वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १/९३ पृ. ७
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—१९९३
आमची राज्य सेवा—१९९३
km १/९३ पृ. ७

घोषणा

▪ प्रकाशन देणगीः

जानेवारी १९९३: जुन्या पुस्तकांची खास सादरता प्रत्येकी रुपये ६. मल्याळम व तामीळ: ट्रु पीस ॲण्ड सेक्युरिटी—फ्रॉम व्हॉट सोर्स? (जुनी आवृत्ती) व युनायटेड इन वर्शिप ऑफ द ओन्ली ट्रु गॉड. गुजरातीत: द ट्रुथ दॅट लिड्‌स टू इटरनल लाइफ व इज धिस लाइफ ऑल देअर इज? हिंदी व कन्‍नड: गुड न्यूज टू मेक यू हॅपी व “लेट युवर किंग्डम कम”. तेलगु: इज धिस लाइफ ऑल देअर इज? मराठी: लिसनिंग टू द ग्रेट टिचर व इज धिस लाइफ ऑल देअर इज? बंगाली व नेपाळी: आवर प्रॉब्लम माहितीपत्रक ३ रुपयांना.

फेब्रुवारी: लिव्ह फॉरएव्हर पुस्तक ४० रुपयांना. (लहान आकाराचे २० रुपयांना)

मार्च: यंग पीपल आस्क पुस्तक २० रुपयांना. इतर भाषांमध्ये जेथे उपलब्ध नसेल तेथे लिव्ह फॉरएव्हर पुस्तक ४० रुपयांना. (लहान आकाराचे २० रुपयांना)

एप्रिल व मे: वॉचटावर वर्गणी. पंधरावडा मासिकाची एका वर्षाची वर्गणी ६० रुपये आहे. पंधरावडा मासिकाची सहा महिन्यांची आणि महिन्याला येणाऱ्‍या मासिकाची एक वर्षाची वर्गणी ३० रुपये आहे. (महिन्याला येणाऱ्‍या मासिकाची सहा महिन्यासाठी वर्गणी नाही.)

सूचना: ज्या मंडळ्यांनी वर उल्लेखित असणाऱ्‍या मोहीम प्रकाशनांची अद्याप मागणी केलेली नसेल तर ते आपल्या पुढच्या लिटरेचर ऑर्डर फॉर्मवर (S-14) करु शकतात.

▪ १९९३च्या स्मारक विधी सोहळ्याच्या काळातील खास जाहीर भाषण मार्च २८, रविवारी संपूर्ण जगभरात दिले जाईल. त्या भाषणाचा विषय असेल “‘देवाची कृत्ये’—त्याविषयी तुम्ही कसा दृष्टीकोण बाळगता?” त्याची रुपरेषा पुरविली जाईल. ज्या मंडळ्यांचे त्या सप्ताहांती फिरत्या देखरेख्यांची भेट असेल, अधिवेशन असेल वा खास दिवसीय संमेलन असेल तर त्यांनी हे भाषण पुढच्या आठवडी द्यावे. मार्च २८च्या अगोदर कोणत्याही मंडळीने भाषण देऊ नये.

▪ जानेवारी १, १९९३ पासून द वॉचटावर लिथुआनियन भाषेत उपलब्ध असेल, व ज्यामुळे हे मासिक ११२ भाषेत प्रकाशित होत आहे. जानेवारी महिन्यापासून द वॉचटावर चा तेलगूचा अंक पंधरावड्याला मिळणारे प्रकाशन होईल.

▪ स्कूल गाइड बुक या पुस्तकात काही फेरबदल केले आहे की जेणेकडून वाक्यप्रचार व कार्यपद्धती सुधारीत होतील. पृष्ठ १०० ते १०२ वर, काही महत्त्वाचा बदल केला आहे, ज्याचा प्रभाव ईश्‍वरशासित शाळेवर होईल, व तो वार्षिक ईश्‍वर शासित शाळेच्या छापलेल्या सूचना कार्यपद्धतिनुसार जुळवणे. हे सुधारीत स्कूल गाइड बुक इंग्रजीत उपलब्ध आहे, जरुर भासेल तसे मंडळ्या याची मागणी करु शकतील.

▪ जानेवारी १, १९९३ पासून प्रकाशनाच्या दरात सुधारणा करण्यात आली आहे. दरातील वाढ मंडळ्यांना आकारण्यात येईल. हा आकार डिसेंबर ३१, १९९२ रोजी मंडळीच्या प्रकाशन साठ्यातील यादीवर असणाऱ्‍या प्रकाशनांना अनुलक्षून आकारला जाईल. मासिके तसेच मासिकांच्या वर्गण्या यांच्या दरात बदल नाही.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा