उपलब्ध असलेली नवीन प्रकाशने
प्रत्येक शास्त्रलेख परमेश्वरप्रेरित व लाभदायक आहे—मल्याळम
हे पुस्तक पायनियरांसाठी ४०.०० रुपयांना, तर प्रचारक आणि जनतेसाठी ५०.०० रुपयांना आहे.
बायबल कथांचं माझं पुस्तक (लहान आकारात)—कन्नड, तेलगू, मराठी
सर्व लोकांसाठी असणारे एक पुस्तक—इंग्रजी, उर्दू, कन्नड, गुजराती, तामीळ, तेलगू, नेपाळी, पंजाबी, मराठी, मल्याळम, हिन्दी
“देवाच्या वचनावर विश्वास,” या प्रांतीय अधिवेशनात प्रकाशित झालेले हे नवीन माहितीपत्रक पायनियरांसाठी ४.०० रुपयांना, तर प्रचारक आणि जनतेसाठी ६.०० रुपयांना आहे.
◼ उपलब्ध असलेल्या नवीन व्हिडिओ कॅसेट्स:
नात्सी प्रहरापुढे यहोवाच्या साक्षीदारांची अविचल भूमिका —इंग्रजी
हा ७८ मिनिटांचा व्हिडिओ, नात्सींच्या हाती झालेल्या अमानुष छळातही आपल्या विश्वासांत खंबीर उभे राहिलेल्या यहोवाच्या साक्षीदारांच्या धैर्याची व विजयाची एक हृदयस्पर्शी कथा कथित करतो. नेहमीच्या लिट्रेचर रिक्वेस्ट फॉर्मवर (S-AB-14) ही व्हिडिओ कॅसेट मागवली जाऊ शकते; कृपया लक्षात असू द्या, व्हिडिओ कॅसेट्स खास मागणी साहित्यांपैकी आहेत. प्रत्येक व्हिडिओ कॅसेट, पायनियरांसाठी १५० रुपयांना, तर प्रचारक आणि जनतेसाठी २०० रुपयांना आहे.