घोषणा
▪ प्रकाशन देणगीः
फेब्रुवारी: अनंतकाळ जगू शकाल पुस्तक ४० रुपयाला. (लहान आकाराचे २० रुपयाला).
मार्च: यंग पीपल आस्क पुस्तक २० रुपयाला. ज्या भाषांमध्ये हे उपल्बध नाही तेथे अनंतकाळ जगू शकाल हे पुस्तक ४० रुपायाला सादर केले जाऊ शकते. (लहान आकाराचे २० रुपयाला).
एप्रिल व मे: टेहळणी बुरुज वर्गणी. पंधरावडा अंकासाठी एक वर्षाची वर्गणी ६० रुपये. पंधरावडा अंकाची सहा महिन्यांची व मासिक अंकाची एक वर्षीय वर्गणी ३० रुपये. (महिन्याला प्रकाशित होणाऱ्या मासिकाची सहा महिन्याची वर्गणी नाही.)
टीप: ज्या मंडळ्यांनी अजूनपर्यंत वरील नमूद केलेल्या मोहीम प्रकाशनांची मागणी केली नसेल तर त्यांनी त्यांच्या नंतरच्या लिट्रेचर ऑडर्र फॉर्म (S-14) वर करावी.
▪ सचिव व सेवा पर्यवेक्षक यांनी सर्व नियमीत पायनियरांच्या कार्याची पुन:तपासणी करावी. जर कोणाला अपेक्षित तासांना पूर्ण करण्यात त्रास होत असेल, तर वडिलांनी त्यांना साहाय्य मिळेल अशी व्यवस्था करावी. अधिक सूचनांकरिता ऑक्टोबर १, १९९२, व ऑक्टोबर १, १९९१ (S-201) या संस्थेच्या पत्रांची पाहणी करा. ऑक्टोबर १९८६ ची आमची राज्य सेवा यातील पुरवणीचे पृ. १२-२० हेही पहा.
▪ स्मारक विधि मंगळवारी, एप्रिल ६, १९९३ रोजी साजरा केला जाईल. भाषणाची सुरवात लवकर झाली तरी, हे ध्यानात असू द्या की स्मारक भाकर व द्राक्षारस यांचे फिरवणे सूर्यास्ता आधी होऊ नये. तुमच्या स्थानिक उगमांकडून सूर्यास्त कधी होतो ह्याची तपासणी करा. त्या तारखेला क्षेत्र सेवे शिवाय इतर कोणत्याही सभा भरवू नयेत. तुमच्या मंडळीची सभा सर्वसामान्यपणे मंगळवारी असेल तर तुम्ही सभागृह उपलब्ध असल्यास आठवड्याच्या दुसऱ्या वेळेस ती घेऊ शकता. तुमच्या सेवा सभेवर काही परिणाम होत असेल तर तुमच्या मंडळीला लागू होणारे भाग पुढील सेवा सभेत समाविष्ट करणे. ज्या मंडळ्यामध्ये विभागीय पर्यवेक्षकांची भेट आहे त्यांनी मंगळवारी होणाऱ्या सभेचा पुन: आराखडा करावा.
▪ मार्च आणि एप्रिलमध्ये ज्या प्रचारकांना सहाय्यक पायनियरिंग करायची इच्छा असेल त्यांनी याची योजना आताच करावी व त्यांचा अर्ज लवकर द्यावा. यामुळे वडिलांना जरुरी असल्यास क्षेत्र सेवेची व पुरेश्या प्रकाशनांच्या साठ्याची व्यवस्था करण्यास मदत होईल.
▪ थिओक्रॅटिक मिनिस्ट्री स्कूल गाईडबुक च्या अध्याय २१-३७ मधील मजकूर वचने गुजरातीत माहितीपत्रकाच्या रुपात प्रकाशित झाला आहे. मंडळ्या याची मागणी आमच्याकडून आता करु शकतात. हे प्रचारकांकरिता ३ रुपयाला व पायनियर्स करिता २ रुपयाला उपलब्ध आहे.
▪ नवी प्रकाश उपलब्ध:
इंग्रजी: डझ गॉड रियली केअर अबाउट अस? (नवे माहितीपत्रक); वील धीस वर्ल्ड सरवाईव? (ट्रॅक्ट न. १९); कम्फर्ट फॉर द डिप्रेस्ड् (ट्रॅक्ट न. २०); एनजॉय फॅमिली लाईफ (ट्रॅक्ट न. २१); हू रियली रुल्स द वर्ल्ड? (ट्रॅक्ट न. २२) गुजराती: द ग्रेटेस्ट मॅन हू एव्हर लिव्हड. मल्याळम: द ग्रेटेस्ट मॅन हू एव्हर लिव्हड.
▪ प्रकाशन साठा संपला:
इंग्रजी: न्यू वर्ल्ड ट्रॉन्सलेशन डिलक्स बायबल (DLbi12) (वीथ रेफरेन्सेस)-लाल रंगाचे; न्यू वर्ल्ड ट्रॉन्सलेशन मोठ्या अक्षराचे बायबल (Rbi8) (वीथ रेफरेन्सेस); इनसाईट ऑन द स्क्रिपचर्स; मॅनकाईन्डस सर्च फॉर गॉड. गुजराती: इज धिस लाईफ ऑल देअर ईज? नेपाळी: एनजॉय लाईफ ऑन अर्थ फॉरएएव्हर!. तामिळ: इज देअर अ गॉड हू केअर्स?. उर्दु: द पाथ ऑफ डिवाईन ट्रुथ लिडिंग टू लिबरेशन.
▪ खालील प्रकाशनांचा दर जानेवारी १, १९९३ पासून बदलला आहे.
Cong & Publications Pio Public
Young People Ask; Rs.15.00 Rs.20.00
Live Forever (small);
Creation (small);
Sing Praises (small)
Bible Stories; Live Forever (large); 30.00 40.00
Creation (large); Revelation;
Scripture Inspired; Sing Praises (large)
Greatest Man
Reasoning from the Scriptures 20.00 30.00
Singing and Accompanying Yourselves...(Old) 4.00 6.00
Awake! brochures 1.50 3.00
4-colour brochures 3.00 4.00
Tracts per 100 10.00 10.00
NWT with references (bi12) 45.00 60.00
Kingdom Interlinear Bible; Diaglott 30.00 40.00
NWT Deluxe Bible (DLbi12) 125.00 200.00
(with references)
NWT Deluxe Pocket-size Bible (DLbi25)
NWT Largeprint Bible (Rbi8)
Yearbook 15.00 20.00
Calendar 20.00 20.00