क्षेत्र कार्यासाठी सभा
मे ७-१३
जेव्हा वर्गणी सादर करणे असते
१. तेव्हा कोणता लेख तुम्ही ठळकपणे प्रस्तुत कराल?
२. तेव्हा तुम्ही संभाषणाचा विषय आपल्या सादरतेसोबत कसा जोडाल?
मे १४-२०
तुम्ही कशी परत भेट घेणार—
१. जो प्रभूच्या सांजभोजनास उपस्थित होता त्याची?
२. मासिक दिले आहे अशा व्यक्तीची?
३. जेथे आधीची भेट क्षणिक होती किंवा तिजमध्ये व्यत्यय निर्माण झाला होता?
मे २१-२७
धैर्याने प्रचार करणे
१. आम्ही धीट तसेच चतुरही का असण्याची गरज आहे?
२. अनौपचारिक साक्ष देण्यात निर्भिडता कशी साहाय्य करते?
३. आम्हास निर्भिडपणे वर्गणी कशी सादर करता येईल?
मे २८-जून ३
जूनसाठी असणारा संभाषणाचा विषय
१. मुख्य मुद्यांची उजळणी करा.
२. रिझनिंग पुस्तकातील कोणत्या प्रस्तावनांचा तुम्हाला उपयोग करता येईल?
३. तुम्ही मग सादरतेकडे कसे वळू शकाल?