वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • स्तोत्र ४०
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

स्तोत्रं रूपरेषा

      • अतुल्य देवाची उपकारस्तुती

        • देवाच्या अगणित कार्यांचं वर्णन करता येत नाही (५)

        • देवाला बलिदानं नको असतात (६)

        • “तुझ्या इच्छेप्रमाणे करायला मला आनंद वाटतो” (८)

स्तोत्र ४०:१

तळटीपा

  • *

    किंवा “धीराने वाट पाहिली.”

  • *

    किंवा “खाली वाकून माझं ऐकलं.”

समासातील संदर्भ

  • +स्तो ३४:१५

स्तोत्र ४०:३

तळटीपा

  • *

    शब्दशः “माझ्या तोंडात एक नवीन गीत घातलं.”

समासातील संदर्भ

  • +स्तो ३३:३; ९८:१

स्तोत्र ४०:४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१/२००६, पृ. ९-१०

स्तोत्र ४०:५

समासातील संदर्भ

  • +प्रक १५:३
  • +निर्ग १५:११
  • +स्तो १३९:१७, १८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ४७

स्तोत्र ४०:६

तळटीपा

  • *

    किंवा “यांत तुला आनंद वाटला नाही.”

समासातील संदर्भ

  • +१शमु १५:२२; स्तो ५१:१६, १७; होशे ६:६
  • +यश ५०:५
  • +इब्री १०:५-९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१/१९९६, पृ. १४

    ९/१/१९८६, पृ. ३०

स्तोत्र ४०:७

तळटीपा

  • *

    शब्दशः “पुस्तकाच्या गुंडाळीत.”

समासातील संदर्भ

  • +लूक २४:४४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१/१९९६, पृ. १४

स्तोत्र ४०:८

तळटीपा

  • *

    किंवा “करण्याची माझी इच्छा आहे.”

समासातील संदर्भ

  • +योह ४:३४
  • +स्तो ३७:३१; रोम ७:२२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ११/२०१७, पृ. १३

    टेहळणी बुरूज,

    ११/१५/२०१२, पृ. ७

    ७/१/१९९६, पृ. १४

    ३/१/१९९४, पृ. ३०

स्तोत्र ४०:९

समासातील संदर्भ

  • +स्तो २२:२२
  • +इब्री १३:१५

स्तोत्र ४०:१०

समासातील संदर्भ

  • +इब्री २:१२

स्तोत्र ४०:११

समासातील संदर्भ

  • +स्तो ६१:६, ७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१/२००५, पृ. २२, २४

स्तोत्र ४०:१२

समासातील संदर्भ

  • +स्तो ७१:२०
  • +स्तो ३८:४

स्तोत्र ४०:१३

समासातील संदर्भ

  • +स्तो २५:१७
  • +स्तो ३८:२२; ७०:१-५

स्तोत्र ४०:१६

समासातील संदर्भ

  • +अनु ४:२९
  • +स्तो १३:५
  • +स्तो ३५:२७

स्तोत्र ४०:१७

समासातील संदर्भ

  • +स्तो १४३:७
  • +स्तो ५४:४; यश ५०:७; इब्री १३:६

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

स्तो. ४०:१स्तो ३४:१५
स्तो. ४०:३स्तो ३३:३; ९८:१
स्तो. ४०:५प्रक १५:३
स्तो. ४०:५निर्ग १५:११
स्तो. ४०:५स्तो १३९:१७, १८
स्तो. ४०:६१शमु १५:२२; स्तो ५१:१६, १७; होशे ६:६
स्तो. ४०:६यश ५०:५
स्तो. ४०:६इब्री १०:५-९
स्तो. ४०:७लूक २४:४४
स्तो. ४०:८योह ४:३४
स्तो. ४०:८स्तो ३७:३१; रोम ७:२२
स्तो. ४०:९स्तो २२:२२
स्तो. ४०:९इब्री १३:१५
स्तो. ४०:१०इब्री २:१२
स्तो. ४०:११स्तो ६१:६, ७
स्तो. ४०:१२स्तो ७१:२०
स्तो. ४०:१२स्तो ३८:४
स्तो. ४०:१३स्तो २५:१७
स्तो. ४०:१३स्तो ३८:२२; ७०:१-५
स्तो. ४०:१६अनु ४:२९
स्तो. ४०:१६स्तो १३:५
स्तो. ४०:१६स्तो ३५:२७
स्तो. ४०:१७स्तो १४३:७
स्तो. ४०:१७स्तो ५४:४; यश ५०:७; इब्री १३:६
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
स्तोत्र ४०:१-१७

स्तोत्र

दावीदचं गीत. संचालकासाठी.

४० मी यहोवाची मनापासून आशा धरली,*

तेव्हा त्याने माझ्याकडे लक्ष दिलं* आणि माझी मदतीची याचना ऐकली.+

 २ त्याने उसळत्या पाण्याच्या खळग्यातून मला वर आणलं,

दलदलीतून मला बाहेर ओढलं.

त्याने मला खडकावर उभं केलं;

त्याने माझी पावलं स्थिर केली.

 ३ मग त्याने मला एक नवीन गीत शिकवलं.*+

देवाच्या स्तुतीचं गीत!

पुष्कळ जण विस्मयाने पाहतील

आणि यहोवावर भरवसा ठेवतील.

 ४ जो माणूस यहोवावर भरवसा ठेवतो;

जो बंडखोरी करणाऱ्‍यांवर किंवा खोटं बोलणाऱ्‍यांवर विसंबून राहत नाही, तो सुखी आहे!

 ५ हे यहोवा, माझ्या देवा,

तू किती महान कार्यं केली आहेस!

तुझी अद्‌भुत कार्यं आणि आमच्याबद्दल तुझे विचार+ अगणित आहेत.

तू अतुल्य आहेस!+

तुझ्या कार्यांबद्दल सांगण्याचा आणि त्यांचं वर्णन करण्याचा मी प्रयत्न जरी केला,

तरी मला ते करता येणार नाही, कारण ती असंख्य आहेत!+

 ६ बलिदानं आणि अर्पणं तुला नको होती,*+

पण तू माझे कान ऐकण्यासाठी उघडलेस.+

तू होमार्पणं आणि पापार्पणं मागितली नाहीस.+

 ७ तेव्हा मी म्हणालो: “पाहा! मी आलोय.

गुंडाळीत* माझ्याविषयी लिहिण्यात आलंय.+

 ८ हे माझ्या देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे करायला मला आनंद वाटतो*+

आणि तुझं नियमशास्त्र माझ्या हृदयावर लिहिलेलं आहे.+

 ९ मी मोठ्या मंडळीत नीतीविषयीचा आनंदाचा संदेश घोषित करतो.+

पाहा! मी आपलं तोंड बंद ठेवत नाही,+

हे यहोवा, तुला हे चांगलं माहीत आहे.

१० मी तुझं नीतिमत्त्व आपल्या मनात लपवून ठेवत नाही.

तुझ्या विश्‍वासूपणाबद्दल आणि तारणाबद्दल मी सर्वांना सांगतो.

तुझं एकनिष्ठ प्रेम आणि तुझं सत्य, मी मोठ्या मंडळीत गुप्त ठेवत नाही.”+

११ हे यहोवा, मला दया दाखवण्यापासून स्वतःला आवरू नकोस.

तुझ्या एकनिष्ठ प्रेमामुळे आणि तुझ्या सत्यामुळे माझं नेहमी रक्षण कर.+

१२ मला वेढणारी संकटं मोजण्यापलीकडे आहेत.+

माझ्या असंख्य अपराधांनी मला गाठलंय; माझा मार्गही मला दिसत नाही.+

माझ्या डोक्यावरच्या केसांपेक्षा त्यांची संख्या जास्त आहे,

त्यांमुळे मी अगदी खचून गेलोय.

१३ हे यहोवा, कृपा करून मला वाचव!+

हे यहोवा, माझ्या मदतीला धावून ये.+

१४ माझ्या जिवावर उठलेल्या सर्वांना

लज्जित आणि अपमानित होऊ दे.

माझ्यावर आलेलं संकट पाहून आनंद करणाऱ्‍यांना

शरमेने माघार घ्यायला लाव.

१५ “बरं झालं! बरं झालं!” असं म्हणून जे माझी थट्टा करतात,

त्यांची लाजिरवाणी स्थिती होऊ दे.

१६ पण जे तुझा शोध घेतात,+

त्यांना तुझ्यामुळे आनंदित व हर्षित होऊ दे.+

तुझी तारणाची कार्यं ज्यांना प्रिय वाटतात, ते असं म्हणोत:

“यहोवाचा महिमा होवो!”+

१७ पण मी तर गरीब आणि असाहाय्य आहे.

हे यहोवा, माझ्याकडे लक्ष दे!

माझ्या देवा, उशीर लावू नकोस!+

मला साहाय्य करणारा आणि वाचवणारा तूच आहेस!+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा