क्षेत्र कार्यासाठी सभा
एप्रिल २-८
प्रभूचे सांजभोजन
१. मेमोरियल समारंभाबद्दल बोलणी करण्यास आत्ताच का सुरवात करावी?
२. आस्थेवाईक नवोदितांना आपण कसे आमंत्रण द्याल?
३. तेथील सोहळ्याची आधीच स्पष्टता का करावी?
एप्रिल ९-१५
सर्व्हायवल पुस्तकाची सादरता
१. संभाषणाच्या विषयाची तुम्ही कशी सुरवात कराल?
२. कोणत्या खास मुद्यांचा तुम्ही उल्लेख कराल?
एप्रिल १६-२२
प्रकाशन दिलेल्या स्थळी परत भेट
१. तुम्ही स्वतःची ओळख कशी करून द्याल?
२. कशाबद्दलची बोलणी तुम्ही करणार?
३. पवित्र शास्त्राभ्यासाबद्दल तुम्ही कसे सूचित कराल?
एप्रिल २३-२९
सेवकपणास साजेसा पेहराव
१. साजेसा पेहराव आणि व्यवस्थित केशरचना ही का महत्त्वाची आहेत?
२. आमच्या मुलामुलींना कसे कपडे घालावेत?
एप्रिल ३०-मे ६
१. खंड पडू न देता आम्ही सुवार्ता घोषित करीत राहावे ते का?
२. आम्ही साजेशी चित्तवृत्ती कशी टिकवून ठेवू शकतो?
३. टेहळणी बुरुज वर्गणी का सादर करावी?