

इब्री लोकांना १२:६

तळटीपा

  • *

    अति. क५ पाहा.

  • *

    किंवा “शिक्षा देतो.”

समासातील संदर्भ

  • +नीत ३:११, १२

इब्री लोकांना १२:७

तळटीपा

  • *

    किंवा “वळण लावण्याचा.”

समासातील संदर्भ

  • +२शमु ७:१४; इब्री २:१०
  • +नीत १३:२४

इब्री लोकांना १२:८

तळटीपा

  • *

    किंवा “विवाहबाह्‍य संबंधातून झालेली.”

इब्री लोकांना १२:९

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +याक ४:१०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ९/२०१९, पृ. १४-१५

इब्री लोकांना १२:१०

समासातील संदर्भ

  • +१पेत्र १:१५, १६

इब्री लोकांना १२:११

तळटीपा

  • *

    किंवा “दुःखच होतं.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१/१९८८, पृ. २१-२२, २४-२५

इब्री लोकांना १२:१२

समासातील संदर्भ

  • +यश ३५:३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१५/१९९६, पृ. १४

इब्री लोकांना १२:१३

समासातील संदर्भ

  • +नीत ४:२६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१५/२००८, पृ. ३२

    १/१/१९९०, पृ. १४

इब्री लोकांना १२:१४

तळटीपा

  • *

    किंवा “शुद्धता.”

समासातील संदर्भ

  • +स्तो ३४:१४; रोम १२:१८; १४:१९
  • +रोम ६:१९; १थेस ४:३, ४; इब्री १०:१०

इब्री लोकांना १२:१५

समासातील संदर्भ

  • +अनु २९:१८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१५/२००८, पृ. ३२

    ११/१/२००६, पृ. २७

    १/१/१९९०, पृ. १४

इब्री लोकांना १२:१६

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +उत्प २५:३२, ३४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १२/२०१७, पृ. १४-१५

    टेहळणी बुरूज,

    ५/१५/२०१३, पृ. २८

    ५/१/२००२, पृ. १०-११

    १/१/१९९०, पृ. १४

इब्री लोकांना १२:१७

तळटीपा

  • *

    म्हणजे, आपल्या वडिलांचं मन.

समासातील संदर्भ

  • +उत्प २७:३४

इब्री लोकांना १२:१८

समासातील संदर्भ

  • +निर्ग १९:१२
  • +निर्ग १९:१८
  • +निर्ग १९:१६

इब्री लोकांना १२:१९

समासातील संदर्भ

  • +निर्ग १९:१९
  • +अनु ४:११, १२
  • +निर्ग २०:१८, १९

इब्री लोकांना १२:२०

समासातील संदर्भ

  • +निर्ग १९:१२, १३

इब्री लोकांना १२:२१

समासातील संदर्भ

  • +अनु ९:१९

इब्री लोकांना १२:२२

समासातील संदर्भ

  • +प्रक १४:१
  • +प्रक २१:२
  • +दान ७:१०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. १९९

    १/१/१९९०, पृ. १४-१५

इब्री लोकांना १२:२३

समासातील संदर्भ

  • +उत्प १८:२५; स्तो ९४:२; यश ३३:२२
  • +इब्री १०:१४
  • +इब्री १२:९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१/१९९५, पृ. ११

इब्री लोकांना १२:२४

समासातील संदर्भ

  • +मत्त २६:२७, २८
  • +१ती २:५; इब्री ९:१५
  • +उत्प ४:८, १०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१५/२००८, पृ. १३-१४

इब्री लोकांना १२:२५

तळटीपा

  • *

    किंवा “त्याचं ऐकायला नकार देऊ नका; त्याला निमित्तं सांगू नका.”

समासातील संदर्भ

  • +इब्री १:२; २:२-४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ४/१५/२०१०, पृ. २५-२६

इब्री लोकांना १२:२६

समासातील संदर्भ

  • +निर्ग १९:१८
  • +हाग २:६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ९/२०२१, पृ. १८

    टेहळणी बुरूज,

    ५/१/२००६, पृ. ८

इब्री लोकांना १२:२७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ९/२०२१, पृ. १८

    टेहळणी बुरूज,

    १०/१५/२००८, पृ. ३२

    ५/१/२००६, पृ. ८

इब्री लोकांना १२:२८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ९/२०२१, पृ. १९

    टेहळणी बुरूज,

    १२/१/२००६, पृ. १०

    ५/१/२००६, पृ. ८

    प्रकटीकरण कळस, पृ. १९९

इब्री लोकांना १२:२९

समासातील संदर्भ

  • +अनु ४:२४

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

इब्री १२:१इब्री ३:१२
इब्री १२:११कर ९:२४, २६; फिलि ३:१३, १४
इब्री १२:२योह १४:६; प्रेका ५:३१; इब्री २:१०
इब्री १२:२स्तो ११०:१; इब्री १०:१२
इब्री १२:३मत्त २७:३९
इब्री १२:३गल ६:९
इब्री १२:६नीत ३:११, १२
इब्री १२:७२शमु ७:१४; इब्री २:१०
इब्री १२:७नीत १३:२४
इब्री १२:९याक ४:१०
इब्री १२:१०१पेत्र १:१५, १६
इब्री १२:१२यश ३५:३
इब्री १२:१३नीत ४:२६
इब्री १२:१४स्तो ३४:१४; रोम १२:१८; १४:१९
इब्री १२:१४रोम ६:१९; १थेस ४:३, ४; इब्री १०:१०
इब्री १२:१५अनु २९:१८
इब्री १२:१६उत्प २५:३२, ३४
इब्री १२:१७उत्प २७:३४
इब्री १२:१८निर्ग १९:१२
इब्री १२:१८निर्ग १९:१८
इब्री १२:१८निर्ग १९:१६
इब्री १२:१९निर्ग १९:१९
इब्री १२:१९अनु ४:११, १२
इब्री १२:१९निर्ग २०:१८, १९
इब्री १२:२०निर्ग १९:१२, १३
इब्री १२:२१अनु ९:१९
इब्री १२:२२प्रक १४:१
इब्री १२:२२प्रक २१:२
इब्री १२:२२दान ७:१०
इब्री १२:२३उत्प १८:२५; स्तो ९४:२; यश ३३:२२
इब्री १२:२३इब्री १०:१४
इब्री १२:२३इब्री १२:९
इब्री १२:२४मत्त २६:२७, २८
इब्री १२:२४१ती २:५; इब्री ९:१५
इब्री १२:२४उत्प ४:८, १०
इब्री १२:२५इब्री १:२; २:२-४
इब्री १२:२६निर्ग १९:१८
इब्री १२:२६हाग २:६
इब्री १२:२९अनु ४:२४
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र यात वाचा
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
  • २८
  • २९
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
इब्री लोकांना १२:१-२९

इब्री लोकांना पत्र

१२ तर मग, आपण साक्षीदारांच्या इतक्या मोठ्या ढगाने वेढलेले असल्यामुळे, आपण प्रत्येक ओझं आणि सहज अडकवणारं पाप काढून टाकू या+ आणि आपल्यासमोर असलेल्या शर्यतीत धीराने धावू या.+ २ आणि आपल्या विश्‍वासाचा मुख्य प्रतिनिधी असलेल्या आणि आपला विश्‍वास परिपूर्ण करणाऱ्‍या येशूवर आपण आपली नजर केंद्रित करू या.+ कारण, जो आनंद त्याच्यासमोर होता त्यासाठी त्याने लज्जेची पर्वा न करता वधस्तंभ* सोसला आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे.+ ३ खरंच, ज्याने पापी लोकांचं इतकं अपमानास्पद बोलणं सहन केलं त्याच्याकडे बारकाईने लक्ष द्या,+ म्हणजे तुम्ही थकून जाऊन हार मानणार नाही;+ त्याच्या विरोधात बोलून त्या लोकांनी स्वतःवरच दोष ओढवून घेतला.

४ पापाशी संघर्ष करताना तुमचं रक्‍त सांडेपर्यंत तुम्हाला कधीही प्रतिकार करावा लागला नाही. ५ आणि देवाने तुम्हाला आपली मुलं या नात्याने दिलेला हा सल्ला तुम्ही पूर्णपणे विसरून गेला आहात: “माझ्या मुला, यहोवाने* दिलेली शिक्षा तुच्छ लेखू नकोस, किंवा त्याने तुझी चूक सुधारली तर खचून जाऊ नकोस. ६ कारण, यहोवा* ज्याच्यावर प्रेम करतो त्याला तो सुधारतो; खरंतर, ज्या कोणाला तो आपला मुलगा म्हणून स्वीकारतो त्याला तो फटके मारतो.”*+

७ आपल्याला सुधारण्याचा* हा एक मार्ग आहे असं समजून तुम्ही हे सहन करा. देव तुम्हाला आपली मुलं समजून तुमच्याशी व्यवहार करतो.+ कारण असा कोणता मुलगा आहे, ज्याला त्याचे वडील शिक्षा करत नाहीत?+ ८ पण, जर तुम्हा सर्वांना अशी शिक्षा मिळाली नसेल, तर मुळात तुम्ही खरी मुलं नाहीत, तर अनौरस* मुलं आहात. ९ शिवाय, शारीरिक दृष्टीने जे आपले वडील आहेत तेसुद्धा आपल्याला शिक्षा करायचे आणि आपण त्यांचा आदर करायचो. तर मग, आपण जिवंत राहावं, म्हणून पवित्र शक्‍तीद्वारे* आपल्या जीवनाला मार्गदर्शन देणाऱ्‍या पित्याच्या आपण आणखी किती अधीन राहिलं पाहिजे!+ १० कारण, त्यांनी फक्‍त काही काळासाठी, त्यांना योग्य वाटलं त्याप्रमाणे आपल्याला शिक्षा केली. पण, तो तर आपल्या भल्यासाठी आपल्याला शिक्षा करतो. हे यासाठी, की आपण त्याच्यासारखं पवित्र बनावं.+ ११ हे खरं आहे, की कोणत्याही शिक्षेमुळे सुरुवातीला आनंद होत नाही, उलट वाईटच वाटतं.* पण, ज्यांना या शिक्षेमुळे वळण लागतं त्यांच्यासाठी ती पुढे नीतिमत्त्वाचं शांतिदायक फळ उत्पन्‍न करते.

१२ त्यामुळे, गळून गेलेले हात आणि कमजोर झालेले गुडघे बळकट करा.+ १३ आणि आपल्या पायांसाठी सरळ मार्ग तयार करत राहा.+ हे यासाठी, की लंगड्या पायाचा सांधा निखळू नये, तर तो बरा व्हावा. १४ सर्वांबरोबर शांतीने राहायचा+ आणि पावित्र्य* टिकवून ठेवायचा+ प्रयत्न करत राहा. कारण पवित्र असल्याशिवाय कोणीही प्रभूला पाहू शकत नाही. १५ देवाची अपार कृपा मिळवण्यासाठी कोणीही चुकणार नाही याकडे विशेष लक्ष द्या; म्हणजे, नुकसान करणारं कोणतंही विषारी मूळ उत्पन्‍न होऊन बरेच जण दूषित होणार नाहीत.+ १६ तुमच्यामध्ये अनैतिक लैंगिक कृत्यं* करणारा किंवा एसावसारखा पवित्र गोष्टींची कदर नसलेला कोणीही असणार नाही, याची काळजी घ्या. त्याने फक्‍त एक वेळच्या जेवणाच्या बदल्यात प्रथमपुत्र असल्याचा आपला हक्क विकून टाकला.+ १७ कारण तुम्हाला माहीत आहे, की नंतर जेव्हा त्याने वारसदाराच्या हक्काने आशीर्वाद मिळवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला नाकारण्यात आलं. त्याने त्याचं* मन बदलण्यासाठी अश्रू गाळले आणि खूप गयावया केली+ तरीसुद्धा काहीच उपयोग झाला नाही.

१८ कारण तुम्ही, स्पर्श करता येण्यासारख्या+ आणि आगीने पेटलेल्या पर्वताजवळ;+ किंवा दाट ढग, घोर अंधार आणि वादळ यांजवळ आलेला नाहीत;+ १९ किंवा मग, तुम्ही कर्ण्याचा नाद+ आणि कोणाच्या बोलण्याचा आवाज ऐकत नाहीत;+ तो ऐकताच, आता आणखी ऐकायला नको अशी लोकांनी विनंती केली होती.+ २० कारण, “एखाद्या जनावराने जरी पर्वताला स्पर्श केला तरी त्याला दगडमार करण्यात यावा,”+ या आज्ञेमुळे ते खूप घाबरले. २१ शिवाय, ते दृश्‍य इतकं भयानक होतं, की “मी भीतीने थरथर कापत आहे,” असं मोशेने म्हटलं.+ २२ पण तुम्ही तर, सीयोन पर्वत,+ जिवंत देवाचं शहर, म्हणजे स्वर्गीय यरुशलेम,+ लाखो स्वर्गदूतांची महासभा+ यांजवळ आला आहात; २३ आणि प्रथमपुत्रांची मंडळी, ज्यांची नावं स्वर्गात लिहिण्यात आली आहेत आणि सर्वांचा न्यायाधीश असलेला देव+ आणि ज्यांना परिपूर्ण करण्यात आलं आहे,+ ते पवित्र शक्‍तीने उत्पन्‍न झालेले+ नीतिमान जन यांच्याजवळ तुम्ही आला आहात. २४ तसंच, एका नव्या कराराचा+ मध्यस्थ, येशू+ आणि त्याने आपल्यावर शिंपडलेलं रक्‍त, जे हाबेलच्या रक्‍तापेक्षा जास्त चांगल्या प्रकारे बोलतं,+ यांजवळ तुम्ही आला आहात.

२५ जो तुमच्याशी बोलत आहे त्याच्याकडे दुर्लक्ष न करण्याची खबरदारी घ्या.* कारण, ज्याने पृथ्वीवर देवाचा इशारा दिला त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करणारे जर शिक्षेपासून वाचू शकले नाहीत, तर जो स्वर्गातून बोलतो त्याच्याकडे पाठ फिरवली तर आपण शिक्षेपासून कसं वाचू?+ २६ त्या वेळी, त्याच्या आवाजाने पृथ्वी हादरली होती,+ पण आता त्याने असं वचन दिलं आहे: “मी पुन्हा एकदा पृथ्वीलाच नाही, तर आकाशालाही हालवीन.”+ २७ “पुन्हा एकदा” असं जे म्हटलं आहे त्यावरून दिसून येतं, की हालवता येणाऱ्‍या गोष्टी, म्हणजे घडवण्यात आलेल्या गोष्टी नाहीशा केल्या जातील. हे यासाठी, की ज्या हालवल्या जाऊ शकत नाहीत अशा गोष्टी टिकून राहाव्यात. २८ आपल्याला एक असं राज्य मिळणार आहे जे कधीच हालवलं जाऊ शकत नाही. म्हणूनच, आपण नेहमी देवाच्या अपार कृपेचा लाभ घेऊ या. यामुळे आपल्याला देवाची भीती आणि आदर बाळगून, तो स्वीकारेल अशा पद्धतीने त्याची पवित्र सेवा करता येईल. २९ कारण आपला देव भस्म करणारा अग्नी आहे.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा