वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • इब्री लोकांना ११
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

इब्री रूपरेषा

      • विश्‍वासाचा अर्थ (१, २)

      • विश्‍वासाची उदाहरणं (३-४०)

        • विश्‍वासाशिवाय देवाला आनंदित करणं अशक्य (६)

इब्री लोकांना ११:१

समासातील संदर्भ

  • +इब्री ११:१३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ८/२०१९, पृ. २६

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १०/२०१६, पृ. २१-२३, २७

    सावध राहा!,

    क्र. ३ २०१६, पृ. १२

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२०१३, पृ. ७

    १०/१/२००९, पृ. ३

    ९/१/२००५, पृ. २५

    १/१५/२००३, पृ. १०

    ३/१५/१९९७, पृ. ६

    ७/१/१९९३, पृ. २१

    १/१/१९९०, पृ. १४-१५

    २/१/१९८८, पृ. २२

    अनुकरण, पृ. ५

इब्री लोकांना ११:२

तळटीपा

  • *

    किंवा “आपल्या पूर्वजांना.”

इब्री लोकांना ११:३

तळटीपा

  • *

    किंवा “जगाच्या व्यवस्था; काळ.” शब्दार्थसूची पाहा.

  • *

    किंवा “स्थापित करण्यात आल्या; तयार करण्यात आल्या.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१/१९८८, पृ. २२

इब्री लोकांना ११:४

समासातील संदर्भ

  • +उत्प ४:५
  • +उत्प ४:४
  • +उत्प ४:८, १०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    शुद्ध उपासना, पृ. १५, १६-१९

    टेहळणी बुरूज,

    ५/१५/२०१५, पृ. २०

    १/१/२०१३, पृ. १२, १३-१५

    १/१५/२००२, पृ. २३

    ८/१५/२०००, पृ. १३-१४

    ७/१/१९९३, पृ. २४

    २/१/१९८८, पृ. २२

    अनुकरण, पृ. १०, १५-१८

इब्री लोकांना ११:५

समासातील संदर्भ

  • +उत्प ५:२२; यहू १४
  • +उत्प ५:२४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ६/२०१७, पृ. ३

    टेहळणी बुरूज (सार्वजनिक आवृत्ती),

    क्र. १ २०१७, पृ. १२-१३

    टेहळणी बुरूज,

    १०/१/२००६, पृ. २०

    ९/१/२००५, पृ. २४

    १/१/२००४, पृ. २९

    ९/१५/२००१, पृ. ३१

    १२/१५/१९९९, पृ. २२

    १/१५/१९९७, पृ. ३०-३१

    २/१/१९८८, पृ. २२-२३

इब्री लोकांना ११:६

समासातील संदर्भ

  • +स्तो ५८:११; सफ २:३; मत्त ५:१२; ६:३३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (सार्वजनिक आवृत्ती),

    क्र. १ २०२१ पृ. ९

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ १२

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १२/२०१६, पृ. २४-२८

    ९/२०१६, पृ. ९

    टेहळणी बुरूज,

    ९/१५/२०१०, पृ. ८

    १०/१/२००६, पृ. २९-३०

    ८/१/२००५, पृ. ३०

    ८/१५/२००४, पृ. १८-१९

    ८/१५/२००३, पृ. २५-२६

    १२/१५/२००२, पृ. १७-१८

    ३/१/१९९६, पृ. ७

    अनुकरण, पृ. ५

इब्री लोकांना ११:७

तळटीपा

  • *

    मत्त २४:३८ तळटीप पाहा.

समासातील संदर्भ

  • +उत्प ६:८, ९
  • +उत्प ६:१४
  • +उत्प ६:१३, १७
  • +उत्प ६:२२; २पेत्र २:५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १०/२०१६, पृ. २७-२८

    टेहळणी बुरूज,

    १०/१/२०१३, पृ. ११-१२

    ९/१५/२०११, पृ. १८

    ११/१५/२००१, पृ. ३१

    १२/१/१९९१, पृ. ३१

    १०/१/१९९१, पृ. १९, २३

    २/१/१९८८, पृ. २३

इब्री लोकांना ११:८

समासातील संदर्भ

  • +रोम ४:९, ११
  • +उत्प १२:१, ४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ८/२०२०, पृ. ३-४

इब्री लोकांना ११:९

समासातील संदर्भ

  • +उत्प २३:४
  • +उत्प १७:६; २६:३; २८:१३
  • +उत्प १२:८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ८/२०२०, पृ. ३-४

    टेहळणी बुरूज,

    ७/१/१९९३, पृ. २४-२५

इब्री लोकांना ११:१०

तळटीपा

  • *

    किंवा “ज्याचा शिल्पकार.”

