नोव्हेंबर कार्य अहवाल
सरा. सरा. सरा. सरा.
संख्या: ता. निय. पु.भे. बा.अ.
खा.पाय. २३३ १३७.१ ३४.८ ४४.५ ६.४
पाय. ४३१ ८४.० २८.६ २५.५ ३.९
स.पाय. ३५३ ६२.५ २७.४ १४.३ १.६
प्रचा. ९,१६७ ९.२ ३.६ २.४ ०.४
एकूण १०,१८४ नवीन समर्पितांनी बाप्तीस्मा घेतला: ७०
या महिन्यात नियमित पायनियर्स, परत भेटी, पवित्र शास्त्र अभ्यास यात नवा उच्चांक तसेच १०,१८४ प्रचारकांचा सर्ववेळचा उच्चांक गाठला आहे. हा खरोखरीच उत्तेजक असा अहवाल आहे. जर क्षेत्रावर खर्च करीत असलेल्या वेळेत वाढ करण्यात अधिक लक्ष दिले तर पुढील महिन्यात याहीपेक्षा अधिक चांगला अहवाल हाती येईल.