समासातील संदर्भ

  • +इब्री ११:१६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ८/२०२०, पृ. २-४

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    २/२०१६, पृ. १२

    टेहळणी बुरूज,

    ५/१५/२०१५, पृ. २१

    ३/१५/२०१३, पृ. २२-२३

    ८/१५/२००९, पृ. ४

    १०/१५/२००८, पृ. ३२

    ५/१/२००५, पृ. १०-११

    ८/१५/२००१, पृ. १८

    ७/१/१९९३, पृ. २४-२५

    २/१/१९८८, पृ. २३

    अनुकरण, पृ. ३६-३७

    अनंतकाल जगू शकाल, पृ. १३४

इब्री लोकांना ११:११

तळटीपा

  • *

    किंवा “भरवशालायक.”

समासातील संदर्भ

  • +उत्प १७:१७; २१:२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१५/२०१५, पृ. २१

    ७/१/१९९३, पृ. २५

    २/१/१९८८, पृ. २३

इब्री लोकांना ११:१२

समासातील संदर्भ

  • +रोम ४:१९
  • +उत्प २२:१७; १रा ४:२०
  • +उत्प २१:५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१/१९९३, पृ. २५

    २/१/१९८८, पृ. २३

इब्री लोकांना ११:१३

समासातील संदर्भ

  • +उत्प ४७:९
  • +योह ८:५६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १०/२०१६, पृ. २२

    टेहळणी बुरूज,

    ५/१५/२०१५, पृ. २०-२१

    ११/१५/२०११, पृ. १७

    ८/१५/२००१, पृ. १९, २८-२९

    ७/१/१९९३, पृ. २५

    २/१/१९८८, पृ. २३-२४

इब्री लोकांना ११:१५

समासातील संदर्भ

  • +उत्प ११:३१

इब्री लोकांना ११:१६

समासातील संदर्भ

  • +निर्ग ३:६, १५
  • +इब्री ११:१०; १२:२२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१५/१९९८, पृ. ११

    ७/१/१९९३, पृ. २५

    १/१/१९९०, पृ. १२

    २/१/१९८८, पृ. २४

इब्री लोकांना ११:१७

समासातील संदर्भ

  • +उत्प २२:१, २
  • +उत्प २२:९, १०; योह ३:१६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १२/२०१७, पृ. ६

    टेहळणी बुरूज,

    ८/१५/१९९८, पृ. ११-१२

    २/१/१९८८, पृ. २४

इब्री लोकांना ११:१८

तळटीपा

  • *

    शब्दशः “बीज.”

समासातील संदर्भ

  • +उत्प २१:१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १२/२०१७, पृ. ६

इब्री लोकांना ११:१९

समासातील संदर्भ

  • +१कर १०:११

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १२/२०१७, पृ. ६

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    २/२०१६, पृ. ११

    टेहळणी बुरूज,

    ८/१५/२००९, पृ. ४

    २/१/१९८८, पृ. २४

इब्री लोकांना ११:२०

समासातील संदर्भ

  • +उत्प २७:२७-२९
  • +उत्प २७:३८-४०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१/१९८८, पृ. २४

इब्री लोकांना ११:२१

समासातील संदर्भ

  • +उत्प ४७:२९
  • +उत्प ४८:१५, १६, २०
  • +उत्प ४७:३१

इब्री लोकांना ११:२२

तळटीपा

  • *

    किंवा “दफनविधीबद्दल.”

  • *

    किंवा “आज्ञा दिली.”

समासातील संदर्भ

  • +उत्प ५०:२४, २५; निर्ग १३:१९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१/२००७, पृ. २८

इब्री लोकांना ११:२३

समासातील संदर्भ

  • +निर्ग २:२
  • +प्रेका ७:२०
  • +निर्ग १:१६, २२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१/१९९७, पृ. ३०-३१

    २/१/१९८८, पृ. २४-२५

इब्री लोकांना ११:२४

समासातील संदर्भ

  • +निर्ग २:११
  • +निर्ग २:१०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१५/२०१५, पृ. २१-२२

    ४/१५/२०१४, पृ. ३-४

    ६/१५/२००२, पृ. १०-११

    २/१/१९८८, पृ. २४-२५

इब्री लोकांना ११:२५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१५/२०१५, पृ. २१-२२

    ४/१५/२०१४, पृ. ३-४

    १०/१/२००५, पृ. १२-१३

    ६/१५/२००२, पृ. १०-११

    २/१/१९८८, पृ. २५

    अनंतकाल जगू शकाल, पृ. २१८-२१९

इब्री लोकांना ११:२६

तळटीपा

  • *

    शब्दशः “ख्रिस्त.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१५/२०१५, पृ. २१-२२

    ४/१५/२०१४, पृ. ५, ६-७

    ३/१५/२०१२, पृ. २८

    ६/१५/२००२, पृ. १०-११

    २/१/१९९३, पृ. ३१

इब्री लोकांना ११:२७

समासातील संदर्भ

  • +निर्ग १२:५१
  • +निर्ग १०:२८
  • +१ती १:१७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ४/१५/२०१४, पृ. ८-१०

    ९/१/२००५, पृ. १६

    ६/१५/२००१, पृ. १८-२३

    १२/१५/१९९९, पृ. २१-२२

    ९/१/१९९५, पृ. ९

    २/१/१९८८, पृ. २५

इब्री लोकांना ११:२८

तळटीपा

  • *

    शब्दशः “हात लावू नये.”

समासातील संदर्भ

  • +निर्ग १२:२१-२३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ४/१५/२०१४, पृ. १०-११

    २/१/१९८८, पृ. २६

इब्री लोकांना ११:२९

समासातील संदर्भ

  • +निर्ग १४:२२
  • +निर्ग १४:२७, २८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ४/१५/२०१४, पृ. ११-१२

इब्री लोकांना ११:३०

समासातील संदर्भ

  • +यहो ६:१५, २०

इब्री लोकांना ११:३१

समासातील संदर्भ

  • +यहो ६:१७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१/१९८८, पृ. १०

इब्री लोकांना ११:३२

समासातील संदर्भ

  • +शास ६:११
  • +शास ४:६
  • +शास १३:२४
  • +शास ११:१
  • +१शमु १६:१३
  • +१शमु ३:२०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अनुकरण, पृ. ८१

    टेहळणी बुरूज,

    ७/१/२०११, पृ. १७-१८

    ३/१/१९८८, पृ. १०-११

इब्री लोकांना ११:३३

समासातील संदर्भ

  • +शास ७:१२, २२
  • +२शमु ७:८, १२
  • +शास १४:५, ६; १शमु १७:३४-३६; दान ६:२१, २२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १०/२०१६, पृ. २३

    अनुकरण, पृ. ८१

    टेहळणी बुरूज,

    ७/१/२०११, पृ. १७-१८

    २/१/१९८९, पृ. २५

    ३/१/१९८८, पृ. ११-१२

इब्री लोकांना ११:३४

समासातील संदर्भ

  • +दान ३:२३-२५
  • +२रा ६:१५, १६
  • +शास १६:२८; १रा १८:४६
  • +शास ११:३२
  • +शास ४:१६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १०/२०१६, पृ. २३

    टेहळणी बुरूज,

    २/१/१९८९, पृ. २३-२४

    ३/१/१९८८, पृ. ११-१२

    ७/१/१९८६, पृ. १०

इब्री लोकांना ११:३५

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +१रा १७:२२-२४; २रा ४:३२, ३४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १२/२०१७, पृ. १२

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १०/२०१६, पृ. २३-२४

    टेहळणी बुरूज,

    ५/१/२००५, पृ. ५-६, १६-१७

    २/१५/१९९५, पृ. १०-११

    ३/१५/१९९४, पृ. १९

    ३/१/१९८८, पृ. १२-१३

    अनंतकाल जगू शकाल, पृ. १७३

    उपासनेतील ऐक्य, पृ. ७४-७५

इब्री लोकांना ११:३६

समासातील संदर्भ

  • +यिर्म २०:२
  • +यिर्म ३७:१५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १०/२०१६, पृ. २३

    टेहळणी बुरूज,

    ३/१/१९८८, पृ. १३

इब्री लोकांना ११:३७

समासातील संदर्भ

  • +२इत २४:२०, २१
  • +१रा १९:१०
  • +२रा १:८
  • +१रा १९:२
  • +१रा २२:२४; यिर्म ३८:६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज, २/१/१९८८, पृ. २७

    टेहळणी बुरूज,

    ३/१/१९८८, पृ. १३-१४

इब्री लोकांना ११:३८

समासातील संदर्भ

  • +१रा १८:४; १९:९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १०/२०१६, पृ. २३

    टेहळणी बुरूज,

    ७/१/१९९०, पृ. १०

    ३/१/१९८८, पृ. १३-१४

इब्री लोकांना ११:४०

समासातील संदर्भ

  • +इब्री २:३; ३:१; ७:२२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. १०२-१०३

    टेहळणी बुरूज,

    ४/१५/२००२, पृ. ३०

    २/१/२००२, पृ. २२-२३

    ३/१/१९८८, पृ. १४

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

इब्री ११:१इब्री ११:१३
इब्री ११:४उत्प ४:५
इब्री ११:४उत्प ४:४
इब्री ११:४उत्प ४:८, १०
इब्री ११:५उत्प ५:२२; यहू १४
इब्री ११:५उत्प ५:२४
इब्री ११:६स्तो ५८:११; सफ २:३; मत्त ५:१२; ६:३३
इब्री ११:७उत्प ६:८, ९
इब्री ११:७उत्प ६:१४
इब्री ११:७उत्प ६:१३, १७
इब्री ११:७उत्प ६:२२; २पेत्र २:५
इब्री ११:८रोम ४:९, ११
इब्री ११:८उत्प १२:१, ४
इब्री ११:९उत्प २३:४
इब्री ११:९उत्प १७:६; २६:३; २८:१३
इब्री ११:९उत्प १२:८
इब्री ११:१०इब्री ११:१६
इब्री ११:११उत्प १७:१७; २१:२
इब्री ११:१२रोम ४:१९
इब्री ११:१२उत्प २२:१७; १रा ४:२०
इब्री ११:१२उत्प २१:५
इब्री ११:१३उत्प ४७:९
इब्री ११:१३योह ८:५६
इब्री ११:१५उत्प ११:३१
इब्री ११:१६निर्ग ३:६, १५
इब्री ११:१६इब्री ११:१०; १२:२२
इब्री ११:१७उत्प २२:१, २
इब्री ११:१७उत्प २२:९, १०; योह ३:१६
इब्री ११:१८उत्प २१:१२
इब्री ११:१९१कर १०:११
इब्री ११:२०उत्प २७:२७-२९
इब्री ११:२०उत्प २७:३८-४०
इब्री ११:२१उत्प ४७:२९
इब्री ११:२१उत्प ४८:१५, १६, २०
इब्री ११:२१उत्प ४७:३१
इब्री ११:२२उत्प ५०:२४, २५; निर्ग १३:१९
इब्री ११:२३निर्ग २:२
इब्री ११:२३प्रेका ७:२०
इब्री ११:२३निर्ग १:१६, २२
इब्री ११:२४निर्ग २:११
इब्री ११:२४निर्ग २:१०
इब्री ११:२७निर्ग १२:५१
इब्री ११:२७निर्ग १०:२८
इब्री ११:२७१ती १:१७
इब्री ११:२८निर्ग १२:२१-२३
इब्री ११:२९निर्ग १४:२२
इब्री ११:२९निर्ग १४:२७, २८
इब्री ११:३०यहो ६:१५, २०
इब्री ११:३१यहो ६:१७
इब्री ११:३२शास ६:११
इब्री ११:३२शास ४:६
इब्री ११:३२शास १३:२४
इब्री ११:३२शास ११:१
इब्री ११:३२१शमु १६:१३
इब्री ११:३२१शमु ३:२०
इब्री ११:३३शास ७:१२, २२
इब्री ११:३३२शमु ७:८, १२
इब्री ११:३३शास १४:५, ६; १शमु १७:३४-३६; दान ६:२१, २२
इब्री ११:३४दान ३:२३-२५
इब्री ११:३४२रा ६:१५, १६
इब्री ११:३४शास १६:२८; १रा १८:४६
इब्री ११:३४शास ११:३२
इब्री ११:३४शास ४:१६
इब्री ११:३५१रा १७:२२-२४; २रा ४:३२, ३४
इब्री ११:३६यिर्म २०:२
इब्री ११:३६यिर्म ३७:१५
इब्री ११:३७२इत २४:२०, २१
इब्री ११:३७१रा १९:१०
इब्री ११:३७२रा १:८
इब्री ११:३७१रा १९:२
इब्री ११:३७१रा २२:२४; यिर्म ३८:६
इब्री ११:३८१रा १८:४; १९:९
इब्री ११:४०इब्री २:३; ३:१; ७:२२
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र यात वाचा
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
  • २८
  • २९
  • ३०
  • ३१
  • ३२
  • ३३
  • ३४
  • ३५
  • ३६
  • ३७
  • ३८
  • ३९
  • ४०
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
इब्री लोकांना ११:१-४०

इब्री लोकांना पत्र

११ विश्‍वास हा आशा धरलेल्या गोष्टींबद्दलचा भरवसा+ आणि न पाहिलेल्या खऱ्‍या गोष्टींचा खातरीलायक पुरावा आहे. २ कारण त्याच्याद्वारेच, प्राचीन काळातल्या लोकांना* अशी साक्ष देण्यात आली, की त्यांना देवाची पसंती मिळाली आहे.

३ विश्‍वासानेच, आपण हे समजू शकतो, की जगातल्या सर्व गोष्टी* देवाच्या वचनाद्वारे उत्पन्‍न झाल्या.* याचा अर्थ, दिसणाऱ्‍या गोष्टी न दिसणाऱ्‍या गोष्टींमधून अस्तित्वात आल्या आहेत.

४ विश्‍वासानेच, हाबेलने काइनपेक्षा जास्त चांगलं बलिदान अर्पण केलं.+ आणि त्या विश्‍वासाद्वारेच, देवाने त्याचं अर्पण स्वीकारून त्याला अशी साक्ष दिली, की तो नीतिमान आहे.+ तो मेला असला, तरी त्याच्या विश्‍वासाद्वारे आजही बोलतो.+

५ विश्‍वासामुळेच, हनोखला+ मृत्यूचा अनुभव येऊ नये, म्हणून दुसऱ्‍या ठिकाणी नेण्यात आलं. तो कुठेही सापडला नाही, कारण देवानेच त्याला नेलं होतं.+ आणि त्याआधी त्याला अशी साक्ष देण्यात आली, की त्याने देवाचं मन आनंदित केलं आहे. ६ तसंच, विश्‍वासाशिवाय देवाला आनंदित करणं अशक्य आहे, कारण देवाजवळ येणाऱ्‍याने ही खातरी बाळगली पाहिजे, की तो अस्तित्वात आहे आणि त्याचा मनापासून शोध घेणाऱ्‍यांना तो प्रतिफळ देतो.+

७ विश्‍वासानेच, नोहाने+ देवाचं भय बाळगून आपल्या घराण्याला वाचवण्यासाठी एक जहाज* बांधलं.+ कारण, न दिसणाऱ्‍या गोष्टींबद्दल त्याला देवाकडून सूचना मिळाली होती.+ या विश्‍वासाद्वारे त्याने जगाला दोषी ठरवलं+ आणि विश्‍वासामुळे उत्पन्‍न होणाऱ्‍या नीतिमत्त्वाचा तो वारस बनला.

८ विश्‍वासानेच, जेव्हा अब्राहामला+ बोलावण्यात आलं, तेव्हा त्याने आज्ञा मानली आणि देवाकडून वारशाने मिळणार असलेल्या ठिकाणी तो जायला निघाला. आपण कुठे जात आहोत हे माहीत नसतानाही तो गेला.+ ९ विश्‍वासानेच तो वचन दिलेल्या देशात, परक्या देशात राहत असलेल्या विदेश्‍यासारखा राहिला.+ जे त्याच्यासोबत त्याच अभिवचनाचे वारस होते+ त्या इसहाक आणि याकोब यांच्यासोबत तो तंबूंत राहिला.+ १० कारण, खरा पाया असलेल्या अशा शहराची तो वाट पाहत होता, ज्याची रचना* आणि बांधकाम करणारा देव आहे.+

११ विश्‍वासानेच, सारालासुद्धा वय होऊन गेल्यानंतरही गर्भधारणेची शक्‍ती मिळाली.+ कारण वचन देणारा विश्‍वसनीय* असल्याचं तिने मानलं. १२ याच कारणामुळे, जो जवळजवळ निर्जीव झाला होता अशा एका माणसाद्वारे,+ आकाशातल्या ताऱ्‍यांइतकी आणि समुद्रकिनारी असलेल्या वाळूच्या कणांइतकी+ मुलं जन्माला आली.+

१३ हे सगळे जण मरेपर्यंत विश्‍वासू राहिले. ते अभिवचनांची पूर्णता पाहू शकले नाहीत,+ तरीसुद्धा त्यांनी ती दुरून पाहिली+ आणि आनंद मानला. तसंच, त्या देशात आपण परके आणि तात्पुरते रहिवासी असल्याचं त्यांनी जाहीरपणे घोषित केलं. १४ कारण जे अशा प्रकारे बोलतात ते हेच दाखवून देतात, की आपलं स्वतःचं असं एक ठिकाण मिळवण्यासाठी ते उत्सुक आहेत. १५ खरंतर, ज्या देशातून ते निघाले होते त्या देशाची जर ते सतत आठवण करत राहिले असते,+ तर तिथे परत जाण्याची संधी ते शोधू शकले असते. १६ पण, आता ते एका जास्त चांगल्या ठिकाणाची आशा बाळगतात. त्या ठिकाणाचा संबंध स्वर्गाशी आहे. म्हणूनच, स्वतःला त्यांचा देव म्हणवून घ्यायची देवाला लाज वाटत नाही,+ कारण त्याने त्यांच्यासाठी एक शहर तयार केलं आहे.+

१७ विश्‍वासानेच, अब्राहामने, त्याची परीक्षा घेण्यात आली+ तेव्हा इसहाकचं जवळजवळ अर्पण केलंच होतं. हो, ज्या माणसाने आनंदाने अभिवचनं स्वीकारली होती, तो आपल्या एकुलत्या एका मुलाला अर्पण करायला तयार झाला.+ १८ “जे इसहाकपासून येतील त्यांना तुझी संतती* म्हटलं जाईल,”+ असं सांगण्यात आलेलं असतानाही त्याने असं केलं. १९ पण, देव इसहाकला मेलेल्यांतूनही उठवायला समर्थ आहे, असा निष्कर्ष त्याने काढला. एका लाक्षणिक अर्थाने तो खरोखरच त्याला मेलेल्यांतून परत मिळाला.+

२० विश्‍वासानेच, इसहाकने याकोब+ आणि एसाव+ यांना येणाऱ्‍या गोष्टींबद्दल आशीर्वाद दिला.

२१ विश्‍वासानेच, याकोबने आपल्या मृत्यूच्या वेळी+ योसेफच्या दोन्ही मुलांना आशीर्वाद दिला+ आणि आपल्या काठीचा आधार घेऊन देवाची उपासना केली.+

२२ विश्‍वासानेच, योसेफने आपल्या मृत्यूच्या वेळी, इस्राएलच्या मुलांची इजिप्त देशातून सुटका होईल असं सांगितलं आणि आपल्या अस्थींबद्दल* सूचना दिल्या.*+

२३ विश्‍वासानेच मोशेच्या आईवडिलांनी त्याच्या जन्मानंतर त्याला तीन महिने लपवून ठेवलं.+ कारण मूल खूप सुंदर असल्याचं त्यांनी पाहिलं+ आणि राजाच्या आदेशाला ते घाबरले नाहीत.+ २४ विश्‍वासानेच, मोशेने मोठा झाल्यावर+ स्वतःला फारोच्या मुलीचा मुलगा म्हणवून घ्यायला नकार दिला.+ २५ पापाचं क्षणिक सुख उपभोगण्यापेक्षा त्याने देवाच्या लोकांसोबत अत्याचार सहन करायचं निवडलं. २६ देवाचा अभिषिक्‍त* या नात्याने अपमान सहन करणं, हे इजिप्तच्या सर्व वैभवापेक्षा जास्त मौल्यवान आहे असं त्याने मानलं. कारण त्याने आपली नजर प्रतिफळावर केंद्रित केली होती. २७ विश्‍वासानेच त्याने इजिप्त देश सोडला.+ पण त्याने राजाच्या क्रोधाला भिऊन असं केलं नाही.+ तर जो अदृश्‍य होता त्याला+ पाहत असल्यासारखा तो विश्‍वासात खंबीर राहिला. २८ विश्‍वासानेच त्याने वल्हांडण सण पाळला आणि नाश करणाऱ्‍याने त्यांच्या प्रथमपुत्रांना इजा करू नये,* म्हणून त्याने दाराच्या चौकटीवर रक्‍त शिंपडलं.+

२९ विश्‍वासानेच, ते कोरड्या जमिनीवरून चालावं तसं तांबड्या समुद्रातून चालत गेले.+ पण इजिप्तच्या लोकांनी तसंच करायचा प्रयत्न केला, तेव्हा समुद्राने त्यांना गिळून टाकलं.+

३० विश्‍वासानेच, इस्राएली लोकांनी यरीहो शहराभोवती सात दिवस फेऱ्‍या घातल्यावर शहराच्या भिंती कोसळल्या.+ ३१ विश्‍वासामुळेच, राहाब वेश्‍येचा आज्ञा न मानणाऱ्‍या लोकांसोबत नाश झाला नाही. कारण तिच्या घरी आलेल्या हेरांचं तिने शांतीने स्वागत केलं.+

३२ आणखी काय सांगू? कारण जर मी गिदोन,+ बाराक,+ शमशोन,+ इफ्ताह,+ दावीद+ तसंच शमुवेल+ आणि इतर संदेष्ट्यांबद्दल सांगू लागलो तर वेळ पुरणार नाही. ३३ विश्‍वासाद्वारेच त्यांनी राज्यं जिंकली,+ न्यायनीती स्थापन केली, अभिवचनं मिळवली,+ सिंहांची तोंडं बंद केली,+ ३४ आगीची शक्‍ती निकामी केली,+ ते तलवारीच्या धारेपासून बचावले,+ दुर्बळ स्थितीतून शक्‍तिशाली बनले,+ युद्धात शूरवीर ठरले+ आणि त्यांनी आक्रमण करणाऱ्‍या सैन्यांना पळवून लावलं.+ ३५ स्त्रियांना त्यांचे मेलेले प्रियजन पुनरुत्थानाद्वारे* परत मिळाले;+ पण इतरांचा छळ करण्यात आला; ते खंडणी भरून स्वतःची सुटका करून घ्यायला तयार झाले नाहीत, कारण त्यांना जास्त चांगलं पुनरुत्थान मिळवायचं होतं. ३६ हो, इतर बऱ्‍याच जणांची थट्टा करण्याद्वारे आणि फटके मारण्याद्वारे परीक्षा झाली. इतकंच नाही, तर त्यांना साखळदंडाची बंधनं+ आणि तुरुंगवासही सोसावा लागला.+ ३७ त्यांना दगडमार करण्यात आला,+ त्यांची परीक्षा घेण्यात आली, करवतीने त्यांच्या शरीराचे दोन तुकडे करण्यात आले, तलवारीने त्यांची कत्तल करण्यात आली,+ ते मेंढरांची आणि बकऱ्‍यांची कातडी पांघरून फिरत राहिले.+ ते निराधार, पीडित+ आणि छळलेले+ होते; ३८ आणि हे जग त्यांच्यासाठी लायक नव्हतं. ते रानावनांतून, डोंगरांतून, गुहांतून+ आणि जमिनीतल्या खाचखळग्यांतून भटकत राहिले.

३९ या सगळ्यांना त्यांच्या विश्‍वासामुळे, देवाची पसंती मिळाल्याची साक्ष तर देण्यात आली, पण त्यांनी अभिवचनाची पूर्णता पाहिली नाही. ४० कारण देवाने आपल्यासाठी जास्त चांगलं असं काहीतरी आधीच ठरवलं होतं.+ हे यासाठी, की त्यांना आपल्याशिवाय परिपूर्ण केलं जाऊ नये.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा